21 मार्चपासून पुढील 11 वर्ष सातव्या शिखरावर असेल या राशींचे नशीब…आयुष्यात पैसाच पैसा असेल

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो शुभ योग , शुभ घटिका आणि ग्रहनक्षत्रांची शुभ स्थिती लाभल्यानंतर भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहनक्षत्राच्या स्थिती मध्ये होणारे बदल मानवीय जीवनात अनेक आश्चर्यकारक बदल घडवून आणत असतात.

ग्रहनक्षत्रात होणारे बदल जेव्हा नकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीला अनेक प्रकारे संघर्ष करावा लागतो. अनेक अडचणींचा सामना करावाला लागतो पण हीच ग्रहनक्षत्राची स्थिती जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा व्यक्तीचे नशीब चमकण्यासाठी वेळ लागत नाही.

ग्रह नक्षत्राची शुभ स्थिती मानवीय जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी पुरेशी असते. आपल्या जीवनात कितीही कठीण परिस्थिती असुद्या ग्रहनक्षत्राची कृपा बरसते तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

दिनांक 21 मार्च पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. 21 मार्च पासून यांच्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

21 मार्च पासून पुढे येणारा काळ यांच्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. मित्रानो दिनांक 21 मार्च रोजी गुरु अस्त होणार असून शनी उदित होणार आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये गुरु आणि शनीला सर्वाधिक महत्व प्राप्त आहे. गुरु ग्रहाला देवतांचे गुरु मानले जाते.

गुरु हे अतिशय शुभ ग्रह मानले जातात. गुरु ज्ञान , विवाह , संतान, धन, धर्म आणि धन संपत्तीचे कारक मानले जातात. गुरु हे धनु आणि मीन राशीचे स्वामी आहेत. दिनांक 21 मार्च रोजी देव गुरु अस्त होणार असून शनी उदित होणार आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राशीपरिवर्तन करतो तेव्हा त्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशींवर दिसून येतो. गुरुचे अस्त होणे या काही राशींसाठी नकारात्मक ठरणार असले तरी काही राशींसाठी याचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल.

यांच्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. जीवनात अनेक दिवसांपासून चालू असणारी पैशांची तंगी , परेशानी आता दूर होणार आहे. या काळात अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत.

नोकरीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरी मध्ये करत असलेले प्रयत्न लाभकारी ठरणार आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. प्रेमी युगलांसाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे. प्रेमी युगलांच्या जीवनात प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत.

प्रेमात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. वैवाहिक जीवनसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. पारिवारिक सुख समृद्धी मध्ये वाढ दिसून येईल. नोकरी साठी आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरतील. नोकरीत प्रगती आणि उन्नती घडून येण्याचे संकेत आहेत.

बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. अचानक धनलाभाचे योग जमून येतील. भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. या काळात एखादे मोठे यश आपल्या हाताला लागू शकते. एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.

एखाद्या जुनाट आजारातून मुक्ती होईल. आरोग्य उत्तम राहणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या नव्या काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, कर्क, तूळ, मकर आणि कुंभ रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *