फक्त 3 बियांचा असा करा वापर, मरेपर्यंत आयुष्यात पुन्हा पित्त ऍसिडिटी होणार नाही, पित्ताच्या गोळ्या गायब..

नमस्कार मित्रांनो,

या 3 बिया सांगितलेल्या पद्धतीने वापर करा. पित्ताची तुम्हाला कितीही भयंकर समस्या असू दे, ऍसिडिटीची किती भयंकर समस्या असू दे पूर्णपणे अगदी मुळासकट निघून जाईल.

असे लोक भेटलेले आहेत ज्यांना रोज पित्ताची गोळी खाल्ल्याशिवाय अन्न पचत नाही किंवा आठवड्यातून एकदा तरी पित्ताची गोळी घ्यावीच लागते. अशा सर्व प्रकारच्या व्यक्तींच्या पित्ताचा त्रास हा पूर्णपणे निघून जाईल.

पित्ताच्या गोळ्या नंतर फेकून दिले तरी चालतील. कारण पित्ताची समस्या तुम्हाला कधी जाणवणार नाही. मग तुरीची डाळ खा कुठलीही गोष्ट खाल्ली तरी तुम्हाला ते सहजरीत्या पचून जाईल. पित्ताची समस्या पूर्णपणे नष्ट करणारा हा उपाय आहे.

त्याचबरोबर डिसफंक्शन पुरुषांमध्ये जी समस्या असते ती समस्या सुद्धा या उपायाने पूर्णपणे निघून जाईल. त्याच्यासाठी ही अतिशय महत्त्वाचे औषध आहे.

तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला अगदी सहजरीत्या उपलब्ध होईल अशी वनस्पती लागते. त्याआधी तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त गाईच दुध लागणार आहे.

गाईचं दूध आपल्याला याच्यासाठी वापरायचे आहे. म्हशीचे दूध याच्यासाठी अजिबात वापरायचं नाही. गाईचेच दूध वापरायचे आणि सांगितलेल्या पद्धतीनेच उपाय करायचे आहे.

फक्त 7 दिवस उपाय करायचा आहे. पित्ताची गोळी आयुष्यभरामध्ये तुम्हाला कधीही खाण्याची गरज पडणार नाही. इतका पित्तासाठी हा जबरदस्त उपाय किंवा सांगितलेल्या पद्धतीने करा पित्ताचा त्रास निघून जाईल.

त्याचबरोबर त्यांची पुरुषांमध्ये जाणारे समस्या ती सुद्धा पूर्णपणे निघून जाईल. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फोटोत जी शेंग दिसते आहे ही आहे पूर्णपणे वाळलेली भेंडी. भेंडीच जे झाड असत ज्याची आपण भाजी खातो, लेडीफिंगर ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो या भेंडीचे दाणे आपल्याला लागणार आहेत.

भेंडीच्या वाळलेल्या बिया लागणार आहेत. एक वेळच्या उपायासाठी साधारणत: दोन ते तीन दाणे आपल्याला लागणार आहेत. अशा पद्धतीने आपल्याला 1 भेंडी जर आपण आणली वाळलेली तर आपल्याला पूर्णपणे उपाय करण्यासाठी 7 दिवस पुरेल अशा पद्धतीचे बिया त्याच्यामध्ये निघतात.

आपल्याला एक भेंडी आणायची आहे. त्याच्यामधील जी बिया आहेत त्या बिया आपल्याला पूर्णपणे कुटून घ्यायचे आहे त्याची पावडर बनवायची आहे.

ही पावडर तुम्ही जेवढी बारीक बनवाल तेवढं चांगलं आहे त्याचा चांगला रिझल्टस् मिळेल. तर तुम्ही कुटून घ्या, मिक्‍सरमधून काढा बारीक पूड त्याची बनवायचे आहे.

त्यानंतर सकाळी ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सकाळी उठल्याबरोबर तोंड वगैरे धुतल्यानंतर किंवा तोंड होण्याच्या आधी जरी केलं तरी चालेल किंवा तोंड धुतल्यानंतर हा उपाय जरी केला तरी चालेल. गाईचं 1 कप किंवा 1 ग्लास तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे दूध घ्यायचे आहे.

कोमट दूध घ्यायच आपल्याला गरम केलेलं दूध घ्यायच आहे. कोमट दूध घ्यायचे आणि त्यामध्ये साधारणतः 3 बियांची जेवढे पावडर होईल अगदी पाव चमचाभर भेंडीची दुधामध्ये टाकायचे आहे. आणि चांगल्यारीतीने त्याला खालीवर करून हलवून घ्यायच आहे.

पहिल्या ग्लासामधून दुसऱ्या ग्लासामध्ये आणि दुसऱ्या ग्लासामधून परत पहिल्या ग्लासामध्ये अशा पद्धतीने त्याला चांगल्यारीतीने ढवळून घ्यायचे आहे. अगदी दहा पंधरा वेळा जर अस आपण केलं तर ते दुध आहे ते तुम्हाला पूर्णपणे लाळी झाल्याचे जाणवेल.

तिखट झाल्याचे जाणवेल थोडं, थोडं लाळी झाल्याच जाणवेल आणि त्या वेळेस हे दूध आपल्याला प्यायचं आहे. सकाळी उपाशीपोटी आपला हा उपाय करायचा आहे. हे दूध घेतल्यानंतर अर्धा तास काहीही खायचं नाही.

आपल्याला चहासुद्धा घ्यायचा नाही. सलग 7 दिवस हा उपाय करायचा आहे. या 7 दिवसांमध्ये फक्त 7 दिवसापुरतं तुम्हाला आंबट कुठल्याही प्रकारचे आंबट पदार्थ खायच नाही. फक्त 7 दिवस पाळायचे आहे. त्यानंतर आयुष्यभरासाठी तुम्हाला कुठल्याही पत्य पाळण्याची गरज नाही.

कुठलीही गोळी खायची गरज नाही. तुमची पित्ताची समस्या, ऍसिडिटीची समस्या पूर्णपणे निघून जाईल. त्याचबरोबर या 7 दिवसांमध्ये ज्या व्यक्तींना डिसफंक्शन आहे अशा व्यक्तींची समस्यासुद्धा निघून जाईल.

ज्या लोकांना पित्ताची समस्या नाही परंतु ही समस्या आहेत अशा व्यक्तींना सुद्धा सकाळी 7 दिवस या पद्धतीने या भेंडीच्या बियांचा वापर करायचा आहे. करून बघा भेंडीची भाजी आपण खात असतो भेंडी ही अशी ही आरोग्यासाठी खूप चांगली असते.

परंतु याच्या ज्या बिया आहे ते या पद्धतीने जर आपण खाल्ल्या तर त्याचा शरीरासाठी अत्यंत चांगला आ यु र्वे दि क फायदा होतो. आ यु र्वे दि क उपाय हे आपल्याजवळ असतात आणि खूप चमत्कारीक असतात.

फक्त त्याचा वापर आपल्याला करणं माहिती असलं पाहिजे. तर हा उपाय ऍसिडिटीसाठी किंवा पुरुषांमधील ज्या समस्या आहेत त्यांच्यासाठी आवश्यक वापर करून बघा. पित्ताच्या समस्यासाठी तर याचा अवश्य वापर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *