नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ.
वेदना सहन कराव्या लागतील, तमाशा करू नका. या सहा राशींचे घमंड चकानाचुर होणार. आपल्या आयुष्यात कुंडली खूप महत्वाची आहे. भविष्यातील घटनांची कल्पना देते. नक्षत्रांच्या हालचालीचा आधारावर कुंडली तयार केली जाते. दररोज ग्रहांची स्थिती आपल्या आयुष्यावर परिणाम करते.
या कुंडली मध्ये तुम्हाला नोकरी, व्यवसाय, आरोग्य, शिक्षण, विवाह प्रेम संबंध या विषयी माहिती देते. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या सहा राशींबद्दल सांगणार आहोत. ज्यांचा घमांड चकानाचुर होणार आहे. स्वयं रोजगार मध्ये गुंतवणूक वाढेल.
कामाच्या माध्यमातून आनंद मिळेल. प्रेम संबंधात विवाह होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराला कुटुंबातील सदस्यांची ओळख करून द्या. पती पत्नी मधील नाते घनिष्ट होईल. प्रेमात वाढ होईल. नात्यात कोणताही कम तरता नाही. विचार सरणी बदला. आपले प्रेम व्यक्त करा.
आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. तुम्हाला आवडणाऱ्या वस्तू खरेदी करण्यात तुम्हाला आनंद मिळेल.तुमच्या कडील असणाऱ्या कला आणि कौशल्य मुळे यश मिळू शकेल. आपण समजा साठी उपयोगी असे काम करू शकाल. ज्यामुळे आपल्याला समाजात मान सन्मान मिळेल.
नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ आनंददायी राहील. आपले सहकारी आपल्याला कामात मदत करतील. आपल्या वरिष्ठ अधिकारी लोकांना दिलेली जबाबदारी आपण वेळे पूर्वी पर पाडाल. ज्यामुळे तुमचे अधिकारी खुश होतील.
व्यवसायात नवीन उपक्रम आणि कल्पना राबविल्या शिवाय व्यापाराचा वेग वाढेल. उत्पनात वाढ होईल. नवीन तंत्रज्ञान ची मदत घेतल्यास उत्पन्न, विक्री आणि नफ्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मुलांच्या आरोग्याची काळजी दूर होईल. विद्यार्थी परीक्षेत यश मिळवतील. त्यामुळे आपण आनंदी आणि उत्साही राहाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मेष राशी. तुमच्या उद्ध्ट वागण्याने तुमची बायको तुमचा मुड घालवेल. नातेसंबंध मध्ये अनादर दाखवणे आणि त्या व्यक्तीला गृहीत धरणे या मुळे तुमचे संबंध बिघडतात हे तुम्हाला समजायला हवे. कुणाचा सल्ला न घेता पैसे कुठेही इंवेस्ट करू नका.
पोस्टाच्या माध्यमातून आलेला संदेश सर्व कुटुंबासाठी आनंदमय ठरेल. तुमचा विश्वास वाढत आहे. प्रगती वाढेल. प्रवास करावा लागणार असल्याने सर्व कागदपत्र सोबत ठेवा. वैवाहिक जीवन सुखी राहील.
<
मिथुन राशी. अंग दुखण्याची दाट शक्यता आहे. ताण घेऊन काम करणे टाळा. पुरेशी विश्रांती घ्या. घरातील अडचणींवर मात केल्यास तुम्ही धेय गाठू शकाल. तुम्ही केलेले चांगले काम तुमच्या प्रिय व्यक्ती समोर चमकावेल. तुमच्या काम बद्दल दाद मिळेल. आपल्या मालकीच्या वस्तू बद्दल निष्काळजी असाल तर गहाळ किंवा चोरी होऊ शकतो. जोडीदार बरोबर जुन्या रोमँटिक दिवसाची पुन्हा एकदा उजळणी कराल.
कन्या राशी. आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतः ला प्रवृत्त करा त्यामुळे आत्मविश्वास, लवचिकता वाढेल. धनाने जोडलेल्या गोष्टीतून मार्ग निघू शकतो. धनलाभ होऊ शकतो. ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्या साठी तुम्ही प्रयत्न करावेत. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. मेहनत केली तर फळ नक्की मिळेल कारण दिवस तुमचा आहे. रिकाम्या वेळेत मोबाईल वर वेब सिरीज पाहू शकता.
वृश्चिक राशी. आयुष्याबद्दल उदार दृष्टिकोन तयार करा. आपल्या परिस्थिती बद्दल उदास होऊन काही उपयोग नाही. असे लाचार विचार जगण्यातील आशा आणि मजा उध्वस्त करून टाकतात. दिवसाच्या सुरुवातीला आर्थिक हानी होऊ शकते. ज्यामुळे संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो.
उदार वागण्याने तुमचे नातेवाईक फायदा घेण्याची शक्यता आहे. म्हणून आताच नियंत्रण करा नाही तर तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. उदार वागणूक ही काही काळ साठी चांगली असते. मर्यादेच्या बाहेर तुम्ही औदार्य दाखवला त तर त्यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकतात.
धनु राशी. तुम्हाला आशावादी वातावरण अनुभवास येईल. जुना मित्र आर्थिक मदत मागू शकतो. तुम्ही जर आर्थिक मदत केली तर तुमची आर्थिक परिस्थिती तंग होऊ शकते. तुमच्या प्रतिष्ठा मध्ये मानाचा तुरा खोवला गेल्याने तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे निती धैर्य उंचावेल.
मित्रांसाठी आदर्श वत ठरण्यासाठी प्रयत्न कराल. आपल्या प्रिय व्यक्ती ला गुपित भावना व्यक्त करण्यासाठी हा काळ योग्य आहे. महत्वाची कामे कोणाच्या सहकार्य शिवाय करू नये. घराबाहेर राहून काम दिवस भर काम करून संध्याकाळी पार्क मध्ये जाणे पसंद कराल.
कुंभ राशी. मित्रांसोबत सहलीला जाऊन आनंद मिळेल. पैसा पर्याप्त असेल तसेच मन शांत असेल. घरात कोणतेही बदल करायचे असतील ज्येष्ठांच्या सल्ल्याने करा. अन्यथा त्यांचा रोष ओढवून घ्याल. आनंद गमावून बसाल.
नैसर्गिक सौंदर्याने भूरलून जाण्याची शक्यता आहे. कामाचे आणि घरातील ताण तणाव तुम्हाला शीघ्र कोपी बनवतील. हाती घेतलेले बांधकाम समाधान कारक रित्या पूर्ण होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारा च्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.