नमस्कार मित्रांनो,
जानेवारी महिन्याची पहिली सुरवात होताच विजेपेक्षाही लख्ख चमकणार या सहा राशीचं नाशिब. मित्रानो ज्योतिष शास्त्रानुसार जानेवारी 2022 घडत असलेली ग्रहदशा विशेष महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण या महिन्यात एकूण चार ग्रह मार्गी होणार आहेत. एकाच महिन्यात चार ग्रहांचिदशा एकाच महिन्यात चार ग्रहांचे मार्गी होणे, ज्योतिष शास्त्रानुसार अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात असून.
ग्रह नक्षत्राच्या भरत असलेल्या या स्थितीचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण बारा राशिंवर पडणार आहे. या काळात महिन्याच्या सुरुवातीला शुक्राचे राशी परिवर्तन होणार आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शुक्र तुळ राशीतून निघून, वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे आणि त्यानंतर प्लुटो मार्गी होणार असून, त्यापाठोपाठ बुध शनि आणि गुरु हे महत्वपूर्ण ग्रह मार्गी होणार आहेत.
ग्रहांचे होणारे हे बदल, या काही खास राशींसाठी नकारात्मक ठरणार असले तरी या सहा राशीवर मात्र त्यांचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. या राशींच्या जीवनात, आता आनंदाचे दिवस येणार आहेत. कारण शुक्र शनी हे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार असून, गुरूचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. या काळात आपल्या जीवनात आनंदाचे दिवस यायला वेळ लागणार नाही.
शुक्राच्या कृपेने आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. तर गुरु आणि शनि, शुक्र हे जेव्हा शुभ फल देतात तेव्हा नशिबाची दारे उघडण्यास वेळ लागत नाही. असा हा योग आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. आता जीवनातील वाईट काळ संपणार असून, आनंदाचे मधुर क्षण आपल्या वाट्याला येणार आहेत. जानेवारी महिना हा सर्व दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.
कौटुंबिक जीवनात आनंददायी घडामोडी घडून येतील. करियर आणि कार्यक्षेत्रात मनाजोगी यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मागील काळात अपूर्ण राहिलेली महत्वाची कामे याकाळात पूर्ण होतील. भविष्या विषयी आपण लावलेले नियोजन यशस्वीरित्या पार पडण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा सुंदर प्रवास सुरू होणार असून प्रत्येक आघाड्यांवर यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. तर वेळ वाया न घालवता पाहुया! कोणत्या आहेत त्या सहा राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
मेष राशी = महिन्याच्या सुरुवातीला होणारे शुक्राचे राशी परिवर्तन मेष राशीसाठी मंगलदायी सिद्ध होणार आहे.शुक्राच्या कृपेने भोग विलास सत्तेच्या वाढ दिसून येईल. या काळात आपल्याला शनि आणि गुरू शुभ फल देणार असून, उद्योग व्यापारातून धनलाभ होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. करियर मध्ये खूप मोठी यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. नवीन कामाची सुरूवात लाभकारी ठरणार आहे.
मिथुन राशि = मिथुन राशिसाठी ग्रह नक्षत्राची विशेष कृपा बरसणार असून, गुरु आणि शुक्र हे आपल्याला शुभ फल देणार आहेत. जानेवारी महिना आपल्या राशीसाठी अनुकूल ठरनार आहे. याकाळात महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आपल्या योजना सफल बनणार असून, आपल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून, जिवनात आनंद आणि सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे. शारीरिक सुखाची प्राप्ती आपल्याला होईल.
सिंह राशी = जानेवारी महिन्यात मनात असलेली ग्रहांची स्थिती सिंहराशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. शुक्राचे वृश्चिक राशीत होणारे परिवर्तन, आपला भाग्योदय घडून आणू शकते. शनि आणि गुरूच्या मार्गी होण्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात दिसून येईल. वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता दूर होणार आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार असून, अनेक दिवसापासून अडलेली आपली कामे या काळात पूर्ण होणार आहेत. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. भौतिक सुख सुविधेच्या साधनांची प्राप्ती आपल्याला होणार आहे.
<
तूळ राशी = तूळ राशीसाठी जानेवारी महिन्याची सुरुवात अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या जीवनातील सुंदर काळ बनू शकतो. शुक्र आणि गुरू हे आपल्या राशीसाठी शुभ फळ देणार आहेत. शुक्राचे राशी परिवर्तन आपल्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. वैवाहिक जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे. उद्योग व्यापारातून धनलाभ होण्याचे संकेत आहेत. जीवनात चालू असलेल्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील.
वृश्चिक राशि = आपल्या राशीत होणारे शुक्राचे आगमन आणि गुरु शनीचे मार्गी होणे, हे आपल्यासाठी विशेष शुभ फलदायी ठरणार आहे. तुम्हाला आनंदित करणाऱ्या अनेक घडामोडी, या काळात घडून येतील. उच्च व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील प्रेमात वाढ दिसून येईल. राजकीयदृष्ट्या हा काळ अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. राजकारणातून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. आपल्या यश आणि कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.
मीन राशि = ग्रह नक्षत्राची बदलती स्थिती मीन राशि साठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. गुरु शुक्र आणि शनी हे आपल्या राशीसाठी शुभ फल देणार आहेत. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या समाप्त होणार आहेत. या काळात सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे.
करियरमध्ये खूप मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आत्ता दूर होणार असून, हाती पैसा खेळता राहणार आहे. आर्थिक समस्या समाप्त होतील. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रात एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.