आज दुःखाची घागर भरणार; या सहा राशीना नशिबाची साथ मिळणार नाही.

नमस्कार मित्रांनो,

आज आम्ही तुम्हाला अशा सहा राशींबद्दल सांगणार आहोत. ज्यांची दुःखाची घागर आता भरणार आहे. म्हणजे तुमच्या जीवनात खूप सारे दुःख आता येणार आहे. मित्रानो दुःख किंवा संकट कितीही येऊ द्या. तुम्ही खचून जाऊ नका. यामध्ये तुम्हाला काही कळत नसेल तर आपल्यापेक्षा मोठ्या कोणत्याही व्यक्ती आहेत त्यांच्याकडून सल्ला घेऊ शकता.

किंवा आपल्या गुरुवर्यांकडून सुद्धा सल्ला घेऊ शकता. तर चला मग जाणून घेऊया त्या सहा राशिबद्दल. तर चला मग सुरू करूया. काही नकारात्मक विचार मनात येतील. आरोग्याच्या काही तक्रारी देखील हैराण करतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात सकारात्मक बदल घडत आहे. स्वतः साठी वेळ काढणे खूप कठीण आहे.

परंतु तुमच्या जवळ आपल्यासाठी खूप वेळ आहे. तुमचा किंवा तुमची, त्याचा किंवा तिच्या कामात इतके व्यस्त होईल की तुम्ही अस्त व्यस्त व्हाल. व्यसनांपासून दूर रहा. राग आवरावा. डोकेदुखी चा त्रास तुम्हाला जाणवेल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. काही जुने प्रश्न सामोरे येतील. घरगुती ताण आटोक्यात ठेवावा.

शारीरिक सदृढतेसाठी विशेषतः मानसिक दृष्ट्या कणखर बनवण्यासाठी ध्यान धारणा आणि योगासने करा. तुम्ही धन संबंधाने जोडलेल्या समस्यांच्या कारणाने चिंतित राहू शकता. यासाठी तुम्हाला आपल्या कुठल्या विश्वास पात्रांचा सल्ला घेतला पाहिजे. आपल्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत ना? यावर लक्ष ठेवून आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे.

महत्व पूर्ण कार्यामध्ये नक्कीच यश मिळेल. व्यापार व्यवसाय सुरुळीत राहील. मान सन्मान मध्ये देखील वाढ होणार आहे. काही काळ कठीण गेल्यानंतर तुम्हाला यश मिळेल. कौटुंबिक विषयात वेळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर असणार आहे. नवे कार्य हाती घेण्याचा सल्ला आहे. बोलणे आणि कृती करणे. यावर संयम ठेवणे हितवर आहे.

द्वेष पासून दूर रहा. आणि हित शत्रू पासून जपा. तब्येतीकडे लक्ष असू द्या. रहस्यमय बाबी आणि गूढ विद्या कडे आकर्षित व्हाल. आध्यात्मिक यश प्राप्त करण्यात चांगला काळ आहे. शक्यतो स्त्री आणि पाण्यापासून जरा दूरच रहा. आपल्या करियर मध्ये ज्या ध्यानाची पूर्ती आपणाला करायची आहे. हे लक्ष निर्धारित करा. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.

ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात. त्या तुम्ही करा. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. फक्त महत्वाच्या आवश्यक गोष्टींचाही खरेदी करा. भावनिक आत्मविश्वास वाढवणाऱ्या च्या मदतीला ज्येष्ठ धाऊन येतील. तुमच्या खिडकीत फुले ठेवून तुमच्या प्रिय व्यक्तीला दाखवा.

या राशीतील जातक रिकाम्या वेळेत आध्यात्मिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे. आम्ही ज्या राशीबद्दल सांगत आहोत. त्या आहेत मेष, वृषभ, कन्या, मकर, कुंभ आणि मीन या सहा राशिना नशिबाची साथ आता नाही मिळणार.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published.