या 3 नावाच्या मुलींना मिळतो श्रीमंत नवरा… जाणून घ्या तुमचं नाव तर नाही ना…

नमस्कार मित्रांनो,

प्रत्येक मुलीची अशी ख्वाईश असते की तिला देखणा व श्रीमंत पती मिळावा कोणत्याही मुलीला हेच वाटत की ती चांगल्या घरात लग्न करून जायला हवी फक्त मुलींचीच नव्हे तर तिच्या आई वडिलांची सुद्धा हीच इच्छा असते.

मुलगा एक चांगल्या घरातला असावा त्याच समाजात नाव असावं काही स्टे टस असावा मात्र तुमहाला माहीत आहे का ज्योतिष शास्त्रानुसार फक्त 3 नावाच्या मुली ज्या मुलींच्या नावात ही 3 अक्षर येतात.

बाकीच्या मुलींना सुद्धा त्यांच्या भाग्यनुसार मिळतात मात्र ज्या मुलींची नाव या 3 अक्षराने सुरू होतात त्यांना श्रीमंत नवरा मिळण्याचे 65 % चान्सेस असतात.

मित्रानो तुम्ही विश्वास ठेवा किंवा नको ठेऊ ज्या मुलींची नाव या 3 अक्षरांपाऊन सुरू होतो त्यांना श्रीमंत पतीचं मिळतो. मित्रानो या मुलींची नाव कोणती आहेत व त्यांची वैशिष्ट कोणती आहेत हे तुम्हाला आता जाणून घेऊया.

पहिलं जे अक्षर आहे ते म्हणजे R इंग्रजीमधील हे जे अक्षर आहे या अक्षरावरून ज्या मुलीचं नाव असतं, अश्या मुलींना श्रीमंत पती मिळतो, तो देखणा असतो आणि समाजामध्ये त्यांचं नाव असतं. असा हा मुलगा आपल्या पत्नीची काळजी घेतो.

आपल्या पत्नीच्या बरकाईच्या गोष्टींची सुद्धा तो काळजी घेतो R या अक्षरापासून ज्या मुलींच नाव सुरू होत त्या मुली खरोखर भाग्यवान असतात. कारण त्यांना एक श्रीमंत पतीबरोबर एक काळजी करणारा असा पती मिळतो.

दुसर अक्षर म्हणजे S या नावांच्या मुलींना सुद्धा श्रीमंत पती मिळतात. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या नावाच्या ज्या मुली असतात त्यांना पती मिळण्यामध्ये अडचण येत नाही  त्यांना सहज सहजी मनासारखा पती मिळतो त्यांच्या विवाहात काही अडचण येत नाही.

मात्र पिढ्यांपिढ्यांची श्रीमंती चालत असते अगदी ऐशो आरामात जीवन जाईल अशी असते. मित्रानो 3 जे अक्षर आहे ते म्हणजे A  ह्या  अक्षरापासून ज्या मुलींचं नाव सुरू होत अश्या मुलींना सुद्धा खूप श्रीमंत पती मिळतो आणि एक एव्हरग्रीन प्रकारचं व्यक्तिमत्व मिळत.

या मुलींना जो पती मिळतो हा अतिशय शांत मात्र तितकाच रुबाबदार आणि देखणेपणा असलेला पती मिळतो. आणि ह्यांचा स्वभाव सकारत्मक असतो आपल्या पत्नीची ते काळजी तर घेतातच पण इतर लोकांसोबत सामंजस्याने वागतात आणि ह्यांचा हा स्वभाव मरेपर्यंत टिकतो.

पैसा हा भरपूर असतोच पण पैसाह्यापेक्षाही त्यांना मान सम्मान जास्त असतो तर अश्या प्रकारचे पती A ह्या अक्षरवल्याना मिळतात.

मित्रानो ह्या ठिकाणी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे R A S  ही नाव रास नाव आहेत म्हणजे ज्या वेळी तुम्ही कुंडली काढता कुंडलीमध्ये जे तुमचं रास नाव असत हे रास नाव ह्या अक्षरावरून सुरू वहायला हवं.

कदाचित असा होईल की तुम्ही तुमच्या मुळीच नाव ह्या अक्षरावरून ठेवाल तर मित्रानो अस करू नका जे रासनाव असत तेच हवं. धन्यवाद!

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

फोकस मराठी हे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *