तांदळाच्या डब्यात टाका फक्त हि एक वस्तू… सात दिवसात चमत्कार पहा… श्री स्वामी समर्थ…

नमस्कार मित्रांनो

तांदळाच्या डब्यामध्ये ठेवा ही एक वस्तू सात दिवसात आपल्याला फरक जाणवेल व आपल्याला अचानक धनलाभ देखील होतील. हा उपाय केल्याने चारी बाजूंनी आपल्या पैशाचा पाऊस पडणार आहेत. त्याच बरोबर आपल्याला मोठे वैभव देखील मिळणार आहे. बरोबर सुख शांती समाधान हे देखील आपल्याला मिळणार आहे.

ज्या ठिकाणी पैसा सुख, समाधान, धन, जितक्या लवकर येते तितक्या लवकर या सर्व गोष्टी निघून देखील जातात.
म्हणून आपले पूर्वज म्हणतात की, थोड्याशा यशाने हुरळून न जाता आपले पाय जमिनीवर ठेवूनच त्याचा आनंद उपभोगायचा असतो. जास्त मिळाल्यानंतर कधीही उतू नये किंवा मातू नये.

आपली नीतीमत्ता पहिला कशी होती त्या पद्धतीने आपले वर्तन स दै व ठेवावे. गर्वाने एखाद्याला तुच्छ देखील लेखू नये कारण प्रत्येकाची परीक्षाही परमेश्वर पाहत असतो. परमेश्वर प्रतिकाची परीक्षा कधी देऊन पाहतो, तर कधी न देता पाहतो. त्या व्यक्तीची परीक्षा देव स दै व पाहत असतो. त्यामुळे आपल्या वागण्यामध्ये बदल करू नये.

त्यामुळे या परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचे अ से ल तर आपल्याला आपल्या वागण्यामध्ये काडी मात्रही बदल करून चालणार नाही. यश सर्वांना येत असते. पण ते यश सर्वांना ठेवता येते असे नाही. जी व्यक्ती हे यश टिकवून ठेवते ती व्यक्ती सदैव आपल्या कामामध्ये यशस्वी होतच असते.

धन तर आपल्या घरामध्ये येत, साधना बरोबर आपल्या घरामध्ये सुख समाधान कसे येईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. मित्रांनो यासाठी आपणाला एक उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे. घरातील लहान-मोठे व्यक्ती, स्त्री-पुरूष असे कुणीही करू शकते. शुक्रवार या दिवशी हा उपाय केल्याने त्याचे फळ आपल्याला जास्त मिळते.

वेळे अभावी आपण हा उपाय द र रो ज आपल्याला मिळेल. त्या वेळी देखील आपण हा उपाय करू शकतो उपाय करण्यासाठी मनामध्ये श्रद्धा असणे अ त्यं त गरजेचे आहे. श्रद्धा असली की सर्व काही साध्य होत असते. आपण आपल्या घरामध्ये तांदळाचा साठा करून ठेवतो. साठा करून ठेवलेल्या तांदळाच्या डब्यामध्ये आपल्याला एक तुकडा ठेवायचा आहे.

साखर तांदळाच्या डब्यामध्ये चांदीच्या वाटी मध्ये आपल्याला ठेवायचे आहे. परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये देखील ही खडीसाखर ठेवून तांदळाच्या डब्यामध्ये ठेवू शकता. खडीसाखर हे शुक्र ग्रहाच्या संबंधातील आहे. त्यामुळे आपल्या कुंडलीत शुक्र दोष देखील कमी होण्यास मदत होते. शुक्र ग्रह मजबूत होऊन त्याची शुभ दृ’ष्टी आपल्या घरावर राहते. वधना संदर्भातील असलेल्या सर्व समस्या दूर होतात.

तांदळाचा संबंध येतो त्याचा प्रभाव थेट मानवी शरीरावर व मनावर होत असतो. त्यामुळे योग्य ते निर्णय घेण्याची क्षमता आपल्या मध्ये तयार होते. व आपण त्या पद्धतीने कार्य करीत राहतो. आपले व्यवसाय उद्योग धंदा करण्यामध्ये जर मन लागत नसेल. तर शुक्रवारच्या दिवशी तांदळाच्या डब्यामध्ये वरील सांगितल्याप्रमाणे खडीसाखर ठेवा. म्हणजे सर्व कामामध्ये आपले मन लागेल.

असे केल्याने आपल्याला सर्व बाजूने यश मिळत चालू होईल. घरातील भांडण तंटे कमी होतील. त्याच बरोबर अपेक्षा पेक्षा जास्त पैसा आपल्याला मिळू लागेल. सर्वच गोष्टींमध्ये आपल्याला येण्यास सुरुवात होईल. मित्रांनो हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे त्यांना निश्चितच यश मिळाले आहे आपणही हा उपाय करून आपणाला यश प्राप्त करून घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *