कोणतेही काम सुरू करण्याआधी स्वामींच्या या ओळी बोला सर्व निर्विघ्न होईल.

नमस्कार मित्रांनो,

कोणतेही न वी न काम सुरू करण्याआधी किंवा कोणतेही शुभ कार्य करण्याआधी किंवा कोणतीही न वी न वस्तू घेण्याआधी किंवा कुठेही प्रवासाला फिरायला जाण्याआधी तुम्ही फक्त स्वा मीं स मो र बसून या ओळी बोला.

तुमचे सर्व कार्य, सर्व काम नि र्वि घ्न पूर्ण होतील. सर्व प्रवास नि र्वि घ्न होतील आणि कोणती वस्तू तुम्ही घ्याल त्यामध्ये तुमच्या सगळं काही शुभ होईल. म्हणजे काहीही न वी न करत असाल, शुभ करत असाल तर तुम्हाला ह्या ओळी बोलायचं आहे.

स्वामींसमोर बसून स्वामींना न म स्का र हात जोडून तुम्हाला या ओळी बोलायचा आहे. या ओळी स्वामींना प्र स न्न करतात, स्वामींची कृपा करतात आणि आपले कोणतेही काम असले कार्य असले वस्तू असली किंवा काही जे ही आपण करणार असो त्यामध्ये कोणताही अडथळा अ ड च ण येत नाही.

सगळं काही नि र्वि घ्न पूर्ण होतं. कारण ते स्वामींकडून पूर्ण होतं. स्वामींचा कृपाशीर्वादाने पूर्ण होतं. म्हणून तुम्ही कोणतेही काम सुरू करणार असाल, कुठे जाणार असाल किंवा कोणत्याही घरात शुभ कार्य असतील किंवा न वी न वस्तू घेणार असाल,

तर तुम्ही एक सगळ्यात आधी स्वा मीं स मो र बसा हात जोडा अगरबत्ती लावा दिवा लावा आणि या ओळी बोला. या स्वामींच्या ओळी आहेत त्या ओळी काही अशा आहेत ओम नमो सिद्ध श्री स्वामी समर्थाय मम् अरिष्ट निवारणाय मम् सर्व कार्य सिद्ध कराय मम् मनोवंच्छित फल प्रदायकाय.

मित्रांनो सोप्या ओळी आहेत आणि फक्त 1 वेळेस तुम्हाला त्या ओळी बोलायचं आहेत. एका कागदावर लिहून त्या वाचू सुद्धा शकतात. लि हू न घ्या आणि कोणतेही कार्य कधीही करणार असाल, काम सुरू करणार असाल, कुठे जाणार असाल,

न वी न वस्तू घेणार असाल तर सगळ्यात आधी स्वा मीं स मो र या ओळी बोला. अ रि ष्ट होत नाही आणि अ नि ष्ट होत नाही, विघ्न येत नाही स्वामींचा आ शी र्वा द राहतो. प्रत्येक कार्य सिद्ध होतं आणि स्वामींच्या कृपेने होतं तर नक्की हे करून बघा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.