नमस्कार मित्रांनो,
तुमच्या घरात जर तुम्ही हा दगड ठेवला, हा पत्थर ठेवला तर तुमचं नशिब बदलून जाईल. येत्या सात आठ दिवसांमध्ये तुम्हाला याचा फरक दिसून येईल.
हा दगड तुम्ही तुमच्या घरात नक्की ठेवा कारण सुख-समृद्धी, पैसा-अडका, धनसंपत्ती, ऐश्वर्यसंपन्न जीवन सर्व काही तुम्हाला या दगडामुळे मिळू शकतं.
चला तर मित्रांनो याबद्दल जाणून घेऊया.
भगवान ब्रम्हा-विष्णू-महेश हिंदुधर्मातील तीन मुख्य देवता आहेत. सामान्य माणसाने तिन्ही गोष्टी निसर्गाच्या घटकांमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला आहे. तिघांच्या शारीरिक रूप निर्माण करण्यासाठी प्रथम भगवान ब्रम्हा यांना शंकर शंखातील सर्वश्रेष्ठ, शिवलिंग म्हणून शिव आणि शाळीग्राम च्या रूपात भगवान विष्णू यांना मानले गेले.
मात्र आम्ही येथे शिवलिंग आणि शाळीग्राम यांच्याबद्दल बोलत नाही. घरात कोणता दगड ठेवल्यास नशीब बदलू शकते हे आज आपण जाणून घेणार आहोत.
पहिला म्हणजे अंडाकृती पांढरा दगड. घरात अंडाकृती पांढरा दगड असावा. हा दगड संगमरवरी किंवा कोणत्याही ठोस पांढरा दगड देखील असू शकतो. काही लोक त्यांच्या खिशात हा दगड ठेवतात.
असे म्हटले जाते की असा दगड ठेवल्याने चमत्कारिक फायदे होतात. संपत्ती आणि समृद्धीचा मार्ग उघडतो आणि मानसिक शांतता देखील कायम राहते.
दुसरा दगड म्हणजे आत्मा रत्न. समुद्र किनाऱ्यावरती असे हजारो रंगीबेरंगी दगड सापडत असतात. हे दगड खूप सुंदर असतात. कोणत्याही भाग्यवान माणसाला असा दगड मिळू शकतो जो नशीब बदलणारा असेल.
समुद्रात तरंगणारे दगड देखील आहेत. हे दगड खलाशी आणि समुद्रात राहणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहेत. अशा दगडा बरोबरच असे बरेच उपयोग आहेत. हे दगड गोल आणि गुळगुळीत असतात. यांची माळ देखील बनवले जाते. हे घर सजावटीच्या कामात देखील वापरले जातात.
आश्चर्यकारक चमत्कारिक हा दगड आहे. हिंदू धर्म पौराणिक ग्रंथांमध्ये विशेष प्रकारच्या रत्नांचा उल्लेख केलेला आहे. ज्याला चमत्कारिक लाभ देणारे आत्मा रत्न म्हणतात. हे अंडाकृती आहेत. हे रत्न सोने किंवा चांदीच्या अंगठीत परिधान केल्याने दैवी आत्मा त्यांचे रक्षण करते.
या रत्नाचे सर्वाधिक वैशिष्ट्य म्हणजे आपण त्याकडे काळजीपूर्वक पाहिले तर तिची रेषा आपल्याला हालताना दिसते. परदेशी लोक या रत्नाचा उपयोग आत्म्याला आवाहन करण्यासाठी करतात. हा एक चमकणारा तपकिरी दगड आहे. शाळीग्राम सारखा दिसतो.
हा दगड जवळ असल्यास सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात. तर हा दगड तुम्ही तुमच्या घरात नक्की ठेवा किंवा तुमच्या खिशामध्ये नक्की ठेवा.
धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.