श्री स्वामी समर्थ.
मित्रानो आपले स्वामी ब्रह्मांडनायक आहेत म्हणून ओळेखने सोपे नाही किती अशी सांसारिक लोकं आहेत, की जे आज पर्यंत मठ किंवा मंदिरच्या समोरून जातात.
परंतु त्यांच अंतर्मन त्यांना सांगत नाही की चल थोडा वेळ स्वामींच्या सानिध्यात मंदिरात बसू अस का होत असेल हा प्रश्न जर स्वतःला विचारला तर कधी तरी त्याचं उत्तर मिळेलच.
जो पर्यंत आपल मन ताब्यात येत नाही तो पर्यंत हे असे चालू राहणार आहे असे बरेच उदाहरण आहेत की, ज्यांचा जवळ सुख सुविधा असतात.
तो पर्यंत त्यांना परमात्मा आठवत नाही पण हे सुखी आयुष्य अल्पकालीन असतं आणि हे सत्य आहे आणि कायम लक्षात ठेवलं पाहिजे.
संसारातील दुःख आणि वेदना जेव्हा असहाय्य होतात त्या वेळी परमात्मा बऱ्याच जणांना आठवू लागतात पण त्या वेळी खूप उशीर झालेला असतो मग सर्व सेवा साधना सुरू होतात.
पण शेवटी इथूनच सुरुवात करावी लागते हे अस होत की graduation च्या वयात अबकड शिकल्या सारखे वाटू लागतं.
म्हणून आपण ज्या स्थिती मध्ये आहोत ह्याच क्षणाला आणि जसे आहोत तसे तात्काळ स्वामी सेवा सुरू केली पाहिजे.
सेवेला लागल्यानी लगेच आपल्या आयुष्यात सुखी संपणता येऊ लागेल आणि आणि जर आपण अडचणीत असाल तर नकीच आपणास सुटकेचा श्वास घेता येईल.
<
कारण स्वामी महाराज नेहमी म्हणायचे (तू मेरे धाम पे तो मे तेरे काम पे) म्हणून मित्रानो स्वामींच्या सेवे वर विश्र्वास ठेवा आणि कधी कधी आपण स्वामींचे मार्ग सोडून दुसऱ्याच मार्गवर जात असतो.
परंतु आपण हे विसरून जातो की स्वामीच हे स्वतः ब्रह्मांड चे नायक आहेत त्यांच्या परवानगी शिवाय झाडाच्या पण हलू शकत नाही.
स्वामी म्हणतात की तुम्हाला जे पाहिजे ते योग वेळ आल्यावर मिळणार पण तुम्हाला हे जाणवलं पाहिजे की योग वेळ आली आहे. श्री स्वामी समर्थ.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.