नमस्कार मित्रांनो,
ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह नक्षत्रात होणारे बदल मानवी जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असत. ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा भाग्यदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही वाईट किंवा न का रा त्म क काळ चालू असुद्या ग्रह नक्षत्राची स्थिती जेव्हा शुभ बनते तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.
दिनांक 12 फेब्रुवारी रोजी असा काहीसा शुभ आणि स का रा त्म क काळ तुळ राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. कारण दिनांक 12 फेब्रुवारी रोजी ग्रहांचे राजा सूर्यदेव हे राशी परिवर्तन करणार आहेत. मित्रांनो सूर्य हे ग्रहांचे राजा मानले जातात. सूर्य हे ऊर्जेचे कारक ग्रह मानले जातात.
सूर्यदेव हे मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेचे दाता आहेत. सूर्याचा स का रा त्म क प्रभाव व्यक्तीचा भाग्योदय घडून आणण्यासाठी पुरेसा असतो. दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सूर्यदेव मकर राशीतून निघून कुंभ राशीत गोचर करणार आहे. ज्योतिषानुसार सूर्य हे नेहमी सरळ चालीने चालणारे ग्रह मानले जातात.
सूर्याला अतिशय प्रभावशाली ग्रह मानण्यात आले आहे. सूर्याच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पडणार असून सूर्याचे हे गोचर तूळ राशीच्या जीवनात आनंदाची बहार येऊन येणार आहे. तूळ राशीसाठी हे गोचर विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.
आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या स्वतःमध्ये आपल्याला एका स का रा त्म क ऊर्जेचे अनुभूती होणार आहे. आपला अनेक दिवसापासून आणलेला पैसा आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. पारिवारिक सुखात वाढ होईल.
परिवारातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होणार आहे. नव दाम्पत्यांच्या जीवनात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होऊ शकते. नव दाम्पत्यांच्या जीवनात संतान प्राप्तीचे योग बनत आहेत. विद्यार्थी वर्गासाठी परीक्षेच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. भोगविलायतीच्या साधनांमध्ये देखील वाढ दिसून येईल.
आपल्या यश किर्तीमध्ये वाढ होणार आहे. आपल्या ऊर्जेत भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. काम करण्याची ऊर्जा वाढणार आहे. आत्तापर्यंत आपल्याला त्रास देणारे आपला अपमान करणारे लोक आपली मदत करू लागतील. आपली स्तुती करू लागतील. सूर्याचे हे गोचर सर्वच दृष्टीने आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.
सरकार दरबारी आणलेली कामे देखील पूर्ण होतील. सरकारी कामात यश प्राप्त होणार आहे. या काळात आपल्या आई वडिलांच्या आरोग्याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. मागील अनेक दिवसापासून परिस्थिती आपल्यासाठी थोडीशी जी बिकट बनली होती ती आता स का रा त्म क बनणार आहे.
आपल्या महत्त्वपूर्ण कामांमध्ये आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. दुःख दारिद्र्याचे दिवस आता संपणार असून प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये देखील वाढ दिसून येईल. प्रेमी युगलांसाठी काळ अनुकूल ठरणार आहे.
अविवाहित तरुण तरुणीच्या जीवनात विवाहाचे योग जमून येतील. इथून येणारा पुढचा काळ उद्योग व्यापार, कार्यक्षेत्र राजकारण, समाजकारण, उद्योग व्यवसाय नोकरी अशा अनेक क्षेत्रात आपल्याला यश प्रधान करणारा काळ ठरणार आहे. सुर्यदेवाच्या कृपेने आपल्या जीवनात अतिशय अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.
या काळात प्रगतीच्या अनेक संधी देखील आपल्याकडे चालून येतील त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधीपासून लाभ प्राप्त करून घेणे आपल्या हिताचे ठरणार आहे. महत्त्वपूर्ण कामे आपल्या मनात असणाऱ्या महत्त्वपूर्ण योजना इतर कुणालाही सांगू नका कुणावरही अतिविश्वास ठेवून चालणार नाही.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.