स्वयंपाक घरातून काढा ही एक गोष्ट, सर्व साडेसाती दूर होईल. श्री स्वामी समर्थ.

नमस्कार मित्रांनो,

स्वयंपाक घरातून ही एक गोष्ट लगेचच बाहेर काढा. तुमच्या सर्व अडचणी, कटकटी, साडेसाती दूर होतील. वास्तु विज्ञानाचा संबंध बांधकामाशी आहे. वास्तुनुसार कोणती वस्तू कुठे ठेवायची याचा विचार केला जातो.

कारण जर घरात वास्तुदोष असेल तर घरात बरेच त्रास दिसून येतात. वास्तूनुसार घरात काही गोष्टी घडल्यामुळे कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम दिसून येतो.

ज्या लोकांच्या घरात औषधांचे ढीग लागलेले दिसतात आणि घरातील मंडळी सतत आजारी पडत असतील त्यांनी या वास्तुशास्त्राचे काही उपाय तुम्ही नक्की करायला पाहिजेत.

मित्रांनो, स्वयंपाक घरात असे भांडे दिसले असेल तर ते लगेचच बाहेर काढून टाका. हे भांडे बाहेर काढल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान, समृद्धी सर्व काही येईल.

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरात तुटलेले, फुटलेले भांडे किंवा डबे ठेवू नयेत. स्वयंपाक घरात तुटलेले, फाटलेले सामान घरात नकारात्मक ऊर्जा येण्यासाठी कारणीभूत ठरतात.

ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आरोग्यात बिघाड होतो म्हणून हे फार महत्त्वाचे आहे. स्वयंपाक घरातील तुटलेले, फुटलेले सामान घरातून बाहेर काढावे आणि या जागी आपणास इच्छा असल्यास नविन भांडी किंवा डबे आणावेत.

घरातील भंगलेली किंवा खंडीत मूर्ती घरातून बाहेर काढावी. कारण वास्तूनुसार घरात अशी मूर्ती असणं वास्तूतील दोषाला वाढवत असतं. देव घरात किंवा घरातील देवाच्या खोलीमध्ये भंगलेल्या मूर्ती किंवा तस्वीरी असायला नको.

यामुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. घरातील सदस्य आजाराने ग्रस्त होतात. त्यामुळे घरातील फुटलेला फुटलेल्या फ्रेम, तस्वीरी, मूर्ती या लगेचच नदीमध्ये विसर्जित कराव्यात.

घरामध्ये तुटलेले डस्टबिन किंवा कचरा कुंडी नसावी. वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही तुटलेला कचऱ्याचा डबा किंवा कचराकुंडी नसावी.

वास्तूचे नियम हेच सांगतात की ज्या घरात कचराकुंडी तुटलेली असते त्या घरात आजारपण वाढते म्हणून घरातील डस्टबिन किंवा कचरा कुंडी तुटलेली नसून ती स्वच्छ असावी.

मित्रांनो, जुनी वर्तमानपत्रे आणि फाटलेली पुस्तके घरामध्ये बरेच दिवस ठेवू नये. काहीजण ही रद्दी तशीच ठेवतात. आपण हे फाटलेली पुस्तके वर्तमानपत्रे रद्दीत टाकायला पाहिजेत.

हे वास्तुदोषाला कारणीभूत असतं आणि यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. ज्यामुळे घरातील सदस्य आजारी पडतात. म्हणून हे फार महत्वाचे आहे की घरातून जुने वर्तमानपत्र व फाटलेली पुस्तके लगेच बाहेर काढून टाका.

मित्रांनो, या आहेत काही लहान लहान गोष्टी ज्यावर आपण त्वरित लक्ष दिल्यास आपल्या घरातून वास्तुदोष दूर होऊन आपल्या सर्व अडचणी, साडेसाती दूर होतात.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published.