नमस्कार मित्रांनो,
आपल्या बालपणी आपण तीळ भाजून खायचो. तीळा सोबत गूळ साखर खाल्ली जायची आणि त्याचे अनेक फायदे सुद्धा आपल्याला मिळाले. मात्र आजच्या काळात या तिळाचे महत्व कमी होत चालले आहे.
तिळाच्या औषधी गुणधर्माबद्दल अनेकांना माहिती नाही ते आज आपण जाणून घेणार आहोत. तीळ खाल्याने काय फायदे होतात? तीळ कफ नाशक असतात. जर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात छाती मध्ये कफ झालेला असेल, तर तुम्ही या तिळाचं सेवन अवश्य करा.
तीळ खातांना ते भाजून खावेत,आणि त्याच्या सोबत गूळ खावा,तीळ थकवा दूर करतात,मासिक पाळी जर वेळेवर होत नसेल तर त्या समस्या दूर करण्यासाठी सुद्धा या तिळाच सेवन यांनी अवश्य करावे.
तीळ खाल्याने आपली हाडे मजबूत बनतात. आपली हाडेच नव्हे तर आपल्या माउस, पेशी सुद्धा मजबूत बनतात. तीळा मध्ये प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात. या तीळाच्या सेवनाने आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल देखील कमी होते.
तीळ आपलं हृदय देखील निरोगी ठेवतात. तीळामुळे कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखतात. म्हणूनच भविष्यात कॅन्सर होऊ नये असं वाटत असलं तर आपण तीळ खाऊ शकता. तीळ खाल्याने तणाव डिप्रेशन हे कमी होतं.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.