आजच तांदुळाच्या डब्ब्यात ठेवा ही 1 वस्तू घरात कधीही धन धान्याची कमी होणार नाही.

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आजच तुमच्या घरातल्या तांदळाच्या डब्ब्यात ठेवा ही एक वस्तू घरात कधीही धनधान्याची कमी राहणार नाही. मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये धान्य भरलेले असते मग ते गहू असतील किंवा अन्य प्रकारचे धान्य असेल किंवा तांदूळ असतील. तांदूळ प्रामुख्याने सगळ्यांच्या घरात भरलेले असतात डब्यात असतात.

तर तुम्हाला त्याच तांदळाच्या डब्यामध्ये ही 1 वस्तू टाकायचे आहे, ठेवायचे आहे. मित्रानो तांदूळ प्र त्ये क पूजेमध्ये वापरला जातो, प्र त्ये क पूजेत देवतांना तांदूळ अर्पित केला जातो प्र त्ये क पूजा तांदळाशिवाय अ पू र्ण मानली जाते. लग्नसुद्धा अक्षताशिवाय लग्न अपूर्ण मानले जाते. म्हणून तांदळाचे खूप जास्त म ह त्त्व असतात आणि गरीब असो वा श्रीमंत असुद्या, कोणीही असू द्या त्यांच्या घरात तांदूळ हे असतातच.

म्हणून तांदळाच्या डब्यात आपल्याला ही एक वस्तू टाकायचे आहे. याने तुमच्या धन धान्यात वाढ होईल आणि अन्नाची तुमच्या घरात कधीच कमी होणार नाही. अन्नपूर्णा माता, लक्ष्मी माता तुमच्यावर प्र स न्न राहील. तर मित्रांनो ही वस्तू तुम्ही कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी बनवून टाकू शकतात. आताही बनवायची म्हणजे कशी? तर तुम्हाला ही वस्तू बनवण्यासाठी 3 गोष्टींची गरज लागणार आहे.

तुम्हाला 1 पोटली बनवायची आहे. म्हणजे तुम्हाला एक सफेद रंगाचा कापड घ्यायचा आहे. सफेद रंगाचा कापड घरात कोणताही असेल तुम्ही देऊ शकता. रुमाल असेल तरी घेऊ शकता फक्त वापरलेला नसला पाहिजे. तुम्ही कापड घेतल्यानंतर त्यामध्ये एक रुपयाचा सिक्का टाकायचा आहे आणि एक पुजेची सुपारी टाकायचे आहे.

पुजेची सुपारी तुम्हाला कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानात मिळेल. तुम्हाला पुजेची सुपारी आणि एक रुपयाचा सिक्का त्या सफेद कापडामध्ये टाकून त्या कापडाला गाठ मारायची आहे. म्हणजे पोटलीसारखं बनवायचा आहे. एक रुपयाचा सिक्का आणि एक सुपारी टाकून कापडाला गाठ लावल्यानंतर ती पोटली म्हणजे तो कापड तुम्हाला तांदळाच्या डब्यात ठेवायचा आहे.

आणि हा कापड ती सुपारी, तो पैसा टाकलेला कापड कायमस्वरूपी तिथेच राहू द्यायचा. कधीच तो काढायचा नाही किंवा कधीच त्याचे विसर्जन करायचे नाही किंवा त्यातील सामान, जी सुपारी पैसा टाकायला आहे तो बदलायचं नाही तिथेच राहू द्यायचं आहे.

जेव्हा तांदुळ संपतात तर त्याच्यावर तांदूळ पुन्हा तुम्ही घेऊ शकतात आणि जेव्हा तुम्ही तांदूळ काढला तेव्हा त्याला हात लावला तरी काही हरकत नाही. फक्त त्याला काढून बाजूला ठेवायचे नाही. तांदळाच्या डब्यात त्याला राहू द्यायचं आहे. तर नक्की हा उपाय करा घरात बरकत सुद्धा राहील आणि धन धान्याची कमी सुद्धा होणार नाही.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *