नमस्कार मित्रांनो,
आजकाल अनेकांना अवेळी केस पांढरे होणे, ट क्कल पडणे, कमी वयात केस गळ णे यांसारख्या समस्या निर्माण होतात. अनेकांना केसांच्या वेगवेगळ्या समस्य येतात.
पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो. आपण अनेक उपाय करतो त्यात असलेल्या केमि कल्स मुळे केस काळे होणे तर दूरच पण त्यामुळे त्याचे साईड इफेक्टस जास्त होतात.
पण आज आपण केसांसाठी जो उपाय पाहणार आहोत तो 100% आयुर्वेदिक असा उपाय आहे. या उपायाचे कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत.
आज आपण जो उपाय बघणार आहोत त्यामध्ये टोमॅटो वापरून आपण आपले केस काळे कसे करू शकतो. आजचा हा आपला उपाय अनेक लोकांनी केलेला आहे आणि त्यांना याचा अत्यंत फायदा सुद्धा झालेला आहे.
चला जाणून घेऊया आजचा उपाय
मित्रांनो आपल्याला या उपाया साठी लागणार आहे एक टोमॅटो. टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या. धुतल्यानंतर टोमॅटो च्या वरची जी साल आहे ती काढून टोमॅटो खिसून घ्या. आपल्याला टोमॅटोचा रस काढायचा आहे. त्या हिशोबाने तुम्ही टोमॅटो खिसून घ्या.
टोमॅटो खिसल्यानंतर जी पेस्ट तयार होईल ती एका बाऊल मध्ये घ्या. टोमॅटो ची पेस्ट घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक घटक मिक्स करायचा आहे. मित्रांनो हा जो घटक आहे तो केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
आपल्याला जो घटक मिक्स करायचा आहे तो आहे ब्लॅक क्यूमीन सीड यालाच कलोंजी असं म्हणतात. कलोंजी नसेल तर काळे तीळ सुद्धा चालतील. आपल्याला हा पदार्थ किराणा मालाच्या दुकानात किंवा मार्केट मध्ये मिळून जाईल.
आपल्याला काळ्या तिळाची पावडर बनवायची आहे. आपल्याला एक टोमॅटो च्या पेस्ट मध्ये एक चमचा काळ्या तिळाची पावडर मिक्स करायची आहे.
पेस्ट मध्ये पावडर टाकल्यानंतर चमच्याने ते मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. चांगली घट्ट सर पेस्ट तयार होईल.
आपण बनवलेली जी पेस्ट आहे त्या पेस्ट ने केसांच्या मुळाशी हलक्या बोटाने मालिश करा. केसांना, केसांच्या मुळाला ही पेस्ट लागली पाहिजे. त्यामुळे केसांसाठी आवश्यक असणारे घटक मिळतील.
मित्रांनो ही पेस्ट लावल्याने तुमचे पांढरे झालेले केस हे काळे होतील. आणि भविष्यात तुमचे केस कधीही परत पांढरे होणार नाहीत. याने तुमची केस गळ ती सुद्धा थांबेल आणि टक्क ल पडण्या पासून तुम्ही वाचाल. केसांची वाढ चांगल्या प्रकारे होईल.
ही पेस्ट रात्री झोपताना लावू शकता आणि सकाळी अंघोळ करताना केस धुवू शकता.
मित्रांनो अतिशय सोपा आणि घरगुती असा हा उपाय आहे एकदा अवश्य करून पहा. तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. हा उपाय सलग 3 दिवस करावा.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. फोकस मराठी पेज या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.