नमस्कार मित्रांनो,
सुखी संसारासाठी महिलांनी मंगळवारी करावी ही दोन कामे, ही दोन कामे केल्याने घरात कसलीच कमतरता भासणार नाही.
घरातील महिलेने कोणतेही उपाय केले, पूजापाठ केले, कोणतेही मंत्रोच्चार केले तर त्याचा पूर्ण फायदा हा संपूर्ण घराला मिळत असतो.
कारण ही महिला घरातील आई असते ,बहिण असते, मुलगी असते, बायको असते, सून असते म्हणून महिलेने केलेले प्रत्येक काम संपूर्ण घराला लाभ देत असतात.
जर सुखी संसारासाठी व घराच्या प्रगतीसाठी मंगळवारी महिलेने ही दोन कामे केली तर घरामध्ये कसलीच कमी राहणार नाही. त्यांचा संसार हा नेहमी सुखी राहील.
तर मित्रांनो, महिलेने मंगळवारी ही दोन कामे करायची आहेत. यातील पहिले काम म्हणजे दर मंगळवारी महिलेने कुलदेवतेचा कलश भरायचा आहे.
जर महिला अगोदरपासूनच कुलदेवतेचा कलश भरत असतील तर दर मंगळवारी फक्त या कलशाचे पाणी व पाने बदलत राहायचे आहे. कलशात शुद्ध पाणी घालायचे आहे म्हणजेच ठेवून फक्त पाणी बदलत राहायचे आहे.
दुसरे काम म्हणजे दर मंगळवारी आपल्या कुलदैवते चे नामस्मरण करायचे आहे. कुलदैवतेची आरती करायची आहे. यामुळे कुलदैवतेचे लक्ष आणि कृपा तुमच्या घरावर सदैव राहील.
तर मित्रांनो घरातील महिलेने ही दोन कामे दर मंगळवारी मोठ्या श्रद्धेने, भक्ती भावाने करायचे आहे यामुळे संपूर्ण घराला याचा लाभ होईल आणि घरात सुख शांती नांदेल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.