नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ.
आयुष्यामध्ये ह्या तीन देवांची पूजा अर्चना करा. म्हणजे आपले आयुष्य सुखद आणि प्रसन्न राहू शकते.
१) आपण आपल्या मनामध्ये मानतो ते दैवत उदारण महणजे श्री स्वामी समर्थ महाराज, गजानन महाराज, ,साईबाबा हे समधी घेतलेले दैवत यांच्या कडून आपण जे मागाल ते मिळू शकते.
२) कुलदैवत हे दैवत आपले आई वडील, घराण्यात व पूर्वजांकडून आलेले आहे. हे दैवत घरामध्ये शांती, प्रसन्न ठेवतो. आणि संस्कारा मधून बाहेर काढत असते.
३) गाव दैवत जेथे राहतो. त्या ठिकाणचे दैवत आपल्या जवळ कुठेही मंदिर असते त्या ठिकाणी जाऊन त्याला नम्मसकार केला तर आपल्या कामामध्ये आणि धंद्यामध्ये मदत करते. ही तीन दैवात मानले तर आपले आयुष्य उजळून सोने होते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.