नमस्कार मित्रानो,
आज आपण तंत्र मंत्र शास्त्रातला, पैशाला आकर्षित करणारा एक प्रभावशाली एक तां त्रिक उपाय पाहणार आहोत. हा उपाय नोट संबंधी चलन संबंधी आहे. भारतीय चलन दोन प्रकारचे आहे. काही नोटा असतात काही नाणी असतात. उपाय नोटेशी संबंधित आहे. लकी नोट आपल्यासाठी निवडायची आहे. आता लकी नोट जी आहे ती तुमच्या जन्मतारखेचा अनुरूप अशी नोट असणार आहे.
ज्यांना स्वतः ची जन्मतारीख माहीत नाही ते सुद्धा हा उपाय कशा प्रकारे करू शकतात ते आपण पुढे पाहणार आहोत. ही नोट आपल्यासाठी लकी असेल एखाद्या चुंबक सारखी कार्य करेल. आणि पैसा स्वतः कडे आकर्षित करेल. घरात जी गरिबी आहे पैशात जे उतार चढाव होतात. कधी कधी खूप पैसा येतो तर कधी कधी पैश्याची अडचण असते.
ही लकी नोट तुमच्या घराची तुमच्या वास्तूची बरकत घडवून आणेल. ही जर नोट पाहिली तर यातील शेवटचे सहा अंक महत्वाचे आहेत. उदरणार्थ माझी जन्मतारीख 15 आहे तर तर 15 मध्ये दोन अंक येतात. 1 आणि 5 आहे. त्यांची बेरीज येते सहा. तर मला अशी नोट शोधावी लागेल की या नोटेच्या शेवटच्या सहा अंकांची बेरीज ही सहा यायला पाहिजे. मी माझ्यासाठी नोट याठिकाणी शोधून ठेवलेली आहे.
या नोट मध्ये जे अंक आहेत ते आहेत 360861 या सर्व अंकांची बेरीज येते 24. 2 आणि 4 ची बेरीज येते 6. माझी जन्मतारीख आहे 15 याची बेरीज येते 6 आणि या नोटेवरील अंकांची बेरीज येते 6. तर ही नोट माझ्यासाठी लकी आहे ठरणार आहे. ही नोट माझ्यासाठी भाग्यशाली आहे तर तिचा वापर आपण कसा करायचा आहे. यासाठी तुम्ही कोणतीही नोट वापरू शकता.
अगदी पाच रुपये, दहा रुपये किंवा शंभर रुपये कोणतीही वापरू शकता. ज्यांना स्वतः ची जन्मतारीख माहीत नाही तुमच्या ओळखपत्रावर किंवा शाळेच्या जन्मदाखल्यावर जी जन्मतारीख नमूद आहे ती खोटी का असेना तिचा तुम्ही वारंवार वापर करत असता ती तारीख तुमच्यासाठी शुभ आहे हे लक्षात घ्या. किंवा ज्या तारखेला तुम्ही तुमचा जन्मदिवस birthday साजरा करता ती तारीख सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली असते. ती तारीख तुम्ही विचारात घ्या. आणि अशा प्रकारची नोट तुम्ही शोधायची आहे.
दुसरी स्टेप आहे आपल्याला सफेद रंगाचा कागद घ्यायचा आहे. लाल रंगाचा घेतला तरी चालेल. त्यावर रेषा वैगरे काय नकोत. तो पूर्णपणे कोरा असावा. आणि अशा या कागदावर आपण एक यंत्र तयार करायचे आहे. माझा लकी नंबर 6 आहे. माझी जन्मतारीख 6 आहे. मी नोट ही ती शोधली आहे. यातील 6 नंबरचे यंत्र आहे ते माझ्यासाठी लकी ठरणार आहे.
हे यंत्र मला या कागदावर काढायचे आहे. अगदी हुबेहूब काढायचे आहे. हे मोठ कागद भरून काढायचे आहे. आता हे यंत्र काढायला थोडे गुलाब जल घ्यायचे आहे. गुलाब जल बाजारात मिळते. लाल चंदन आपल्याला घ्यायचे आहे. लाल चंदन नसेल तर सफेद चंदन घ्यायचे आहे. चंदनाच्या घोळाने आपण हे यंत्र काढायचे आहे.
आपल्या देवघरासमोर आपण जी अगरबत्ती प्रज्वलित करतो ती अगरबत्ती किंवा एखाद्या झाडाची काडी वापरली तरी चालेल. अस हे यंत्र त्या कागदावर आपण काढायचे आहे. काढल्यानंतर त्याला व्यवस्थित सुकू द्या. हे सुकल्यावर आपली लकी नोट या यंत्रावर ठेवायची आहे. त्या कागदाची नोट सहित गुंडाळी करायची आहे. रोल करायचा आहे.
<
गुंडळल्यानंतर लाल धाग्याने ही गुंडाळी आपण बांधायची आहे. जेणेकरून ती परत उघडू नये. लाल धागा नसेल तर आपण जो हातात बांधतो तो कलावा असे म्हणतो. लाल पिवळा असतो त्याचाही वापर आपण करू शकता. त्यानंतर ही गुंडाळी आपण आपल्या उजव्या हातात ठेवायची आहे. आणि डोळे झाकून आपण देवाला ही प्रार्थना करायची आहे.
परमेश्वराला ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवाला आपण उद्देशून बोलायचे आहे. की परमेश्वरा माऊली आज आम्ही हा लकी नोट चा उपाय करत आहोत जेणेकरून आमची बरकत व्हावी, पैसा यावा, पैश्याच्या समस्या सुटाव्या. या उपयात आम्हाला सामर्थ्य द्या. शक्ती द्या. हा उपाय सफल होऊ द्या. तुमचा जो काही व्यवसाय आहे, दुकान आहे, उद्योग धंदा आहे.
नोकरी करता त्यात तुम्हाला यश मिळू दे. त्यातून धन प्राप्ती होऊ दे. धन अर्जित करता येऊ दे. अशी प्रार्थना मनोमन करा. अशा प्रकारे बोलून आपण डोळे उघडायचे आहेत. हे जे आपण यंत्र तयार केलेले आहे ते आपल्या पाकिटात किंवा पर्स मध्ये किंवा कपाटात ठेवून घ्यायचे आहे. लॉकर मध्ये, गल्ल्यात ठेवून द्यायचे आहे. प्रत्येकाने हा उपाय केला तरी चालेल.
मात्र घरातील जी कमावती व्यक्ती त्यांनी हा उपाय जरूर करावा. हा उपाय करण्यासाठी जो सर्वोत्तम दिवस तो आहे शुक्रवार. हा दिवस माता लक्ष्मीचा आहे. तर शुक्रवारी आपण हा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय करून झाल्यावर तीन महिन्यांनी शक्य नसेल तर पुढे मागे झाले तरी चालेल. तीन महिन्यानंतर ही गुंडाळी आपण उघडायची आहे. यात जी नोट आहे त्यापासून एखादी वस्तू खरेदी करा.
कोणतीहीकरा. आणि एखाद्या गोर गरीबाला त्या वस्तू दान करा. ही नोट खर्च करायची आहे. ती कोणालातरी दान करायची आहे. नोट दान करू नका. काहीतरी खरेदी करून त्या वस्तूचे दान करा. आणि हे करणे शक्य नसेल तर कोणत्याही मंदिरात जा. शक्यतो लक्ष्मी आईच्या मंदिरात जायचे आहे. नारायणाच्या म्हणजे श्री कृष्ण यांच्या किंवा श्री राम यांच्या मंदिरात जाऊन दानपेटी असते त्या दानपेटीत हे पैसे दान करा.
आणि त्याच दिवशी नव्याने नोट शोधा. आधीच शोधून ठेवा. अशीच शुभ असणारी, लकी असणारी नोट घ्यायची आहे. त्या नोटेवर पुन्हा एकदा हाच उपाय करायचे आहे. जे यंत्र बनविले आहे पुन्हा वापरू शकता. किंवा तुमची इच्छा असेल तर नव्याने बनवू शकता. हे सर्व शुक्रवारी करायचे आहे. ती जी गुंडाळी सोडायची आहे ती शुक्रवारी सोडायची आहे. आणि पुन्हा नवीन गुंडाळी बनवणार आहोत ती शुक्रवारी बनवायची आहे. अत्यंत प्रभावशाली पैशाला आकर्षित करणारा हा उपाय नक्की करून पहा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.