नमस्कार मित्रांनो,
ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही आहे. अनेकजण अंकशास्त्रानुसार गाड्या, फोनचे नंबर घेतात. काही जणांना आकडे लकी ठरतात. ज्या लोकांचा जन्म मुलांक 6 आहे, अशांना 2022 हे वर्ष खूप शुभ ठरू शकते. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.
प्रेमसंबंधांमध्ये काही चढ-उतार असू शकतात, परंतु आर्थिक दृष्ट्या हे नवीन वर्ष भाग्यशाली ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांना या वर्षी छाप पाडण्याची पूर्ण संधी मिळेल.
गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. बँक बॅलन्स वाढू शकतो. जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला झाला आहे, त्यांचा मुलांक 6 येतो.
अभ्यास करणाऱ्या मुलांसाठीही हे वर्ष चांगले राहील. जे लोक सरकारी नोकरीची तयारी करत आहेत त्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. कामात कमतरता राहणार नाही. या वर्षी आलेल्या संधींचा पुरेपूर फायदा घ्या.
उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या माध्यमातून पैसा मिळवता येतील. तसेच प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता. नवीन वर्ष व्यावसायिकांना चांगलं जाईल. व्यवसायाचा विस्तार होईल.
वाहन आणि घर सुख मिळण्याची शक्यता आहे. ही जन्मतारीख असलेल्या लोकांच्या कुंडलीत शुक्राचे स्थान शुभ आहे. विशेषत: त्यांच्यासाठी हे वर्ष सुख-सुविधांमध्ये वाढ करणारे सिद्ध होईल
प्रेम जीवनात काही आव्हाने येऊ शकतात. जोडीदारासोबत काही ना काही कारणावरून भांडण होईल. पण वाद लगेच मिटतील. विवाहितांना वादापासून दूर राहावे लागेल.
करिअरमध्ये जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. या वर्षी नोकरी बदलणे टाळा. तुम्ही ज्या नोकरीत काम करत आहात त्यामध्ये तुम्हाला लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.