नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या स्वामी समर्थांना 5 गोष्टी अत्यंत मनापासून आवडतात. या 5 गोष्टी जो हे भक्त करतो, जो ही सेवेकरी करतो, ज्यांच्या मनापासून या 5 गोष्टी होतात त्या भक्तावर स्वामींची कृपा नक्की होते, लवकर होते.
आणि स्वामी त्याच्या भ क्ती व र, त्याच्या कामावर, त्याच्या कर्मावर नक्की प्र स न्न होतात. आणि त्याला भरभरून यश देतात, त्याची इच्छा पूर्ण करतात. म्हणून मित्रांनो तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात किंवा नाही आहात पण तुम्हाला विश्वास आहे स्वामी लीलेवर,
स्वामी शक्तीवर तुम्हीही 5 गोष्टी आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यात, आपल्या रोजच्या जीवनात नक्की करा. कारण या 5 गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या आहेत जो ही व्यक्ती खऱ्या मनाने या 5 गोष्टी रोज करेल, त्याच्या हातून अशी काम घडतील या 5 गोष्टीमधले तर स्वामी खुश होतील.
स्वामी त्यांच्यावर कृपा करतील. स्वामी मग दुसरे काहीच हवे नसते, स्वामींना जे हवं असत ते म्हणजे चांगले कर्म. भक्तांच्या हातून चांगले कर्म झाले म्हणजेच स्वामी प्रसन्न होतात. तर मित्रांनो तुम्हाला आजच्या माहितीमध्ये अशा 5 गोष्टी सांगणार आहे.
जो महाराजांना अगदी मनापासून आवडत असतात. तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जे आचराल तर तुम्ही भगवंत भेट लवकर होईल. दत्त महाराजांची कृपा दृष्टी तुमच्यावरती नक्की होईल. मित्रांनो आम्ही तुम्हाला 5 गोष्टी सांगणार आहे.
त्यातील पहिली गोष्ट म्हणजे सगुण उपासना. तर सगुण उपासना काय असते? सगुण उपासना असते ती खऱ्या मनाने, खऱ्या भक्तीभावाने उपासना करणे. मनात कोणतीही लालच, कोणतीही इच्छा नसणे फक्त उपासना करणे.
फक्त स्वामींचे नाम जप करणे. जे ही तुमच्याकडून होईल 1 माळी, 11 माळी, 51 माळी किंवा 101 माळी किंवा कोणतेही पारायण, कोणतेही स्त्रोत, कोणताही मंत्र जाप
तुम्हाला जी करुशी वाटेल तशी सेवा तुम्ही करायची आहे.
आणि फक्त मनोभावे, पूर्ण खऱ्या मनाने, कोणतीही इच्छा लालच किंवा मला हे हवे आहे म्हणून मी हे करतोय, मला ते पाहिजे आहे म्हणून मी करतोय अस नाही. फक्त मनोभावाने कोणतेही दिवस ठरलेलं किंवा मी 1 महिना करेन, 2 महिने करीन,
अस कधीच करू नका करत रहा. कधीना कधी तो दिवस येईल जेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही सगळ्यांना सांगाल की, मला अनुभव आला. म्हणून पहिली गोष्ट जी स्वामींना आवडते ती म्हणजे सगुण उपासना.
दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे अन्नदान. शक्य तेवढे अन्नदान गरजूंना करणे किंवा कोणती तरी मदत करणे. स्वामींना अत्यंत आवडीची गोष्ट म्हणजे अन्नदान. अन्नदान जमत नसेल तर, कोणत्या तरी गरजू माणसाला मदत हवी असेल, पैशांची मदत कधीही नसते.
दुसऱ्या मदतीला आपण लोकांना हव्या असतात. तुम्ही बघितले असणार की, आंधळ्या माणसांना रोड क्रॉस करायचा असतो त्यांना मदत हवी असते. आपण बगतो पण आपण त्यांना मदत करत नाही. कारण आपण घाईत असतो, कामात असतो.
पण अस न करता आधी त्यांना मदत करा. तर मित्रांनो अपंग लोक असतात. ट्रेनमध्ये, बसमध्ये चढायला त्यांना कुणी मदत करत नाही. आपण त्यांना मदत करावी किंवा कोणता तरी गरीब माणूस किंवा भिकारी आपल्या घरासमोर आपल्या घरावर मागायला आला तर आपण कधी तरी आपण त्यांना काही देत नसतो.
आपण रोज न चुकता तुम्ही जे स्वतःसाठी जेवण बनवाल त्यातून एक चपाती भाजी तरी एका गरिबाला जो घरी येईल त्याला द्या. त्याच पोट भरा कारण अन्नदानापेक्षा कोणत्याही तुम्ही उपाय केला तो अन्नदानापेक्षा मोठा नसतो.
अन्नदान हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात मोठा तोडगा असतो म्हणून अन्नदान स्वामींना खूप जास्त आवडतो. मित्रांनो तिसरे म्हणजे दत्त महाराजांचे नामस्मरण किंवा श्री स्वामी समर्थांची नामस्मरण. मित्रांनो दत्त महाराजांची स्वरूप, रूप हे स्वामी समर्थ आहेत.
आपण दत्त महाराजांची माळ केली किंवा स्वामी समर्थांची माळ केली किंवा नाम जप सतत तोंडात दत्त महाराजांच्या किंवा स्वामींचा असला अस नाही की, दत्त महाराजांचं करा. स्वामींच्याही नामाचा जप करा. दोघांचेही करू शकता. नाम जप स्वामींना अत्यंत प्रिय असत.
कारण जेव्हा स्वामी हयात होते, जेव्हा स्वामींचे अस्तित्व या जगावर होत ते स्वतः भक्तांना दर्शन द्यायचे. ते फक्त एवढंच सांगायचे की, नाम जप करा. सगळं काही ठीक होईल म्हणून नाम जप करायला कधीही सोडायच नाही. कधीही विसरायचं नाही.
माळेने जप करायचं नसेल, देवासमोर बसून नाम जप करायचं नसेल तर चालता बोलता काम करताना किंवा उठता बसता, फिरता फिरता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा नाम जप तुम्ही करू शकता. मित्रांनो नंतरची गोष्ट ती म्हणजे माणूस जोडण्याची आ व श्य क, आवड व जणप्रियता.
मित्रांनो स्वामींच्या केंद्रात किंवा स्वामींच्या मठात जाणाऱ्या प्रत्येक माणसाला माहित असत की, स्वामींची सेवा करताना मानस कस जोडायचे. माणसांना स्वामी सेवेबद्दल कशी माहिती द्यायची, चांगले अनुभव कसे सांगायचे हे त्यांना नक्की माहीत असत.
म्हणून मानस जोडणारे लोकं स्वामींना अत्यंत प्रिय असतात. आणि मानस तोडणारे लोकं स्वामींना कधीच आवडत नाहीत. म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा माणसांना जोडा, चांगले बोला त्यांना अनूभव सांगा. स्वामी सेवेबद्दल सांगा.
आणि त्यांना सांगा तर काही समस्या असतील, काही दुःख असतील तर तुम्ही चिंता करू नका, विचार करू नका, आनंदात रहा. आपण जर पॉ जि टी व्ह विचार केले, पॉ जि टी व्ह विचार दिले तर ते ही आनंदात राहतील आणि आपल्यामुळे त्यांना थोडा तरी आनंद मिळेल.
म्हणून माणूस जोडण्याची आवश्याकता असते. आणि ही जणप्रियता स्वामींना खूप जास्त आवडते. मित्रांनो नंतरची
जी गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे जी भक्तांची परिस्थिती असते त्यातच समाधान मानायचं. आनंदीत राहायचं म्हणजे आता तुमच्याकडे जे पण आहे,
जे पण तुम्हाला देवाने दिले आहे, जे तुम्ही कमवले आहे त्यात खुश रहा, आनंदात रहा, समाधानी रहा. कारण आपण बऱ्याच लोकांना बगतो माझ्याकडे हे नाही, देवाने मला अस दिल, माझ्याकडे काहीच नाही, ह्याची चुकी त्याची चुकी भरपूर रडगाणे गात असतात.
पण मित्रांनो स्वामींना ही गोष्ट कधीच आवडत नाही. स्वामींना हेच आवडत की, तुम्हाला जे काय दिल आहे त्यातच सुखी समाधानी रहा. खुश रहा, आनंदीत रहा कारण जी परिस्थिती असते ती कायम नसते. ती कधीना कधी पलटते बदलते म्हणून कोणतीही परिस्थिती असो,
त्यात आनंदात रहा तर मित्रांनो या 5 गोष्टी सगुण उपासना, गरजूंना मदत, अ न्न दा न दत्त महाराजांचे नामस्मरण, माणूस जोडण्याची जणप्रियता आणि जी परिस्थिती आहे त्यात समाधान मानायचं.
या 5 गोष्टी लक्षात ठेवा आणि आपल्या रोजच्या जीवनात आचरणात आणायच्या आहेत. या गोष्टी आचरणात आल्या तर स्वामी समर्थ महाराज प्र स न्न होतात हे नेहमी लक्षात ठेवा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.