गॅस (शेगडी) जवळ चुकूनही ठेवू नका. या पाच वस्तू. घर बरबाद होईल.

नमस्कार मित्रांनो,

महिला म्हणजे ज्या लक्ष्मीचे रूप असतात. आपल्या घराची लक्ष्मी असतात अशा महिलांनी गॅस शेगडी जवळ किंवा तुमच्या घरात ओव्हन असेल तर किंवा चुली जवळ कोणत्या वस्तू ठेवू नये. या वस्तू ठेवल्याने घरात गरिबी येते. घरातील लक्ष्मी निघून जाते. तुम्ही अशी अनेक घरे बघितली असतील ज्या घरात लोक खूप काबाड कष्ट करतात.

रात्रंदिवस मेहनत करतात पण त्यांच्या घरात काही लक्ष्मी आलेली दिसत नाही. आपणही यापैकी एक असाल तर आपण या चुका कटाक्षाने टाळा. आपल्या किचनमध्ये स्वयंपाक घरात माता अन्नपूर्णा वास करत असते. ती प्रसन्न कशी राहील याची काळजी घ्या.

ज्या स्वयंपाक घरात अन्नपूर्णा प्रसन्न असते त्या घराची बरकत नक्की होते अशा घरात लक्ष्मी सुद्धा निवास करणे पसंद करते. गृहिणी साठी छोटे छोटे नियम आहेत. नेहमी स्वयंपाक करताना आपण स्वच्छ स्नान करा. आपल मन निर्मळ ठेवा. मनामध्ये कटू भाव किंवा एखाद्या बद्दल चुकीच्या भावना आपल्या मनात असता कामा नयेत.

तर अशा प्रकारे जर आपण अन्न तयार केले आणि सर्वांना खाऊ घातले तर सर्वांना चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते. आपल्या गॅस शेगडी जवळ नेहमी मिठाचा डबा असेल, साखरेचा डबा असेल, तूप असेल या शुक्राला मजबूत करणाऱ्या गोष्टी नेहमी ठेवत चला.

शुक्र हा सुख समृद्धी, भोगविलास, ऐश्वर्य तुम्हाला या सर्व गोष्टींची प्राप्ती करायची असेल तर या तीन वस्तू आवर्जून आपल्या गॅस शेगडी जवळ नक्की ठेवा. शुक्र ही मजबूत बनतो. आणि लक्ष्मी ची कृपा बरसते. गॅस शेगडी जवळ काय ठेवायचे नाही. कोणत्याही प्रकारचे जलपात्र, जलपात्र म्हणजे माठ असेल, हंडा असेल पाण्याचे फिल्टर असेल तर कोणत्याही प्रकारचे जलपात्र ठेवू नये.

गॅस शेगडी मधून ज्या ज्वाला बाहेर पडतात त्या अग्नीचे स्वरूप आहे. जलपात्रातील जल हे जलातत्वाचे कारक आहे. जेव्हा जल आणि अग्नी एकत्र येतात तेव्हा अशा ठिकाणी धन नाश होण्याचा खूप मोठा संभव असतो. घरात असलेला पैसा व्यर्थ वाया जातो. त्या पैश्याला पाय फुटतात. अशा घराची बरकत कधीच होत नाही. पैसा टिकत नाही.

पैश्याची तंगी सतत जाणवते. आपण जे तेल आहे ते तेल सुद्धा हे गॅस शेगडी जवळ ठेवू नये. स्वयंपाक करताना तेवढ्या पुरते ठेवू शकता. मात्र स्वयंपाक उरकल्यानंतर हे तेल आपण थोडंसं दूर ठेवलेलं चांगलं असते. तळून झाल्यावर राहिलेले तेल गॅस शेगडी जवळ ठेवू नये. वापरून शिल्लक राहिलेले तेल गॅस शेगडी जवळ ठेवले तर शनीची पणवती मागे लागते.

आरोग्याच्या समस्या अशा घरात सदैव असतात. लोक नेहमी आजारी पडतात. आपल्या किचनमध्ये गॅस शेगडी जवळ कोणत्याही प्रकारचे रोपट मग मनी प्लांट का असेना ते आपण कधीच ठेवू नये. किचनमध्ये गॅस शेगडी जवळ कोणत्याही प्रकारचे रोपट नसावे.

<
नेहमी आपण स्वच्छ तन मनाने जो स्वयंपाक आहे तो करायचा आहे. खरकट मरकट जे काही आहे. उष्टी भांडी आहेत ते कधीच आपल्या गॅस शेगडी वर ठेवू नका. त्याने सुद्धा घरात खूप मोठ्या प्रकारचे दोष उत्पन्न होतात. खूप महिलांना सवय असते की तवा किंवा कढई गरम असते तेव्हा त्याला पाण्यात बुडवतात.

तव्यावर भाकरी किंवा चपाती करून झाल्या किंवा कढई मध्ये काहीतरी रेसिपी करून झाली की ती कढई रिकामी करून किंवा तो तवा रिकामा करून तो sinc मध्ये किंवा बेसिंग मध्ये टाकून पानी सोडलं जातं. पाणी सोडल्यावर एक प्रकारचा आवाज बाहेर पडतो.

या गरम तव्यावर किंवा गरम कढईवर पानी टाकल्यावर जो आवाज बाहेर पडतो तो अत्यंत अशुभ असतो. त्यामुळे घरात मोठ मोठे वाद होणे, क्लेश उत्पन्न होणे, रुसवे फुगवे उत्पन्न होणे जे काही नाती आहेत त्या नात्यात कटुता निर्माण होणे आणि पैसा व्यर्थ वाया जाणे या सर्व गोष्टी घडून येतात.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *