वशीकरण मंत्र रोज रात्री झोपताना 4 वेळा बोला हा मंत्र, लगेच फरक दिसेल…

नमस्कार मित्रांनो,

श्री स्वामी समर्थ. मित्रांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती आवडत असेल. तुमची गोष्ट कोणतीच ऐकत नसेल कोणतेच काम करत नसेल तर त्या व्यक्तीला वश मध्ये करण्यासाठी व त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी त्या व्यक्तीला वश मध्ये आणण्यासाठी आपण हा उपाय करू शकतो यालाच वशीकरण असं म्हणतात.

यासाठी आपण या लेखामध्ये एक मंत्र पाहणार आहोत. त्यावेळी तुम्ही त्या व्यक्तीला लगेच वश मध्ये करून घेऊ शकता.

मित्रांनो समोरची व्यक्ती या उपायांमुळे या कारणामुळे तुम्ही म्हणाल तसं तुम्ही सांगाल तसं वागू लागते तुम्ही सांगाल तशी काम करू लागते ती व्यक्ती पूर्णतः तुमच्या वश मध्ये आलेली असते.

मित्रांनो ही गोष्ट करत असताना आपल्याला थोडी सावध लिहिली बाळगावी लागेल. पण मित्रानो एक लक्षात ठेवा या वशी कर्णाचा सकारात्मक कामासाठी उपयोग करावां.

नकारात्मक गोष्टी साठी या उपायाचा वाईट उपयोग करू नका. मित्रांनो ज्या व्यक्तीवर तुम्ही या वशीकरणाचा उपयोग करणार आहात. ती व्यक्ती तुमच्या जवळची असायला पाहिजे,

त्या व्यक्तीवर अतिशय मनापासून प्रेम करायला पाहिजे, तुमची जवळची व्यक्ती तुमचं कोणत काम ऐकत नसेल, तुमची कोणतीही गोष्ट ऐकत नसेल, तर तुम्ही त्या व्यक्तीवर हा उपाय करू शकता. पण मात्र लक्षात ठेवा याचा वाईट उपयोग करू नका.

मित्रांनो हा उपाय करताना तुमच्या मनामध्ये स्वार्थी भावना चुकीची भावना अजिबात मनामध्ये नसायला पाहिजे, मित्रांनो तुम्ही एका व्यक्तीवर मनापासून प्रेम करत असाल आणि ती व्यक्ती तुम्हाला भाव देत नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीवर हा उपाय करू शकता.

चला तर पाहूया कोणता आहे तो उपाय,आणि कोणता आहे तो मंत्र मित्रांनो हा उपाय शनिवारच्या रात्री मित्रांनो शनिवार निवडायचा आहे. शनिवारी रात्री एक पांढरा शुभ्र कोणतीही रेष कोणताही डाग नसलेला कागद घ्यायचा आहे.

हा मंत्र लाल शाही च्या पेनाने तीन शब्द लिहायचे आहे. ज्या व्यक्तीला आपल्याला वश करायचं आहे. त्याचं नाव लिहायचं आहे. वषम भकर्म वश हे तीन शब्द लिहिल्यानंतर ज्या व्यक्तीला वश करायचा आहे त्या व्यक्तीच फक्त सुर्वातिचं नावं लिहायचं आहे.

त्यांच्या वडिलांचं किंवा आडनाव लिहायचं नाही. फक्तं नाव लिहायचे.आणि त्या कागदाची घडी घालून आपल्या उशाच्या खाली टेवायाच आहे आणि तो मंत्र चार वेळा म्हणायचा आहे.

सकाळी उठल्यानंतर आपण हा कागद जाळायचा आहे आणि त्या नंतर जळताना ज्या व्यक्तीचं नाव आहे. ते नाव ह्या मंत्र सोबत घ्यायचं आहे. वषम भकर्म वश हा मंत्र चार वेळा म्हणायचं आहे.

ते नाव म्हणायचं आहे आणि तो कागद जाळून टाकायचा आहे. बंस मित्रांनो एवढ करायचं आहे. यानंतर थोड्या दिवसातच तुम्हाला जाणवेल कि ती व्यक्ती तुमच्या वश मध्ये येऊ लागलेली आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.