या राशीच्या मुली सासरी राणी बनून राहतील…

नमस्कार मित्रांनो,

आपण म्हणतो प्रत्येक मुलीला वाटतं आपल्याला सुंदर आणि हँडसम नवरा मिळावा. प्रेमळ सासर मिळावा. आई-वडिलांन सारखी आपल्यावर माया करावी.

सासरी गेल्यानंतर आपलं म्हणणं सगळ्यांनी ऐकाव. आपल्या मनासारख्या गोष्टी घडाव्यात, राणी सारखं राहता यावं अशी प्रत्येक मुलीची मनोमन इच्छा असते.

मुलीला लग्न झाल्यानंतर आपलं सर्वस्व सोडून याव लागत, आपले आई-वडील सोडावे लागतात. आपण ज्या घरामध्ये लहानाचे मोठे झालो ते घर सोडावं लागतं.

थोडक्यात काय आपलं सर्वस्व सोडून मुलीला सासरी यावं लागतं. आणि सासरी आल्यानंतर जस आपण माहेरी वाढलो. अगदी तसंच सासरी सुद्धा आपली काळजी घेतली गेली जावी.

आपल्या पतीने आपली काळजी करावी. अस प्रत्येक मुलीला वाटतच वाटतं, माहेरी जशी राजकुमारी सारखी वाटले. अगदी तशीच मी सासरी राणीसारखी वाटायला हवी.

मला राणीसारखा रुबाब मिरवता, यावा असं प्रत्येक मुलीला मनोमन वाटत असतं. मात्र प्रत्येक मुली इतक्या भाग्यशाली इतक्या नशीबवान नसतात.

काही मुलींना तर सासरी गेल्यानंतर छळ सुद्धा सहन करावा लागतो. मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. बऱ्याच मुलीचा पती तर तिचं म्हणणं ऐकत नाही.

सासरची लोकही करत नाहीतच पण पती सुद्धा ऐकत नाही. किंमत देत नाही. मात्र एक रास अशी आहे, की बारा राशींपैकी राशी अशी आहे कि ती अत्यंत भाग्यशाली, नशीबवान आहे.

<
या राशीच्या मुली सासरी गेल्यानंतर त्या सासरी राणी बनून राहतात. त्या सासरवर राज्य करतात. मित्रानो ही नक्की राशी कोणती आहे. ते सगणारच आहे.

मित्रांनो ही भाग्यशाली राशी आहे. या राशीच्या मुली लग्न झाल्यानंतर, सासरी जातात. या मुलींना मोठा मान सन्मान मिळतो, प्रतिष्ठा मिळते. या राशींच्या मुली चागल्या स्वभा वाच्या असतात.

पण या मुली त्यांचा सासरी आल्यानंतर कोणाचं काही चालू देत नाही. राणी म्हणून राजं करतात. पण दुसरं कुणाचं म्हणजे ना सासूच चालू देतात ना सासऱ्याच, प्रत्येक कामामध्ये या अग्रशेर असतात.

कुटुंबांमध्ये जीजी काही काम असतील ती काम करण्यामध्ये पुढे असतात. असं म्हणतात स्त्रीने पूर्षाच्या खांद्याला खांदा लावून काम कराव.

मात्र या राशीच्या मुली पुरुषाच्या चार पावलं पुढे जाऊन काम करत असतात. आणि म्हणूनचं कधी कधी त्याच्या पतीला, त्याच्या नवऱ्याला त्याच्या पुढे नतमस्तक व्हायला लागत.

त्याच्यापुढे झुकाव लागत. या राशींच्या मुली, स्त्रिांया आहेत त्याच्यामध्ये नेतूर्तव गुण पर्चंड आठळतात. कोणत्याही कामामध्ये लीडर शिप करू शकतात पुढाकार घेऊ शकतात. म्हणुंनच की काय समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळू शकते.

हीच गोष्ट त्यांना अडचणींत आणु शकते. त्याच्या लीडर शिप कौशल्यामुळे त्याच्या पुढे जाण्यामुळे त्यांचे पती त्यांच्यावर रांग वतात. पतीबरोबर अन बन होते, भांडने होतात.

मात्र या स्त्रियांमध्ये अशी काही कौशल्य आहेत. आपल्या पतीला कसं मन व मनधरणी कशी करायची, समजूत कशी काढायची हे यांना बरोबर समजत, अशी ही राशी आहे.

जेव्हा जेव्हा मोठं संकट येईल, निर्णय घ्यायची वेळ येईल, महत्वपूर्ण काम करण्याची वेळ येईल त्यावेळी या राशीच्या मुली पुढाकार घेतात.

योग्य तो निर्णय घेतात आणि जो निर्णय घेतात.तो बरोबर ठरवून दाखवतात. अत्यंत इमानदार असतात. आपल्या नवऱ्याला कधीही धोका देत नाही.

आपल्या नवऱ्याला कस खुश ठेवायचं कसं आनंदी ठेवायचं असतं. मात्र यांच्या नवऱ्याने दुसऱ्या स्त्रियांची स्तुती केली. तर मात्र कदापिही सह न होत नाही.

मित्रानो ही जी भाग्यवान राशी आहे ती सिंह रास आहे.त्या माहेरी जाऊन राणी सारखं राजं करतात आणि सासरी गेल्यावर राणी सारखं राहतात.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.ya rashi chya muli rani bantil

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *