या 5 राशींनी जपून राहा, ज्याच्यावर मनापासून भरोसा कराल, तोच धोखा देणार…!

नमस्कार मित्रांनो,

ज्याच्यावर भरोसा कराल तोच तुम्हाला धोका देईल,आपल्या आयुष्यात कुंडली खूप महत्त्वाची आहे. कुंडली भविष्यातील घटनाची कल्पना देते. ग्रहांची संक्रमण आणि नक्षत्रांच्या हालचालीच्या आधारावर कुंडली तयार केली जाते. दररोज ग्रहांची स्थिती, आपल्या भविष्यावर परिणाम करते. या कुंडलीमध्ये तुम्हाला नोकरी-व्यवसाय, आरोग्य, शिक्षण आणि विवाहित आणि प्रेम जिव्हाळा यातील संबंध मिळेल.

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशा काही राशी बद्दल सांगणार आहोत. जेकी तुम्हाला धोका देणार आहेत, म्हणजेच तुम्ही चा लोकांवर जास्त भरोसा ठेवला होता. तेच लोक तुमचा भरोसा तोडणार आहेत. या लेखामध्ये आपण सर्व विस्तारामध्ये जाणून घेऊया, तर जाणून घेऊया त्या सहा राशि बद्दल.

मित्रानो जय स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका. तर जाणून घेऊया त्या सहा राशीबद्दल, काही अनपेक्षित चाग ली बातमी मिळणार आहे. मोठ्या भावंडा मुळे सकारात्मक उल्टा पलता शक्य आहे. पती-पत्नीमधील मतभेद कमी होतील. अपसारी गुंतवणूक सुधारेल, नवीन जबाबदारी हाताळताना सावधगिरी बाळगा.

कामामध्ये प्रामाणिक राहून फाईल्सवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मध्यम गती विशेष आहे, तुमच्या सोबत असलेला पाठपुरावा करा. विचारांची देवाण-घेवाण करताना सावध गिरी बाळगा. मित्रानो आर्थिक उत्कृष्टसाठी मदत उपयुक्त आहे. संशोधनाच्या संबंधित उपक्रम अपेक्षित परिणाम देतील. कुटुंबाची आर्थिक स्थिती उंचावेल, तुम्ही करत असलेल्या कामावर लक्ष असू द्या.

संशोधन कल्पना सुधारेल, लोक कल्याणासाठी, निगडित लोकांसाठी प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये, वक्तृत्वातून अपेक्षित आहे. प्रवास महागाचे असू शकतो, यशस्वीचा दिवस आहे. कामामुळे धकवा येऊ शकतो, अपेक्षित क्रेडीट मिळण्यास विलंब झाल्यास निराश होऊ नका.

आपल्याला योग्य क्रेडिट व लाभ मिळेल, सकारात्मक परिणाम होतो. जमिनीशी संबंधित काम फायदेशीर आहे. कुटुंबातील सर्वांचे सहकार्य आनंद देईल. स्पर्धामध्ये सामील व्हा,आणि विजय मिळला. व्यवसायातील संबंधित कर्ज साह्य मिळण्याची संधी आहे.

वचनांची पूर्तता केल्यामुळे प्रचिती मिळेल. नोकरी शोधत असलेल्या लोकांना, त्यांच्या आवडीची नोकरी, मित्रांच्या मदतीने मिळवण्याची शक्यता आहे. आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारेल, तर चला मग जाणून घेऊया त्या राशीबद्दल सविस्तर मध्ये.

वृषभ राशी, प्रदिर्ग आजारातून तुम्ही बरे व्हाल. तुम्ही सहज पने भांडवल उभे कराल. राहिलेली देणी परत मिळवाल, नवीन प्रकल्पासाठी निधी मागाल, कर्मकांड अथवा शुभकार्याचे सोहळे, घरी केलेले चागलं ठरतील. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी निघून जातील. कामातील प्रगतीमुळे दूजबी तनाव संभवतो. गरजवंतांना मदत करणे, तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर सन्मान मिळेल. आयुष्य खूप सुंदर होईल,कारण तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी काहीतरी खास प्लॅन केलेला आहे.

सिंह राशी दुःखात असलेल्या व्यक्तीला मदत करून, तुम्ही ऊर्जा मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल, तर हे मदत करणे संयुक्तिक आहे. नाहीतर नश्वर देहाचा उपयोग तोही काय यावर बाब लक्षात ठेवा. भूतकाळातील गुंतवनुकितून आमदानी वाढवणे दृष्टी पद होईल. मुलं आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित करा, सायंकाळी काहीतरी खासयोजना आखा, सायंकाळ रोमँटिक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा.

तुम्हाला व्यक्त होण्यासाठी चांगलाच काळ आहे. क्रि एटिव स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. विद्यार्थी-विद्यार्थिनींना आजचे काम नाही टाकले पाहिजे. तुम्हाला जेव्हाही रिकामा वेळ मिळेल, आपली कामे पूर्ण करावी. असे करणे तुमच्यासाठी हिताचे आहे, तुमची पत्नी खूपच छान वागत आहे.

कन्या राशि आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे, थोडी मौजमजा केल्यामुळे तुम्हाला चांगला आराम लाभेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि फक्त महत्वाच्या आवश्य गोष्टींवर खरेदी करा. तुमच्या मनावर असलेले ओझे तुम्हाला उचलण्यास, तुम्हाला पाठिंबा देण्यास, तुमचे नातेवाईक पुढाकार घेतील.

तुमच्या जोडीदाराची प्रेम हे तुमच्या साठी भावपूर्ण असेल, हे कळेल, आयटी क्षेत्रातील व्यक्तना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल. पण यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला, आपल्या विषयावर लक्ष केंद्रित करा. सातत्याने काम करत राहण्याची गरज आहे. तुम्ही नवीन पुस्तके खरेदी करून, स्वताला एक रूम मध्ये बंद करून पूर्ण वेळ घालू शकता.

वृश्चिक राशि, तुमची संध्याकाळ काहीशी मिश्र भावनामुळे तणावाची ठरू शकते, परंतु चिंता करण्याचे कारण नाही. कारण निराशेपेक्षा आनंद समाधान यामुळे तुम्ही खूशीत राहल. निराशाजनक आर्थिक स्थितीमुळे, काही महत्त्वाच्या कामांमध्ये खंड पडू शकतो. नातेवाईक आणि मित्रमंडळी अचानक तुमच्या घरी येतील, आणि धमाल उडवून देतील.

तुमच्या जीवनातील विमरस कथेमुळे तुमच्या जोडीदारावर तणाव वाढेल. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम नाही केल्यामुळे, हाताखालच्या सहकाऱ्यावर वैतागला, तुम्ही स्वतःची परीक्षा पहाल, तुमच्यापैकी काही जण बुद्धिबळ खेळतील, तर काहीजण कोडी सोडवतील, आणि काही जण कथा कविता लेखन करतील. किंवा काहीजण भविष्यातील योजनांचे बेत आकतील.

मीन राशि आपले अनुमान ना लावता, येणाऱ्या स्वभावाचा परिणाम वैवाहिक आयुष्याला हानीकारक ठरणार नाही, याची दक्षता घ्या. शक्यतो हि टाळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. जे लोक आपल्या जवळचे किंवा नातेवाईक यांच्या सोबत मिळून बिझनेस करत आहेत, त्यांना विचार करून पाऊल ठेवण्याची शक्यता आहे.

अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्यावर आपले निर्णय लादू नका. तुमच्या आवडीनुसार ते स्वतःला स्विकारले जाणार नाहीत, आणि ते विनाकारण नाराज होतील. जर तुम्हाला वाटत असेल, की तुमचा लव मेंट तुमच्या गोष्टींना समजून घेत नाही, तर त्यांच्यासोबत थोडासा वेळ घालवावा. आणि आपली गोष्ट त्यांच्यासमोर मांडावी.


माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published.