दुश्मन आगी सारखे जळत राहणार, या 5 राशींचे स्वप्न 41 दिवसात पूर्ण होणार…

नमस्कार मित्रांनो,

या राशींचे स्वप्न फक्त 41 दिवसात पूर्ण होणार. आपल्या आयुष्यात कुंडली खूप महत्वाची आहे. कुंडली भविष्यातील घटनांची कल्पना देते. ग्रहांचे संक्रमण आणि नक्षत्रांच्या हालचालींवर कुंडली तयार केली जाते. ग्रहांची स्थिती आपल्या भविष्यावर परिणाम करते. या कुंडली मध्ये तुम्हाला नोकरी, व्यवसाय, आरोग्य, शिक्षण, विवाह, प्रेमं संबंधी सविस्तर माहिती या कुंडलीत मिळते.

आज आम्ही तुम्हाला त्या पाच राशिंबद्दल सांगणार आहोत ज्यांचे दुश्मन आगा सारखे जळत राहतील. फक्त 41 दिवसात तुमची स्वप्ने पूर्ण होणार आहेत. त्यासाठी कठीण परिश्रम करत रहा. दिवस तुमच्या आरोग्यासाठी सौम्य असू शकते. जर तुम्हाला त्रास होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला जुन्या मित्राला भेटून आनंद मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदार कडून सहकार्य मिळते. असे तुम्हाला दिसून येत आहे.

पण तुम्ही कोणत्या बँक किंवा व्यक्ती कडून पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर घेऊ नका. कारण भविष्यात परतफेड करणे कठीण होईल. काम मुळे तुमची धावपळ होते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबाला वेळ देणं शकता नाही. ज्यामुळे तुमचे जीवन साथी तुमच्यावर रागावू शकते. तसे असल्यास त्याला राजी करण्याचा प्रयत्न करा.

संध्याकाळ च्या वेळी जर तुम्ही प्रवास करण्याचे ठरवत असाल तर पुढे ढकला. यात तुम्हाला वाहनाच्या बिघाडामुळे त्रास सहन करावा लागू शकतो. तुमचे आरोग्य थोडे नरम गरम राहू शकते. ज्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल. धर्म आणि आध्यात्म बाबत तुमची आवड वाढेल. आनंद आणि समृध्दी येईल. मुलांच्या बाबतीत आनंद दायी बातमी मिळेल.

मेष राशी. आरोग्य उत्तम असेल. घरातून सकारात्मकतेने निघालं पण किमती वस्तू चोरी होण्याने तुमचा मुड जाईल. नातेवाईकांकडे दोन दिवस घालवला तर दैनंदिन जीवनात थोडा आराम मिळेल. मैत्री तुटण्याची शक्यता असल्याने तुम्ही सावध रहा. नोकरीला चिकटून राहा. तुम्हाला मदत करतील अशी अपेक्षा बाळगू नका. धर्मदाय आणि सामाजिक कामात तुम्हाला आकर्षण वाटू शकते. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्या आणि तुमच्या जोडीदार यांच्यात गैरसमज निर्माण करू शकतो.

कर्क राशी. तुमची इच्छा शक्ती प्रबळ असल्याने फळ नक्की मिळेल. गुंतागुंतीच्या परिस्थितीत तुम्ही निर्णय घेऊ शकता. भावनिक निर्णय घेताना तुम्ही अस्थिर होऊ नये. जीवनसाथी ला सोबत घेऊन भविष्यासाठी आर्थिक बाबतीत नियोजन करू शकता. अपेक्षा आहे की ही योजना सफल होईल. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखा. तुमच्या प्रिय व्यक्ती ला भावनिक धमकी देणे टाळा. तुमच्या कुटुंबातील व्यक्तीला तुमच्यासोबत वेळ घालवायचा असेल पण तुम्हाला वेळ नसेल ज्यामुळे त्यांना वाईट वाटेल आणि तुम्हाला ही दुःख होईल.

सिंह राशी. कामाच्या मधोमध थोडा आराम घ्या. आणि रात्रीचे जागरण टाळा. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे पण योग्य सल्ला घ्यावा. विवाह बंधनात अडकन्यास उत्तम काळ आहे. प्रेम संबंध चांगले ठेवायचे असतील तर तिसऱ्या व्यक्तीचे ऐकून आपले मत मांडू नका. मनासारखे काम न केल्याने हाताखालील सहकाऱ्यांवर वैतागून जाल. बारकाईने निरीक्षण करण्या च्या सवईमुळे इतरांपासून दूर राहाल. तुमच्यासाठी दिवस खूप रोमँटिक असेल पण प्रकृती अस्थाव्यास्थ झाल्याने त्यावर विरजण पडेल.

धनु राशी. उत्तम विनोद बुध्दी ही तुमची मालमत्ता आहे. आणि ती वापरून तुम्ही तुमचा आहे बरा कराल. आर्थिक रुपात मजबूत असाल. धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. घरातील प्रलंबित कामे तुमचा बराच वेळ खातील. तुमच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीच्या गोष्टी ऐकाव्या लागतील त्यामुळे तुमची चिडचिड होईल. कोणत्याही संयुक्त व्यवसायात पडू नका. भागीदार तुमचा फायदा घेतील. उतावीळ पने कोणता निर्णय घेऊ नये. ज्यामुळे पश्र्चाताप होईल.

<
मीन राशी. पूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश यामुळे तुमचे आत्मविश्वास वाढेल. धन संबंधी गोष्ट कोर्ट कचेरी त अडकलेली असेल तर त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो. धनलाभ होऊ शकतो. सामाजिक धर्मदाय क्षेत्रात लक्ष्य केंद्रित कराल. अडचणीत असणाऱ्यांना मदत कराल.

तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती भेटल्यावर बाकी कशाची गरज राहणार नाही. केलेली गुंतवणूक लाभदायक असेल पण भागीदार कडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे. उद्योग व्यवसाय साठी केलेला प्रवास दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. तुमचा जोडीदार तुम्हाला सरप्राइज देण्याच्या तयारीत आहे. त्याला मदत करा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published.