राहू गोचर 2022 या 4 राशींना शेअर्स आणि बिजनेस मध्ये फायदा

नमस्कार मित्रांनो,

ज्योतिषशास्त्रात राहू ग्रहाला मायावी ग्रह मानला जातो. तसेच वैदिक ज्योतिषशास्त्रात राहू ग्रहाला कठोर वाणी शेअर्स प्रवास त्वचारोग धार्मिक यात्रा परदेश प्रवास महामारी राजकारण इत्यादींचा कारकही म्हटलं गेला आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो त्यामुळे त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असतो. राहु ग्रह सुद्धा 17 मार्च रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. मग राहूचे हे संक्रमण कोणत्या राशींवर काय परिणाम करणार आहे चला जाणून घेऊया.

राहूच्या संक्रमणाचा या 4 राशींना फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या 4 राशी चला जाणून घेऊया.
1) मिथुन राशी – या वेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. जे प्रशासकीय पदांवर कार्यरत आहेत त्यांची प्रतिष्ठा वाढेल. व्यवसाय क्षेत्राशी निगडित लोकांसाठीही संक्रमण उत्तम ठरेल.

व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अगदी अनुकूल राहील. मिथुन राशीवर बुध ग्रहाचा अंमल असतो. त्यामुळे जर तुम्हाला शेअर बाजारात पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही गुंतवणूक करू शकता लाभाचे चिन्ह आहेत.

मित्रांनो राहू ग्रहाच्या संक्रमणामुळे आणखी एका राशीला फायदा होणार आहे आणि ती राशी आहेत. 2) कर्क राशी – या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात तुमची कामगिरी उत्कृष्ट राहील. तुम्ही चांगले पैसेही कमावू शकता. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल.

कर्क राशीवर चंद्राचा अंमल असतो त्यामुळे तुम्हाला विशेष फायदा होऊ शकतो. बराच काळ मंदावलेला व्यवसाय तेजीत येईल. व्यवसायात एखादी मोठी डील सुद्धा फायदा होऊ शकते शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर हा काळ अगदी अनुकूल आहे.

3) वृश्चिक राशी – राहू देवाचे संक्रमण तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील. नवीन वर्षात तुम्ही पैसे कमवण्यात आणि संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. शेअर बाजारात तुम्हाला अचानक फायदा होऊ शकतो.

ज्योतिष शास्त्रानुसार वृश्चिक राशीवर मंगळ ग्रहाचे राज्य असते.
त्यामुळे या काळात लष्कर, इंजीनियरिंग, पोलीस, मेडिकल लाईनची निगडित असणारे डॉक्टर अशा लोकांना नोकरीत बढती मिळू शकते.

कुंडलीच्या पाचव्या, दहाव्या आणि अकराव्या घरात जेव्हा जेव्हा एखादा ग्रह भ्रमण करतो तेव्हा करियर आणि नवीन नोकरीत बदल होतो.

4) कुंभ राशी – राहूच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जे लोक शनीशी संबंधित काम जस की, तेल लोखंडाचे काम करत आहे त्यांच्यासाठी गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम असेल.

तुम्ही संपत्ती जमा करू शकाल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ उत्तम आहे. कुंभ राशीवर शनि देवांचे राज्य असते आणि ज्योतिष शास्त्रानुसार राहूचे शनीदेवांशी मैत्री आहे.

त्यामुळे या राशीच्या लोकांना शेअर बाजारात अचानक धनलाभ होऊ शकतो. तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना राहूच्या संक्रमणामुळे फायदा होणार आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published.