नमस्कार मंडळी,
मित्रानो माता तुळशी जवळ ठेवा या तीन वस्तू सर्व मार्गांनी पैसा येऊ लागेल. तुळस म्हणजेच आपल्या अंगणाची शोभा हिंदू धर्मियांच्या अंगणात तुळस असतेच. नसेल तर ती असावी. कारण तुळस माता प्रत्यक्ष माता लक्ष्मी चे स्वरूप आहे. तुळस ही श्री विष्णूना प्रिय आहे. म्हणून तिला विष्णू प्रिय समजले जाते. आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर ठेवते.
वातावरण पवित्र ठेवणारी, वातावरण शुद्ध ठेवणारी तुळस ही आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर असायलाच हवी. तुळशीचे धार्मिक महत्व सांगितलेले आहे. आयुर्वेदात सुद्धा तुळशीचे गुणधर्म प्रतिपदित केलेले आहेत. अशा वेळी आपण जर तुळशीची नियमित पूजा केली दररोज पूजा केली तर आपल्या घरात सुख, शांती, ऐश्वर्य, आनंद या सर्व गोष्टी लवकर येतात.
मित्रानो तुळशीचा हा प्रभाव जर आपण माता तुळशी जवळ विशिष्ट वस्तू ठेवल्या तर कित्येक पटीने वाढतो. आजच्या लेखात आपण तीन वस्तू समजून घेणार आहोत. या वस्तू तुळशी जवळ ठेवल्या तर माता तुळशीचा तर कृपा आशीर्वाद मिळतोच. मात्र श्री विष्णू आणि माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होतात. चला तर जाणून घेऊया. या तीन वस्तू कोणत्या आहेत.
सर्वात पहिली आणि महत्वाची वस्तू आहे. स्वस्तिक. होय स्वस्तिक हे हिंदू धर्मा नुसार अत्यंत शुभ चिन्ह मानले जाते. ज्या ठिकाणी स्वस्तिक असते त्या ठिकाणी सर्व देवी देवतां चा सहवास असतो. सकारात्मक ऊर्जा खेचून आणण्याची ताकद असते. बऱ्याच जणांच्या घरात तुळस सुकते. नकारात्मक शक्तीची वाढ होते.
सकारात्मक शक्ती कमी होते. त्यावेळी सर्वात प्रथम आपल्या अंगणात तुळस सुकते. जेव्हा जेव्हा तुळस सुकेल तेव्हा आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर कोणतं तरी संकट नक्की येणार आहे. किंवा आपल्या घराला कोणाचीतरी नजर लागलेली आहे. माणसांप्रमाणेच आपल्या घराला सुद्धा नजर लागत नाही.
जर अशी नजर लागली असेल तर स्वस्तिक च चिन्ह नक्की रेखाटा. ज्या ठिकाणी तुळशी वृंदावन आहे त्या ठिकाणी हे स्वस्तिक चिन्ह काढू शकता. कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती कधीच राहत नाही. हे स्वस्तिक काढताना तुम्ही कुंकवाचा वापर करा. हा स्वस्तिक काढताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र श्री हरी विष्णू ना अत्यंत प्रिय असणारा मंत्र नक्की जप करा.
या मंत्राचा जप करत हा स्वस्तिक काढलं तर माता तुळशीचा प्रभाव कित्येक पटीने वाढतो. घरावराचा नजर दोष दूर होतो. मित्रानो पैसा म्हणजे सर्वस्व नाही. आजकाल आपण पाहतो संतती होत नाही मूलबाळ होत नाही. ज्यांना तेजस्वी, गुणवान मूलबाळ व्हावी सदाचारी आणि नम्र अशी बालके हवी आहेत. त्यांनी तुळशी जवळ बसून भगवतगितेचा पाठ जरूर करा.
अस म्हणतात की जी स्त्री तुळशी जवळ बसून भगवत गीता चा पाठ करते. माता तुळशी जवळ संतान प्राप्ती ची इच्छा करते. त्या स्त्री ची इच्छा नक्की पूर्ण होते. तिला तेजस्वी आणि ओजस्वी संतान प्राप्ती होते. काहीजण असे म्हणतात की आम्ही तुळशीचं रोपट आणलं पण ते जगत नाही. तुळस व्यवस्थित उगवत नाही ती काही दिवसातच जाळून जाते.
<
जर आपल्या बाबतीत आहे समस्या असेल तर आपण एक चूक करत आहात. कुठूनही आणून तुळस लावणे योग्य नाही जेव्हा आणाल तेव्हा त्या तुळशीला मनोभावे हात जोडून प्रार्थना करा की हे माता तुळशी आमच्या घरी आमंत्रित करत आहोत. कृपया या आमंत्रणच स्वीकार करावा. आणि ओम नमो भगवते वासुदेवा य या मंत्राचा जप करत करत माता तुळशीची स्थापना आपल्या तुळशी वृंदावन मध्ये करावी.
मित्रानो हिंदू धर्म शास्त्रानुसार गुरुवारचा दिवस माता तुळशी ची स्थापना करण्यासाठी योग्य आहे. गुरुवार, बुधवार, तसेच शुक्रवार हे तिन्ही दिवस अत्यंत शुभ आहेत. आता आपण पाहूया दुसरी कोणती वस्तू आहे की तुळशीचा प्रभाव कित्येक पटीने वाढवते. ती आहे शाळिग्राम या ठिकाणी खूप मोठी चूक लोकांकडून होते. शाळिग्राम आणि शिवलिंग यात फरक लोकांना कळत नाही.
अनेक लोकांच्या तुळशी मध्ये शिवलिंगाची स्थापना केलेली असते. अस केल्याने आपल्या कुटुंबावर अनेक प्रकारचे संकट येतात. माता तुळशी नाराज होते. दुसरी वस्तू आहे शाळिग्राम हा काळया रंगाचा दगड असतो. अत्यंत पवित्र दगड समजला जातो. हिंदू धर्म शास्त्रानुसार शाळिग्राम म्हणजे प्रत्यक्ष तुळशी चे पती होय. म्हणून आपण शाळिग्राम ची स्थापना तुळशी वृंदावन मध्ये विधिवत करा.
आणि हो मित्रांनो दिवाळीनंतर जो तुळशी विवाह येतो. त्यावेळी आपण हा शाळिग्राम नावाचा दगड तुळशीजवळ अवश्य ठेवावा.. आणि तुळशी विवाह संपन्न करावा. ज्या तुळशीचा विवाह संपन्न झालेला नाही अशा तुळशीजवळ आपण चुकूनही शालिग्रामची स्थापना करू नका. केवळ विवाह झालेल्या तुळशी जवळच शाळिग्राम स्थापन करावा.
त्यामुळे तुळशीची शोभा वाढते मात्र मित्रांनो आपल्या जीवनामध्ये आनंद सुख ऐशर्व्य वैभव यासर्व गोष्टी सुद्धा आपोआपच येतात. मित्रांनो काही जणांना वाईट स्वपन पडतात.आणि व्यवस्थित झोप लागत नाही.अनिद्रे चा त्रास आहे आज कालची जी जीवनशैली आहे त्या ताणतणावाच्या बनलेली आहे. ऑफिसमधला ता’ण असतो किंवा फॅमिली मध्ये काही टे’न्श,न्स असतात.
मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा ड्रेस असेल मनावरती ता’ण-त’णाव असेल आणि परीनामी रात्री झोप लागत नसेल तर मित्रांनो. झोप शांत लागण्यासाठी मनावरील तान हलका करण्यासाठी आपण माता तुळशीची दररोज नित्य नियमाने पुजा करत चला. आणि हो झोपताना एक ग्लासभर पाणी घेऊन त्यामध्ये तुळशीची 5 पाने टाका.
होय लक्षात ठेवा रात्रीच्या वेळी तुळशीची पानं तोडू नयेत. तुळशीची पानं ही दिवसाच तोडावित ती स्वच्छ करावीत आणि मग ह्या ग्लासभर पाण्यात एका काचेच्या ग्लासमध्ये ही पाच पाने टाका. आणि हा आपल्या उशाशी झाकून ठेवा व त्यावर एखादी प्लेट ठेवा, असं केल्याने आपल्याला चांगली झोप लागते मनावरील ताण तणाव कमी होतो.
आणि हो सकाळी उठल्यानंतर हे जे पाणी आहे हे पिण्यास विसरू नका. दात वगैरे स्वच्छ करून हे पाणी आपण प्यायच आहे. आणि ही जी तुळशीची पाने आहेत ती सुद्धा चावून चावून खावीत.. मित्रांनो ताण तणाव तर हलका होईलच मात्र आपलं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत उत्तम आहे.
तुळशीच्या पानांचे औषधी उपयोग काही नवीन नाहीत. मित्रांनो तिसरी आणि शेवटची वस्तू मी तुम्हाला सांगत आहे अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे जी आपण जर तुळशी जवळ ठेवलीतर माता तुळशीचा प्रभाव कित्येक पटीने वाढनार आहे. मित्रांनो सकाळच्या पूजेमध्ये किंवा सायंकाळच्या पूजेमध्ये सूर्यास्त समय आपण माता तुळशीजवळ एक तुपाचा दिवा अवश्य लावा.
होय हे तू जर देशी गाईचं असेल तर अत्यंत उत्तम होईल जर नसेल तर कोणत्याही गाईचं तूप चालेल.. मात्र तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करा. असं म्हणतात की ज्या ठिकाणी तुपाचा दिवा असतो त्याठिकाणी सर्व प्रकारच्या देवी देवता आमंत्रित होतात. सर्व देवी देवतांना प्रसन्न करणारा असा उपाय आहे.
तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मीची कृपा बरसते भगवान श्री विष्णु सुद्धा प्रसन्न होतात.आणि हा दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा जप करण्यास विसरू नका. सर्व प्रकारच्या कामांमध्ये सफलता प्राप्त करून देणाऱ्या तीन वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत.
तुमचं कोणताही काम असूद्या तुमचं कोणतेही कार्य सुद्धा तुम्ही कोणतेही काम करत असाल तुम्ही जॉब करताय नोकरी करताय व्यवसाय करता उद्योग धंदा करताय त्यामध्ये आपल्याला सफलता यश प्राप्त होत.. शुभ समाचार नेहमी ऐकायला मिळतात कुटुंबावर कोणत्याही प्रकारची संकटे येत नाहीत आलेल्या संकटातून मार्ग दाखवण्याचे काम तुळशीमाता करते.
मित्रांनो तुळशीच्या बाबतीत मी तुम्हाला या तीन वस्तू सांगितल्या मात्र थोडेसे नियम सुद्धा या ठिकाणी नक्की पाळा.. जे आपल तुळशी वृंदावन आहे तुळशीला दर रोज नित्यनेमाने पाणी देत चला. आणि जर सूर्यास्तानंतर म्हणजे रात्री पाणी देतात लक्षात घ्या माता तुळशीस जे आपण जल अर्पण करतो हिंदू धर्मशास्त्रानुसार केवळ आणि केवळ दिवसाचं करावं.
त्यातल्या त्यात सकाळी उठल्याबरोबर सूर्योदयापूर्वी आपण माता तुळशीस जल अर्पण केले तर मित्रांनो त्याचे शुभ असे फळ आपणास मिळते. माता तुळशीजवळ किंवा वृंदावनात मात्र साफसफाई अवश्य ठेवा. ज्या ठिकाणी स्वच्छता असते तिथे मातालक्ष्मीचा व इतर देवी देवतांचा वास मानला जातो. आणि अधार्मिक वस्तू आहे.
ज्या वस्तूंना धर्माची मान्यता नाही अशा वस्तू चुकूनही तुळशीजवळ ठेऊ नका. केवळ या छोट्याश्या नियमांनच पालन जर आपण केलं तर आपण पाहाल माता तुळशीची असीम कृपा आपल्यावरती नक्की बरसेल. माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळेल. आणि या जगाचे पालनहर श्री हरीविष्णु हे नक्की प्रसन्न होतील. आणि भगवान विष्णू जेव्हा प्रसन्न होतात सर्व सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. हा छोटासा उपाय नक्की करा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.