नमस्कार मित्रांनो,
प्रत्येक राशीच्या चिन्हाची स्वतःची एक ग्रहस्थिती असते. ज्या व्यक्तीच्या वयक्तिक जीवनावर परिणाम देखील करते. राशीची दिशा बदलणे चालूच असते. पण जेव्हा शनिदेवाची नजर कोणत्याही राशीवर पडते तेव्हा संकट नक्कीच येतात. त्यामुळे अनेकजण शनिदेवाला घाबरतात.
पण जेव्हा शनी स्वतःच राशीत बसतो तेव्हा ज्योतिष शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते. असेच काहीसा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. यामुळे काही राशीच्या लोकांसाठी शनीच्या अस्तामुळे त्रास होऊ शकते. अशा स्तिथीत या राशीच्या लोकांना उद्यापर्यंत खुपच सावधान राहावे लागणार आहे. चला जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत.
1) कन्या राशी – कन्या राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खूप अडचणी आणणारा आहे. हा काळ त्यांच्या कामात अडथळा आणणारा आहे. कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल आणि त्यांच्या मेहनतीनुसार फळ न मिळाल्याने ते अस्ताव्यस्त राहू शकतात.
2) कर्क राशी – या लोकांना यावेळी आरोग्य आणि करिअर बाबतीत अडचणींना सामना करावा लागू शकतो. विशेषतः नोकरदार लोकांनी या काळामध्ये तोडे सावधान राहावं लागेल.
3) मेष राशी – मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. शनी आणि मंगळ यांच्यात वैर आहे. अशा स्थितीत मेष राशीच्या लोकांना पुढील एक महिना खूप त्रास सहन करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी आपल्या प्रतिमेची काळजी घ्यावी लागेल.
4) मिथुन राशी – मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीची ग्रहस्तिथी देखील अशुभ परिणाम घेऊन आली आहे. आज काल या राशीची दह्या सुरू आहे. या कारणास्तव मिथुन राशीच्या लोकांना फेब्रुवारी महिनात शनीच्या अस्तव्यसतामुळे थोडे सावधान राहावे लागेल.
5) तूळ राशी – तूळ राशीच्या शनीची स्तिथी अशुभ आहे. त्यांना मनाचे नुकसान होऊ शकते. या राशीच्या लोकांनी आपल्या प्रतिमेबाबत विशेषत: काम करण्याच्या जागी सावधान राहण्याची गरज आहे. त्यांना त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागू शकते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.