आपल्यापेक्षा 9 वर्षांनी लहान असलेल्या व्यक्तीसोबत 42 वर्षीय उर्मिला मातोंडकरने केले लग्न, फोटो झाले व्हायरल…

नमस्कार मित्रानो

मित्रानो बॉलिवूड अभिनेत्री ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकर तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. प्रिती झिंटाच्या लग्नाच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून बॉलीवूडच्या कॉरिडॉरमध्ये गाजत होत्या, पण जेव्हा उर्मिलाची बातमी आली तेव्हा तिने कुणालाही याचा सुगावा लागू दिला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, उर्मिला मातोंडकरने गुरुवारी काश्मीरमधील बिझनेसमन आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीरसोबत लग्न केले. उर्मिलाने अतिशय साधेपणाने लग्न केले ज्यामध्ये बॉलीवूडमधील कोणालाही आमंत्रित करण्यात आले नव्हते.

या सोहळ्याला फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. उर्मिलाने एका निवेदनात सांगितले की, “आम्ही विवाह सोहळा साधा ठेवला कारण आमच्या कुटुंबाला तेच हवे होते. फक्त आमच्या कुटुंबातील सदस्य आणि काही मित्र त्यात सहभागी झाले होते.

आम्ही आमच्या आयुष्याची एक नवीन इनिंग सुरू केली आहे, तुमचे आशीर्वाद असुद्या. उर्मिलाच्या जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, केवळ बॉलिवूड डिझायनर मनीष मल्होत्रा ​​या विवाहसोहळ्याला उपस्थित होते.

नवविवाहित जोडपे लवकरच रिसेप्शन पार्टीचे आयोजन करणार असल्याचे वृत्त आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने मित्र आणि नातेवाईकांना आमंत्रित केले जाईल.

एकीकडे प्रितीने तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या बॉयफ्रेंड जेन गुडनफसोबत लग्नगाठ बांधली आहे. दुसरीकडे, 42 वर्षांची उर्मिला 33 वर्षांच्या मोहसिनपेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *