नमस्कार मित्रांनो,
वृषभ, कन्या, तुळ, धनु, कुंभ हे ना पाप आहे ना पुण्य, हे तुमच्यासाठी श्राप आहे, 48 तास सांभाळून राहा. आपल्या आयुष्यात कुंडली खूप महत्वाची आहे. कुंडली भविष्यातील घटनांची कल्पना देते. ग्रहांचे संक्रमण आणि नक्षत्रांच्या हालचाली च्या आधारावर कुंडली काढली जाते. दररोज ग्रहांची स्थिती आपल्या भविष्यावर परिणाम करते. या कुंडली मध्ये नोकरी, व्यवसाय, आरोग्य, शिक्षण, विवाह, प्रेम जीवन संबंधी प्रत्येक माहिती सविस्तर मिळेल.
वृषभ, कन्या, तुळ, धनु, कुंभ या राशी साठी पुढील 48 तास सांभाळून राहा. काही संकटे तुम्हाला त्रास देऊ शकतात. हे ना पाप आहे ना पुण्य हे तुमच्यासाठी श्राप आहे. तुमच्या हातून छोटे किंवा मोठे पाप झालेले आहे. कोणत्यातरी वृद्धाला उद्धट बोलणे. मुकबधीर लोकांची चेष्टा करणे. भिकारी आणि वेड्या लोकांची चेष्टा करणे अशा काही गोष्टी आपल्या हातून घडलेल्या आहेत.
याचा तुम्हाला पुढील 48 तासात खूपच त्रास सहन करावा लागतो. या लोकांकडून मिळणाऱ्या श्रापामुळे तुम्हाला पुढील 48 तासात कोणत्याही संकटला सामोरे जावे लागेल. तुम्ही व्यवसायात जी मेहनत घेतली आहे त्याच्या पेक्षा जास्त फायदा मिळेल. जे पाहून तुमचे मन प्रसन्न होईल. आणि तुम्ही तुमचे पैसे नवीन कामात गुंतवा ल. ज्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्याल. कुटुंबातील सदस्यांशी तुमचा वाद होईल. तसे असल्यास आपल्याला शांत रहावे लागेल.
जर तुम्ही मुलांच्या शिक्षण संबंधी कोणते निर्णय घेत असाल. तर काळजी पूर्वक विचार करा. तुमच्या भौतिक सुख सोयीत वाढ होईल. तुम्हाला सामाजिक कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळेल. यामुळे तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. भविष्यात बरेच फायदे होतील. व्यवसायात घेतलेल्या निर्णया चा लाभ घ्याल. तुम्हाला तुमच्या उत्पन्नात संतुलन ठेवावे लागेल.
वृषभ राशी. इतरांबद्दल वाईट विचार करण्याबद्दल मानसिक तणाव ला सामोरे जावे लागेल. अशा प्रकारचे विचार करणे टाळावे लागेल. तुमच्या आयुष्यासाठी हे घातक आहे. कार्य क्षमता कमी करणारे आहे. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. घरी तुमची वाट बघत आहे. ज्याला तुमची अत्यंत गरज आहे. तुम्ही तुमच्या जोडीदार सोबत चांगला वेळ घालवाल.
कन्या राशी. आजारावर दाबून राहिलेले सुक्त प्रश्न उभे राहिल्यामुळे मानसिक तणाव येऊ शकतो. मित्रांसोबत पार्टीत खर्च कराल. परंतु तुमचा आर्थिक पक्ष चांगला राहील. घरातील सदस्यांच्या व्यवहाराने चिंतित राहू शकता. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे. ,मैत्री तुटण्याची शक्यता असल्याने तुम्ही सावध रहा. वेळ भरभर निघून जाते म्हणून किमती वेळेचा सदुपयोग करा. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल. उत्तम रेस्टॉरंट मध्ये जाण्याची शक्यता आहे. आणि जेवणाचा आनंद तुम्ही घेऊ शकता.
तुळ राशी. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या करा. हे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगित जात आहेत त्यांना धन लाभ होईल. सतत हसत मुख, प्रेमळ स्वभावामुळे आजू बाजू चे लोक खुश राहतील. प्रेमिकशी भावूक पने बोलू नका. खरेदी मध्ये उधळ पना टाळा.जर तुमच्या आयुष्यात नियंत्रणासाठी दुसऱ्यांना अधिक महत्व देत असाल तर जोडीदाराचे विपरीत प्रतिक्रिया मिळेल.
धनु राशी. नातेवाईकासोबत हास्य विनोदाने मनावरील दडपण हलकं होईल. तुम्ही सुदैवी असल्याने तुमचे नातेवाईक तुम्हाला लाभतील. नातेवाईकांच्या सोबतीने व्यवसायात उत्तम प्रगती करू शकाल. तुम्हाला अधिक प्रगती करू शकता. तुम्हाला अधिक लाभ होईल. मित्र परिवार आणि नातेवाईक तुमची अधिक अपेक्षा धरतील. जीवनाचा आनंद घेण्यासाठी मित्रांना वेळ देणे गरजेचे आहे. जर तुम्ही समाज पासून दूर राहाल तर गरज पडल्यास तुमच्या सोबत कोणी नसेल.
<
कुंभ राशी. तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीने लोकांचे लक्ष वेधून घ्याल. काही ठिकाणी गुंतवणूक केली होती त्याचा लाभ होईल. भरपूर आनंदाचा दिवस आहे. जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करतो. प्रेमी युगुल नी कुटुंबाच्या मनाचा विचार केला पाहिजे. तुमची विनोद बुध्दी तुमची गुण विशेष आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.