देवाची पूजा नाही केली तरी चालेल पण या ३ गोष्टी जरूर कराव्या…

नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ

मित्रानो आपण सारखी सारखी एखादी गोष्ट करतो त्याला आपण सवय म्हणतो, काही सवयी चांगल्या असतात तर काही सवयी वाईट असतात. आपल्या सवयींचा आपले आरोग्य, वर्तन, व्यवहार,आचरण,राहणीमान, खाणं पिणं यावर तर प्रभाव पडतोच त्याबरोबरच आपले भाग्य ही या सवयींमुळे प्रभावी होत असते.

आपल्या सवयी चांगल्या असतील तर जीवनात याचा सकारात्मक प्रभाव पडत असतो याउलट आपल्या सवयी जर वाईट असतील तर याचा नकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो.

आपण नेहमीच देवांची मनोभावे पूजा करत असतो व त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आजकालच्या धावपळीच्या जीवनामुळे आपण देवाची जास्त पूजा करू शकत नाही.

देव आपल्याला कधीही असे सांगत नाही की आपली कामं सोडून पूजा व्रत करा, सारखे पूजा व्रत करूनच भगवंत प्रसन्न होत नाहीत तर आपल्या चांगल्या आणि प्रामाणिक व्यवहारामुळे भगवंत आपल्यावर जास्त प्रसन्न होतात.

आज तुम्हाला कृष्ण भगवंतांनी सांगितलेल्या अशा काही सवयी सांगणार आहे ज्या आत्मसात करून तुम्हाला भगवंताची कृपा मिळेल व तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल.

पहिली गोष्ट आहे भगवंतांपेक्षा मोठे काहीही नाही म्हणून सकाळी उठल्यावर आधी आपल्या इष्ट देवतांचे नामस्मरण करावे. आपल्या कुटुंबावर आपल्या कुलदेवतांचे आशीर्वाद असणे खुप महत्वाचे आहे.

रोज कुलदेवतेचे समरण केल्यास आपल्यावर त्यांची कृपा कायम राहते. सकाळ संध्याकाळ आपल्या कुलदेवतेला नमस्कार जरूर करावा, तुळशी समोर आणि देवघरात दिवा, अगरबत्ती रोज लावावी.

दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शास्त्रात असे सांगितले आहे की सकाळी उठल्यावर जो पर्यंत स्नान होत नाही तोपर्यंत स्वयंपाक घरात प्रवेश करू नये, गॅस वर काही बनवण्यापूर्वी अग्नी देवाला व गॅस ला नमस्कार करावा.

कधीही कोणालाही वाईट बोलू नये, अपशब्द बोलू नये. तसेच कोणाचा अपमान होईल असेही कोणाला बोलू नये, घरातील व बाहेरच्या स्त्रियांचा मान ठेवावा.

तसेच गरजू लोकांना मदत करावी. कोणत्याही मुक्या प्राण्याला त्रास देऊ नये. आपण जर या सवयी आत्मसात केल्या तर भगवंताची कृपा आपल्यावर सदैव राहील.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *