म्हातारपणी पण पळायला होईल गुडघेदुखी कायमची बंद फक्त 5 मिनिट मालिश करा. तेलात मिसळा हे 2 पदार्थ

नमस्कार मित्रांनो,

जसजसं आपल वय वाढत जाते तसतसे आपल्या गुडघ्याचे दु खणे वाढत जाते. गुडघ्यात कटकट असा आवाज येत असेल किंवा गुडघा जर दुखत असेल तर आपण असा खास उपाय बघणार आहोत अगदी सोपा आणि सुटसुटीत घरगुती उपाय आहे यामुळे जर तुमच्या गुडघ्यात कटकट आवाज आहे किंवा गुडघा दु खत आहे ते पूर्ण पने बंद होईल. गुडघेदु खी च्या त्रासाला सुरुवात झालेली आहे ती पूर्णपणे नाहीशी होईल.

ज्यावेळी आपला गुडघा दुखत असतो त्यावेळी गुडघा दुडता येत नाही, पाय लांब देखील करता येत नाही, मांडी घा लून बसता येत नाही.सर्व नसा मोकळ्या करण्यासाठी तुम्हाला एका तेलाने मसाज करायची आहे. तुमच्या गुडघ्याच्या न सा मोकळ्या होतील, गुडघेदु खी चा त्रा स आहे तो पूर्णपणे नाहीसा होईल. पूर्णपणे गायब होईल.

मसाज केल्यामुळे काय होईल तर त्रा स देण्यासाठी गुडघ्याच्या आसपास जय नसा आहेत त्या नसा आहेत त्यांच्यामध्ये जी आकडलेले पना आहे. त्याच्यामध्ये जो रक्त प्रवाह आहे तो पूर्णपणे सुरळीत होईल. Nut rient आणि Ox ygen चे प्रमाण आहे ते रक्तामध्ये वाढत. कारण ज्या नसा खराब झालेल्या आहेत त्या नसा व्यवस्थित होतात.

काही काळानंतर ही गुडघेदु खी पूर्णपणे बंद होऊन जाते. आपण जे तेल घेणार आहोत ते तिळाचे तेल आहे. तीळाचे तेल हे अत्यंत प्रभावशाली तेल आहे. तिळाच्या तेला सोबत दुसरी एक गोष्ट लागणार आहे ती म्हणजे आपल्याला हळदीचे एक हळकुंड लागणार आहे. आपल जे काही दुखणं आहे.

जो काही त्रास आहे तो कमी करण्याचं काम हळद करत असते. हळदीमुळे आपल जे दुखणं आहे ते कमी होण्यास मदत होते. आपण जे तेल घेतलेलं आहे ते तिळाचे तेल त्यात हळकुंडाचे दोन तुकडे यात टाकायचे आहे. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे लसूण. लसणाच्या काही पाकळ्या या तेलात टाकायच्या आहेत.

लसणात देखील खूप देखील उपयोग असतात. लसूण आपल दुखणं नक्कीच बंद करते. जर आपल डोकं दुखत असेल गोळी खावीशी वाटतं असेल लसणाची पाकळी घ्यायची आहे. ती पाकळी चुरागळून आपल्या डोक्याला लावायची आहे. यामुळे आपली कितीही भयंकर डोकेदुखी असो ती तात्काळ थांबेल.

तर अशा आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. आणि तिळाच्या तेलामध्ये या पाकळ्या टाकायच्या आहेत. तिळाचे तेल, हळकुंड आणि लसणाच्या पाकळ्या उकळून घ्यायच्या आहेत. उकळल्यानंतर एका वाटीत गाळून घ्यायचे आहेत. आणि या तेलाने आपल्याला मसाज करायचे आहे.

हे म साज काय करत. आणि आयुर्वेदिक तेलाने मसाज का करायचे. तेलाने मसाज केल्याने मसाज चांगला होतो. आपल्या शरीरावर छोट्या छोट्या टिश्यू असतात. जे जॉ इंट असतात. त्यामध्ये ऑ ईल जात. जॉइंटमध्ये जाऊन nouri shment च काम करत. सुरुवातीला पूर्ण पायाला तेल लावा याचे आहे.

गुडघ्याला खाली वर असा मसाज करायचा आहे. हा उपाय काही दिवस केल्यानंतर तुम्ही पाहाल की कुठल्याही औषधाने किंवा कुठल्याही डॉ क्टरकडून फरक पडत नसलेला जो गुडघेदु खी चा त्रा स आहे. ती काही दिवसातच कमी व्ह्यायला सुरुवात होईल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *