आज वसुबारस या 6 राशींची लागणार लॉटरी… पुढील 11 वर्ष खुप जोरात असेल यांचे नशिब…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे आणि त्याबरोबरच वसुबारस ही देखील मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गाय आणि वासराची पूजा करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. गायीची पूजा करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो.

मित्रांनो असे म्हणतात की गायीमध्ये 33 कोटी देवता असतात आणि या दिवशी गाई बरोबर तिच्या वासराची पूजा देखील केली जाते त्यामुळे हा दिवस गाय गोऱ्याची बारस म्हणून देखील अनेक ठिकाणी साजरा केला जातो. मित्रानो प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी तिथी येत असतात. एक येते ती शुक्लपक्षात आणि दुसरी येत असते ती कृष्णपक्षात.

प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व आणि वेगळी कथा आहे. प्रत्येक एकादशीचे वेगळे पुण्य देखील आहे. त्यामुळे एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांपैकी सर्वश्रेष्ठ मानले जाते. हा दिवस संपूर्णपणे भगवान श्री विष्णूला समर्पित मानला जातो. महाराष्ट्रा मध्ये हा दिवस विठ्ठलाला समर्पित मानला जातो.

या दिवशी विठ्ठल भक्त मोठ्या उत्साहाने व्रत उपवास करून विठ्ठलाची पूजा आराधना करतात. एकादशीची कथा ऐकल्याने देखील मनुष्याच्या जीवनातील सर्व पाप दूर होतात. सुख समृद्धी आणि आनंदाने व्यक्तीचे जीवन फुलून येते. एकादशीचे व्रत अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. या वेळी एकादशीला अतिशय शुभ संयोग बनत आहेत.

या दिवशी सकाळपासून शुक्ल योगाची सुरुवात होणार आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा योग राहणार आहे. त्यानंतर सायंकाळी सहा वाजल्यानंतर ब्रह्म योग आरंभ होणार आहे. असे म्हणतात की या संयोगावर केलेले कोणतेही काम सफल होत असते सिद्ध होत असते. या शुभ संयोगावर केलेले कोणतेही काम सफल बनते.

एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू बरोबर माता लक्ष्मीची पूजा आराधना करणे देखील शुभ मानले जाते. मित्रांनो माता लक्ष्मीला रमा या नावाने देखील ओळखले जाते त्यामुळे या एकादशीला भगवान विष्णू बरोबर माता लक्ष्मीची पूजा आराधना केली जाते. माता लक्ष्मी ही धन संपत्ती वैभव आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते.

यावेळी 21 ऑक्टोबर शुक्रवार या दिवशी एकादशी येत असल्यामुळे या दिवसाला आणखीनच महत्त्व प्राप्त होत आहे. मित्रांनो 20 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4 वाजून 5 मिनिटानंतर एकादशीला सुरुवात होणार असून 21 ऑक्टोबर शुक्रवार रोजी संध्याकाळी 5 वाजून 23 मिनिटांनी एकादशी समाप्त होणार आहे.

त्यामुळे एकादशी ही 21 ऑक्टोबर रोजी साजरी होणार आहे. एकादशीला बनत असलेल्या शुभ संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने या काही खास राशींच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार आहेत. एकादशीपासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनातील सुखद काळ ठरणार आहे.

आता यांचे भाग्य बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने यांच्या जीवनामध्ये मागील अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार असून धनधान्य आणि सुख-समृद्धीची भरभराट या राशीच्या जीवनामध्ये होणार आहे. आता यांच्या प्रगतीला वेळ लागणार नाही.

ज्या राशींबद्दल आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, मिथुन, कन्या, तूळ, मकर आणि कुंभ रास.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *