नमस्कार मित्रांनो,
आपल्यावर किंवा आपल्या घरावर अखंड मोठं संकट येणार असेल त्याची पूर्वसूचना आपल्यलाला आपल्या अंगणात असणारे तुळस हि संकटाची पूर्वकल्पना देत असते. मित्रानो तुळस कशाप्रकारे आपल्यलाला संकटाची पूर्वकल्पना किंवा सूचना देत असते.
त्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी कृपया हा लेख पूर्णपणे वाचा. मित्रानो हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला खूपच शुभ आणि पवित्र मानले गेले आहे. प्रत्येक घराच्या अंगणात तुळशीचे झाड असायलाच हवे. आणि सकाळ संध्याकाळ माता तुळसीची पूजा करणे आवश्यक आहे.
तुळशीला देवी मानलं गेलं आहे. तुळशीच्या मुळापासून ते मंजुळेपर्यंत प्रत्येक गोष्ट हि मानवाच्या जीवनासाठी आवश्यक आहे. मानवाला जीवन प्रदान करणारी आहे. त्यामुळेच तुळशीला माता म्हणतात.
मित्रानो, तुलसी हि नकारातमक प्रभावापासून, नकारात्मक ऊर्जेपासून आपल्या घराचं रक्षण करते. आपल्यावर एखाद संकट येणार असेल. तर सर्वप्रथम त्या संकटाला आपल्या अंगणातील तुळशीचा सामना करावा लागतो.
तुळसी हि एका प्रकारे आपल्या घराचं रक्षण करत असते. आपल्यावर जर एखाद संकट येणार असेल तर त्याची पूर्वसूचना आपल्याला देत असते. म्हणून मित्रानो, ज्या घरातील तुळशीचं झाड योग्य ती काळजी घेतल्यानंतरही अचानक सुकून गेलं किंवा वारंवार कितीही तुलसी लावल्यातरी एखाद्या घरात तुलसी जगत नसेल, वाढत नसेल. तर समजून घ्या कि त्या घरात प्रचंड नकारात्मक शक्तींचा प्रवाह आहे.
एखाद्या अंगणातील हिरवागार तुळशीचं झाड योग्य ती देखभाल करूनही अचानक सुकून गेलं असेल. वळून गेलं असेल तर समजा मोठं संकट येण्याची ती पूर्व सूचना आहे. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे. प्रत्येक काम सावधानीपुर्वक करावे लागेल.
माता तुळसी हि भगवान विष्णूंना अति प्रिय असते. तुळसी हि लक्ष्मीचंच दुसरं रूप आहे. ज्या घराच्या अंगणात हिरवेगार तुळशीचे झाड बहरलेले असते. सुखसंपन्नता आणि आनंदाने भरलेले असते. म्हणून प्रत्येक अंगणात तुळशीचे झाड असणे आवश्यक आहे. कारण तुलसी हि घराचं रक्षण करत असते. रोप लावून आपल्या अंगणात तुळस नसेल किंवा ती रोगात होत असेल. तर तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. कारण हे दारिद्र्याचा लक्षण आहे. असे शास्त्राप्रमाणे सांगत आले आहे. धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.