नमस्कार मित्रानो,
या आहेत जगातील श्रीमंत राशी सात जानेवारी पासून पुढील बारा वर्ष सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब मित्रांनो ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्रात होणारां सकारात्मक अधवा नकारात्मक बदल मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्याच्या घडामोडी जमवून आणत असतो. जेव्हा ग्रहनक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा मनुष्याचे भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही.
मित्रांनो जेव्हा ग्रहनक्षत्र नकारात्मक असतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात अनेक दुःख यातना आणि अपयश सहन करावी लागतात. नकारात्मक ग्रहनक्षत्र मनुष्याचे जीवन नकोस करून सोडते. पण हीच ग्रहदशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा अचानक मनुष्याच्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास मदत होते.
नकारात्मक परिस्थितीमध्ये बदल घडून येतो आणि सकारात्मक काळाची सुरुवात होते ग्रहनक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा नशिबाला कलाकृती प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. पर्यंत सात जानेवारी पासून असाच काहीसा शुभकाळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे आपल्या जीवनातील मंगळ काळात तास समाप्त होणार आहे.
मंगल त्याचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मित्रांनो ग्रहनक्षत्राराची अनुकूलता असल्यामुळे परिस्थिती मध्ये अनुकूल बदल घडून येणार आहेत मागील काळात आपल्या राशीसाठी बराच काळ त्रासदायक ठरला असणार, या काळात अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागला असेल, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे.
दुःखाचे वाईट दिवस संपणार असून सुखाचे सोनेरी दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत, आता एका नव्या प्रगतीला सुरुवात होणार असून यश प्राप्तिचे नावे मार्ग आपल्या राशीसाठी मोकळे होणार आहेत. आता जीवनात प्रगती घडून यायला वेळ लागणार नाही आपल्या जीवनातील आर्थिक स्थितीमध्ये अतिशय सकारात्मक सुधारणा घडून येण्यास सुरुवात होणार आहे.
मित्रानो श्रावण कृष्णपक्ष असलेशा नक्षत्रम दिनांक पाच सप्टेंबर रोजी रविवार लागत आहे. या दिवशी शिवरात्र आहे श्रावण महिन्यात येणारी शिवरात्र ही अतिशय शुभ फलदायी मानले जाते आणि विशेष म्हणजे पंचांगानुसार दिनांक पाच जानेवारी रोजी शुक्र राशि ग्रह परिवर्तन करणार आहे. पाच सप्टेंबर रोजी मध्यरात्री बारा वाजून सात मिनिटानी शुक्र कन्या राशितून तूळ राशीत उपचार करणार आहेत.
शुक्र हे तूळ राशीचे स्वामी आहेत एक फेब्रुवारी पर्यंत शुक्र कन्या राशीत राहणार असून त्यानंतर ते वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत. शुक्राच्या या होणाऱ्या राशी परिवर्तनाचां संपूर्ण बाराराशिंवर्ती, शुभ अथवा अशुभ प्रभाव पडणार असून याकाही भाग्यवान राशींसाठी हे परिवर्तन विशेष लाभकारी सकारात्मक ठरणार आहे.
मित्रांनो शुक्र हे वैवाहिक जीवन सुख सौभाग्य प्रेम धनसंपत्ती ऐश्वर्य आणि वैभवाचे कारक ग्रह मानले जातात. ज्या राशी वर शुक्राचा शुभ प्रभाव पडतो, अशा राशींचे नशीब चमकायला वेळ लागत नाही. शुक्र हे वृषभ आणि तूळ राशीचे स्वामी आहेत, जेव्हा शुक्र शुभ फल देतात तेव्हा भाग्योदय घडून आल्याशिवाय राहत नाही. दिनांक पाच सप्टेंबर पासून असाच काहीसा सुंदर काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे.
त्यांच्या जीवनातील आर्थिक समस्या समाधान होणारं असून वैभवाचे दिवस येणार आहेत. वैवाहिक जीवनात सुख शांती आनंदात वाढ होईल, उद्योग व्यवसाय व्यापारामध्ये लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जीवनात सुरू असणारे दुःख आणि दारिद्र्याची परिस्थिती आता बदलणार आहे. जीवनातील दुःखाचा काळ संपणार असून सुखाचे दिवस येणार आहेत. जे ठरवाल त्यात यश प्राप्त करून दाखवणार आहात, तर चला वेंळ नवाया घालवता पाहूया! कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करणार आहोत.
मेष राशी या राशीत होणारे परिवर्तन मेष राशि साठी लाभदायक ठरणार आहे. शुक्र या काळात आपल्याला अतिशय शुभ फळे देणार आहेत, उद्योगव्यापार आणि कार्य क्षेत्रावर शुक्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार असून प्रगती आणि उन्नती घडवून येण्याचे संकेत आहेत कार्य क्षेत्रात आपण बनवलेल्या योजना लाभकारी ठरणार आहेत. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील अनेक दिवसापासून सरकार दरबारी अडलेली कामे या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत वैवाहिक जीवनावर हा शुक्राचा अतिशय शुभ प्रभाव पडणार आहे.
वैवाहिक जीवनाविषयी हा काळ लाभकारी ठरणार आहे संसारी जीवनात मधुरता निर्माण होईल कार्यक्षेत्रात आपण बनवलेल्या योजना इतर कुणालाही सांगू नका. नवीन उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे, प्रेम जीवनावर शुक्राचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल प्रेम जीवनात निर्माण झालेला दुरावा कमी होणार आहे. करियर मध्ये एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत, आता भाग्य चमकण्यास वेळ लागत नाही. पैशाचे दिवस संपला असून यशप्राप्तीला सुरुवात होणार आहे, येणाऱ्या शुभ काळात आपल्या जीवनात शुभ घटना घडून येण्याचे संकेत आहे.
मिथुन राशि या राशीवर शुक्राची विशेष कृपा बरसणार आहे, शुक्राचे आपल्या राशीत होणारे शुभचल आपल्या राशीसाठी वरदानासारखे ठरू शकते. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरण्याची संकेत आहेत, प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनात मधुरता निर्माण होईल प्रेमाचेनाते आणखीन घट्ट बनणार आहे. प्रेम विवाहाचे योग बनुन येऊ शकतात. पारिवारिक सुखात वाढ होणार आहे नवदाम्पत्याच्या जीवनात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होऊ शकते. परिवारातील लोकांचा आपल्याला चांगला पाठिंबा लाभणार आहे, उद्योग व्यापारातून आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल, अडलेली कामे पूर्ण होणार आहेत.
कर्क राशि: शुक्राचे तूळ राशीत होणारे रासांतर कर्क राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे, नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. योजलेल्या योजना सफल बनतील, बेरोजगारांना रोजगार प्राप्त होण्याची संकेत आहे भोगविलासीतेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. महिलांसाठी हा काळं विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत देत आहेत. संसारीक सुखात वाढ होणार असून सुख-समाधानाचे ऐश्वर्यात वाढ होणार आहे.
कन्या राशि: शुक्राचे होणारे हे राशी परिवर्तन कन्या राशि साठी विशेष लाभदायी ठरणार आहे शुक्र आपल्या राशीला अतिशय शुभ फल देणारा आहे या काळात आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ सोन्याची संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे, आपला हा अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत, स्वतः मध्ये असणार्या कलागुणांच्या बळावर खूप मोठे यश प्राप्त करून दाखवणार आहात. या काळात वाणीचा उपयोग करून इतरांचीमने जिंकण्याचा याकाळात वाणी चा उपयोग करून इतरांची मने जिंकन्यात यशस्वी ठरणार आहात; याकाळात कार्यक्षेत्र अतिशय सुंदर प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.
तुळ राशी: आपल्या राशीत होणारे शुक्राचे भूचर आपला भाग्योदय घडवून आणणार आहे शुक्र आपल्या राशीचे स्वामी आहेत. शुक्राच्याकृपेने सर्व संकल्प पूर्ण होण्याचे संकेत आहेत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात भरघोष यश प्राप्त होणार असून आपल्या मानसन्मानात वाढ होणार आहे. या काळात राजकीय दृष्ट्या अतिशय अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहे वैवाहिक जीवनात सुख शांतीची प्राप्ती होणार आहे.
संतान सुख प्राप्त होण्याचे योग बनतं आहेत, आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.उद्योग व्यवसायात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. करियर मध्ये धनप्राप्तीचे योग बनत आहेत. शुक्राचा शुभ प्रभाव आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून आणू शकतो. स्वतःमध्ये असणाऱ्या शक्तीचा पुरेपूर उपयोग करून या काळात खूप मोठे यश संपादन करू शकता.मित्र परिवार आणि सहकाऱ्यांची मदत आपल्याला लाभेल.
धनु राशि: शुक्राचे तूळ राशीत होणारे परिवर्तन लाभदायक ठरणार आहे, या काळात आपल्या जीवनात अनेक अनुकूल घटना घडून येण्याचे संकेत आहेत.हा आपल्या जीवनात ध्येयप्राप्तीचा काळ ठरणार आहे. या काळात संकल्पपूर्ण होणार आहेत, आपल्या मनोकामना पूर्ण होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून करत असलेले प्रयत्न आता सफल ठरतिल.
ही वेळ आपल्याला सर्वातश्रेष्ठ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत, नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल बनत आहे. सरकारी योजनांचा लाभ प्राप्त होऊ शकतो, वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये प्रेमात वाढ होणार आहे. कार्यसिद्धीयुग बनत असून हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे.
मकर राशि: मकर राशि साठी शुक्राचे भूचर एका वरदाना समान ठरण्याचे संकेत आहे, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. नोकरीच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. राजकारणात यश प्राप्त होणार आहे राजकीय क्षेत्रात हे भूचर आपल्यासाठी लाभकारक ठरन्याचे संकेत आहेत.
कुंभ राशी: शुक्राचे होणारे भूचर कुंभ राशीसाठी सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहेत. हा काळ आपल्या जीवनातील सुंदर काळ ठरू शकतो, विवाहित जीवनात सुख समाधानात एखाद्या धार्मिक कामात सहभाग घेऊ शकता. आपल्या जीवनात अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. अध्यात्माची आवड निर्माण होणार आहे, आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार असून कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहे. योजलेली कामे पूर्ण होतील आर्थिक प्राप्तीच्या कामाच्या दृष्टीने लाभकारी घटना घडून येण्याचे आहेत.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.