नमस्कार मित्रांनो,
आज आम्ही तुम्हांस अश्या काही राशिंबद्दल सांगणार आहोत. ज्यांचे काळ आता सरकणार आहे. ज्यांना श्रीमंत होण्यापासून कोणाचा बाप सुद्धा रोखू शकणार नाही. त्यांच्या ग्रहांची स्थिती आता बदलणार आहे.तर चला मग आता सुरू करूया,
मेष राशी – आपल्या राशीतील ग्रहांची परिस्थिती बघता आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आपणास दिवस समिश्र प्रतिसाद देणारा आहे. कौटुंबिक जीवन समाधानी असेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागतील. रात्रीच्या वेळी तुम्ही घरातील लोकांपासून दूर जाऊन घरातील गच्चीवर व पार्क मध्ये फिरणे पसंद कराल. तुमचा मूड ऑफ असल्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारावर वैतागून जाल.
वेळ कसा व्यतीत होतो हे तुम्हाला जुन्या मित्रांसोबत भेट केल्यावर कळू शकते. प्रेम प्रकरण मात्र तुम्हाला मनस्ताप देतील. नातेवाईकांशी व्यवहार टाळावेत. नोकरीत मान मिळेल. नियोजित कामात प्रयत्नशील राहावे. जुनी येणी प्राप्त होतील. गृहपयोगी वस्तू खरेदी कराल. आपल्या धनाचा संचय करावा ह्याचे कौशल्य तुम्ही शिकू शकता आणि हेच कौशल्य शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकता. कौटुंबिक स्नेहमेळावा मिळून केंद्रस्थानी व्यग्र राहाल. आता
कर्क राशी – आपल्या राशीतील ग्रहांची परीक्षण करता आपणास ग्रहांची साथ उत्तम आहे. आणि दिवस समिश्र आहे. कार्यक्षेत्रात पूर्वीच्या कामांची झीज होईल व यशाची चाहूल लागेल. कौटुंबिक जीवन समाधानी असेल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी दिवस उत्तम आहे. तुमचा जोडीदार किती रोमँटिक होऊ शकतो हे तुम्हाला पाहायला मिळेल. बागकाम करणे.
तुम्हाला खूप आत्मसंतृषी देऊ शकते. यामुळे पर्यावरणालाही लाभ मिळेल. आणि तुम्हालाही आनंद मिळेल. कलेत प्रावीण्य मिळेल. व्यवसायात खबरदारी घ्यावी. कामात दगदग टाळावी आणि एखद्यावर अतिविश्र्वास करणे टाळावे. सर्व गोष्टींचा आढावा घ्यावा. तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रिडाप्रकारासाठी वेळ खर्च करणे आवश्यक आहे.
आर्थिक लाभामध्ये तुम्ही खूपच मजबूत असाल. ग्रहनक्षत्राच्या साथीने तुमच्यासाठी धन कमविण्याची संधी मिळेल. पाहुण्याच्या संगतीत संध्याकाळचा वेळ व्यतीत होणार आहे. भाग्यवर्धक कामामध्ये अडथळा येईल. बाहेरील क्षेत्रात प्रवास दरम्यान सावधगिरी बाळगा. आपण नवे कामे आता सुरू करू शकता.
तुला राशी – आपल्या राशीतील ग्रहांची परीक्षण करता आपणास ग्रहांची साथ उत्तम आहे. दिवस संमिश्र साथ देणारा आहे. बेरोजगारांना रोजगार मिळेल. भावंडामधील गैरसमज दूर होतील. गृहिणींना शेजारधर्म पाळावा लागणार आहे. तुमचा किंवा तुमची जोडीदार तुमच्यासाठी देवदूत बनून येणार आहे. यातील आनंद अगदी दुजा करा.
रम्य सहली अगदी समाधानकारक ठरतील. सकाळीच तुम्हाला अश्या काही तरी गोष्टी मिळेल. ज्याने तुमचा दिवस आनंदी होऊन जाईल. कामाची अधिकता तुम्हाला मानसिक रूपामध्ये तुम्हाला चिंतीत करू शकते, तथापि संध्याकाळचा वेळ थोडा वेळ ध्यान करून आपली ऊर्जा परत मिळवू शकता. जोडीदाराकडून फायदा होईल. लहान प्रवास घडतील करियरबद्दल काळ अनकुल आहे.
<
कामसंदर्भामध्ये तज्ञ व ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जोडीदाराचे मत उपयुक्त ठरेल. तुमच्या अविचारी वागण्यामुळे तुम्ही तुमच्या एखद्या मित्राला अडचणीत टाकालं. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे. तर तो पैसा तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला कुटुंबातील सदस्य व मित्रपरीवारासोबत वेळ घालवता येईल. व्यवसायात धैर्य ठेवा, नवीन कामापासून दूर राहा.
मकर राशी – आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता उत्तम स्थिती आहे. दिवस संमिश्र असा असून वडीलधाऱ्या आणि आदरणीय व्यक्तीची भेट होणार आहे. अन्यत्र राहणाऱ्या संततीकडून शुभ वार्ता मिळतील. पर्यटनाला जाण्याची शक्यता आहे. अविवाहितांचे विवाह जुळून येण्याचे योग आहे. नको ते विचार मनात घोळतिल. शारीरिक व्यायाम करा.
कारण रिकाम डोक हे सैतानाच घर असते. सुख सुविधा, वाहन संबधी यात वादविवाद करू नका. दिवसभरात थोडे प्रतिकुळतेचे तोंड द्यावे लागेल. शरीरात उत्सहाचा अभाव राहील. त्यामुळे नियोजित कामे पूर्ण होणार नाहीत. मानसिक चिंता राहील. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या बंद प्रतिसाद आपला उत्साह भंग करेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वादविवाद करू नका. नोकरदारांना दिवस शुभ आहे नोकरीमध्ये पदोन्नती व उत्पन्न वाढ वार्ता मिळतील.
सरकारकडून लाभ मिळेल सांसारिक जीवनात सुख शांती मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रोत्साहन मिळाल्यामुळे आपला उत्साह वाढेल. रात्रीच्या वेळी तुम्ही घरातल्या लोकांपासून दूर राहून घरातील गच्चीवर किंवा कुठल्या तरी पार्कमध्ये फिरणे पसंत कराल. आपला धनसंचय कसा करावा याचे कौशल्य तुम्ही शिकू शकता आणि हेच कौशल्य तुम्ही शिकून आपले धन वाचवू शकता. कौटुंबिक स्नेह मेळावाच्या ठिकाणी तुम्ही व्यतीत होऊन व्यग्र राहाल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.