झोपताना उशीखाली ठेवा फक्त ही एक वस्तू… स्वतः च्या डोळ्यांनी चमत्कार पहा…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो झोप ही माणसाच्या आरो ग्यासाठी खूप महत्वाची असते. पुरेशी झोप न मिळाल्यास आपल्याला मन स्ता प किंवा आपला स्वभाव चिडचिडा होत असतो. त्यामुळे एका दिवसामध्ये किमान 6 ते 8 तास झोप घेणे गरजेचे आहे असे अनेक आरो ग्यतज्ञ सांगतात.

मित्रांनो झोपताना आपल्यातील बहुतेक लोक उशी घेऊन झोपत असतात. उशी घेऊन झोपल्याने झोप चांगली लागते, असे काही जणांचे म्हणणे असते. याचबरोबर जर रात्री झोपताना काही उपाय केल्यास आपल्याला निवांत झोप लागण्यास मदत होईल.

दिवसभर काम करून प्रत्येक व्यक्ती रात्री निवांत झोप लागावी, असा प्रयत्न करत असते आणि निवांत झोप लागण्यासाठी प्रत्येकाला उशीची गरज लागतेच. त्यामुळे उशी ही प्रत्येकाच्या झोपेसाठी जीवनावश्यक बनलेली आहे. अशा या उशीखाली ही एक वस्तू ठेवल्यास, आपल्या जीवनातील अनेक प्रकारच्या समस्या दूर होतील.

मित्रांनो आपण हा उपाय केल्यास, आपल्या जीवनामध्ये वाईट गोष्टी नष्ट होऊन, सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास सुरुवात होते. चला तर जाणून घेऊया उशी खाली काय ठेवायचं आहे.

सर्वप्रथम आपण आपल्या उशीखाली मोरपीस ठेवल्यास, आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, वैभव तसेच समद्धी आणि यश प्राप्त होते. मित्रांनो सकारात्मकतेने भरलेले मोरपीस उशीखाली ठेवावे.

याशिवाय मोरपीस उशीखाली ठेवल्याने आपल्या कुंडलीतील सर्व दोष कमी होऊ लागतात. त्यामुळे वाईट आणि नकारात्मक शक्तीमुळे आपले संरक्षण होते. कारण मोराच्या पिसाला सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. म्हणून सकाळी उठल्यावर मोरपिसाचे दर्शन घ्यावे.

मित्रांनो रात्री झोपताना आपल्या उशीखाली चार ते पाच तुळशीची पाने ठेवल्यास, या तुळशीच्या पानांमुळे जीवनामध्ये अनेक प्रकारचे सकारात्मक विचार आणि ऊर्जा प्राप्त होण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर ही तुळशीची पाने खायची आहेत. तसेच या उपायाचे कारण म्हणजे, वैज्ञा निक दृष्ट्या तुळशीचे झाड आपल्या आसपासचे वातावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करते.

याचबरोबर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे, आपण रात्री झोपताना आपल्या उशीखाली एक नाणे ठेवायचे आहे. कारण त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या कोणत्याही समस्या संपूर्ण नष्ट होण्यास मदत होईल. तसेच हे नाणे सकाळी उठल्यानंतर हे  कोणत्याही एखाद्या गरिबांना किंवा गरजूंना दा न करायचे आहे. ते नाणे 2 किंवा 5 रुपये असे कितीही रुपयांचे नाणे असेल, आपल्या उशीखाली ठेवू शकतो.

मित्रांनो जर आपल्या कुंडलीमध्ये चंद्रदोष असल्यास आपण रात्री झोपताना आपल्या उशीखाली चांदीचे नाणे ठेऊन झोपावे. त्याचबरोबर जर आपल्या कुंडलीतील मंगळदोष दूर करण्यासाठी झोपताना उशीखाली सोन्याचा दागिना ठेवावा. असे दागिने जवळ घेऊन झोपायचे नसते परंतु मंगळ दोष दूर करायचा असेल तर सोन्याचा एखादा दागिना उशीखाली घेऊन झोपावे किंवा रात्री झोपताना आपल्या उशीखाली एखादी धार्मिक वस्तू ठेवल्यास, आपल्याला शांत झोप लागण्यास मदत होते.

अशा  पद्धतीने हे काही महत्त्वाचे उपाय केल्यास, आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा ही प्राप्त होईल तसेच सफलता खूप मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता असते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *