अर्धा चमचा हा पदार्थ उपाशी पोटी घ्या, पोट 1 मिनीटात साफ होईल, वजण चरबी झपाट्याने कमी होईल..

नमस्कार मित्रांनो,

तुमच्या जर पोटाच्या ज्या काही तक्रारी असतील,तुमच्या पोटामध्ये जर गॅस होत असेल, अपचनाचा त्रास होत असेल, आपण जे खाल्लेलं अन्न आहे, ते सहजरित्या पचन होत नसेल, म्हणजेच जेवण केल्यानंतर जर आपल्याला वारंवार ढेकर येत असेल,

अश्या अनेक समस्या आहेत, या दूर करण्यासाठी आजचा हा उपाय आपण साधा सोपा करून पाहणार आहोत. आपल्या शरीरात जी अतिरिक्त चरबी साठलेली आहे ती मेणा सारखी वितळून जाणार आहे. चरबी वितळल्यामुळे आपोआप आपलं वजन कमी होणार आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला 1ग् लास गरम पाणी लागणार आहे. हा जो उपाय आहे तो सकाळी उपाशी पोटी करायचा आहे आणि आपल्याला दुसरा जो घटक लागणार आहे तो म्हणजे शहाजीरे, अर्धा चमचा शहाजीरे उपाशी पोटी चाऊन चाऊन याच सेवन करायचं आहे.

त्यानंतर आपण जे 1 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे याचं आपण सेवन करायचं आहे, अस जर तुम्ही सलग 7 दिवस केलं तर तुमच्या पोटाच्या तर तक्रारी पूर्ण पणे निघून जाणार आहेत. त्याच बरोबर तुमचं वजन देखील नक्कीच कमी होणार आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.