घरातील या 5 वस्तूंवर लक्ष द्या , वस्तू म्हणेल तथास्तु , तुमचे नशीब बदलेल

नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो वास्तूचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो . यावर घरातील सुख, शांती आणि समृद्धीही अवलंबून असते. वास्तुशास्त्रानुसार जगात दोन प्रकारची ऊर्जा आहे. ही ऊर्जा सकारात्मक आणि नकारात्मक आहे. सकारात्मक ऊर्जा घरात आनंद आणण्याचे लक्षण आहे.

वास्तूचे सकारात्मक आणि नकारात्मक हे घराचे बांधकाम, त्याची देखभाल यावर निर्णय घेतला जातो. म्हणूनच घरातील लहानसहान गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे, कोणती गोष्ट कुठे आणि कशी असावी. आज आपण जाणून घेणार आहोत की वास्तूनुसार काही गोष्टी करून आपले नशीब कसे चमकावे.

स्वयंपाकघरातील लाईट/ब्लब
वास्तूनुसार दररोज सकाळी आणि संध्याकाळी किचनचा लाईट/ब्लब लावा. स्वयंपाकघरातील बल्ब आगीच्या कोनात ठेवावा. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.

घोड्याची नाळ आहे शुभ
वास्तूनुसार घरामध्ये घोड्याची नाल लटकवणे शुभ असते. ते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर टांगावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.

एक पर्वताचे चित्र असुद्या
वास्तूनुसार घरामध्ये नेहमी बसण्याच्या जागेच्या मागे पर्वताचे चित्र लावावे. यामुळे आपल्याला शक्ती मिळते आणि आत्मविश्वासाची कमतरता दूर होते.

झोपताना दिशेकडे लक्ष ठेवा
वास्तूनुसार घरातील झोपण्याच्या खोल्या दक्षिण दिशेला कडे असेल अशा प्रकारे बनवाव्यात. त्यामुळे आपला स्वभाव चांगला होतो.

बाथरूम टॉयलेट च्या दिशेकडे लक्ष द्या
वास्तूनुसार घराचे शौचालय पूर्व दिशेला ठेवावे जेणेकरून बसताना तुमचे तोंड उत्तर किंवा दक्षिण दिशेला असावे. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि तुम्हाला यश मिळते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *