नमस्कार मित्रांनो,
थकवा घालवण्यासाठी अत्यंत साधा आणि सोपा उपाय जाणून घेणार आहोत, एखाद्या आजारातून उठल्यावर आपल्याला वारंवार थकवा जाणवणे, कोणत्याही काम करण्याची इच्छा नसेल,
हात पाय दुखत असतील, हाडांमध्ये ठिसूळपणा आलेला अशक्तपणा आपल्याला वारंवार जाणवत असेल, तर अशावेळेस आपण अगदी साधा सोपा घरगुती उपाय करून आपण हा थकवा दूर करण्यासाठी आपल्याला छोट्याश्या उपायांची नक्कीच तुम्हाला मदत होणार आहे,
हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 ग्लास पाणी आणि दुसरा जो घटक आहे तो म्हणजे 1 चमचा धने लागणार आहेत, एक चमचा धने हातावर घेऊन चोळून एक ग्लास पाण्यामध्ये भिजत टाकायचे आहेत,
हे धने आपण रात्र भर भिजत ठेवायचे आहेत आणि सकाळी या पाण्याचे उपाशी पोटी सेवन करायचे आहे,हे जे पाण्यामध्ये धने टाकलेले आहेत, ते देखील आपल्याला चाऊन चाऊन खायचे आहे,
ते एक ग्लास पाणी आहे ते देखील आपल्याला पिऊन घ्यायचं आहे, हा जो उपाय आहे तो तुम्ही उपाशी पोटी करायचा आहे,सकाळी पाणी ते पिऊन घ्यायचं आहे, सकाळी आणि रात्री अस सलग 5 ते 7 दिवस तुम्ही हा उपाय केला,
हा उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या शरीरातील जो थकवा आहे, अश्यक्त पणा आहे, हातपाय दुखणे, भीती वाटणे, हे देखील कमी होत, या उपायाने तुम्हाला तरतरी येणार आहे, हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.