ज्या महिलांच्या अंगावर हे 9 लक्षणे दिसून येतात..साक्षात महालक्ष्मी ची कृपा असते अशा भाग्यवान महिलांवर !

नमस्कार मित्रांनो,

आपला जोडीदार आपल्याला समजून घेणारा असावा, आयुष्यभर साथ देणारा, आपल्या पाठीशी उभं राहणारा व संपूर्ण जीवन एकमेकांच्या साथीने व्यतीत करणारा असावा असा आपण जीवनसाथी शोधात असतो . आपल्या भाग्याचा आपल्या जीवनावर फार जवळून परिणाम होत असतो.

त्यामुळे काही सद्भाग्य घेऊन ज-न्माला आलेल्या या महिला असतात ज्यांची लक्षणे या 9 पैकी एखादे किंवा जास्त असू शकतात. ज्या स्त्रियांची शरीरयष्टी शास्त्रानुसार अशा पद्धतीची असते त्या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात . यामुळे त्यांच्यस कुटुंबाचे भाग्य उजळते असे आपले शास्त्र सांगते.

पहिली गोष्ट म्हणजे, भाग्य हे कपाळावर लिहलेले असते असे म्हणतात, त्याप्रमाणे ज्या स्त्रियांचे कपाळ मोठे असते , चमकदार असते, त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घ काळ असते, त्यांच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे, ज्या महिलांचे पाय लांब असतात, पायाची बोटे समान असतात, जवळ असतात, त्या त्यांच्या पतीच्या घरात सुख, धन संपत्ती घेऊन जातात.

भरपूर प्रमाणात ऐश्वर्य, धनलाभ व मान, प्रतिष्ठा या महिला त्यांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावर घेऊन जातात. यांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जातेहे खरे. तिसरे लक्षण असे की, ज्या स्त्रियांचे केस भरपूर लांबसडक व दाट असतात त्यांच्या पतीला अगदी प्रत्येक कामात यश मिळते, असे आपले समुद्र शास्त्र सांगते.

अशा स्त्रिया दिसायला सुरेख असतात व प्रसन्न मुद्रेने त्या सर्वांचे मन जिंकून घेतात. घरातील प्रत्येकाची काळजी घेतात व सर्वांवर प्रेम करतात. त्या नेहमी घराच्या सुखासाठी झटत असतात. चौथे लक्षण असे की, ज्या स्त्रियांची बेंबी खोल असते, बेंबीजवळ तीळ असते, अशा स्त्रिया स्वतः खूप सुंदर व आकर्षक असतात, त्या त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात, अतिशय धार्मिक प्रवृत्ती असणाऱ्या या स्त्रिया नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करतात.

पाचवे भाग्यशाली लक्षण असे की, ज्या स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशा स्त्रिया नम्र स्वभावाच्या असतात ज्यामुळे त्या अतिशय छान संसार करतात. सहावे लक्षण हे की, ज्या स्त्रियांच्या कमरेवर तीळ असतो अशा स्त्रिया त्यांच्या परिवाराशी खूपच एकनिष्ठ राहतात, त्यांची काळजी घेतात तसेच त्या स्वभावाने खूपच चांगल्या असतात.

सातवे लक्षण असे की, चेहऱ्याचे सौंदर्य हे डोळ्यांनी खुलत असते , ज्या महिलांचे डोळे सुंदर, तेजस्वी व चमकदार मोठे असतात अशा स्त्रिया खूपच भाग्यशाली असतात, अशा स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व या स्त्रिया त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात व त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची साथ देतात.

आठवे लक्षण म्हणजे ज्या स्त्रियांचे दात पांढरेशुभ्र असतात, सरळ रेषेत असतात, समोरील दोन दातांमध्ये फट असते अशा स्त्रिया भाग्यशाली असतात. या स्त्रिया त्यांच्या संसारात खूप रमलेल्या असतात. शेवटचे नववे लक्षण असे की ज्या स्त्रियांची मान उंच, छोटी असते अशा स्त्रिया त्यांच्या क्षेत्रात कार्यशील असतात. नेहमी सकारात्मक विचार करतात. या पैकी कोणती लक्षणे तुमच्या साथी दारात तुम्हाला दिसून येतात ते नक्की कळवा .

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *