नमस्कार मित्रांनो,
भक्त हो नमस्कार स्वामींच्या सेवेत ही 1 चूक कधीच करू नका. त्या सेवेचा लाभ फळ कधीच मिळणार नाही. मग तुम्ही कितीही सेवा केली, मंत्र जप केला, कितीही पारायण वाचन केले
किंवा कितीही स्वामींच्यासमोर बसला तरी त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. ही 1 चूक कधीच करू नका.
सकाळी सेवा करतात, दुपारी करता, संध्याकाळी करता जेव्हा तुम्हाला वेळ तेव्हा तुम्ही करत असाल चालेल. केव्हाही सेवा करा, कितीही सेवा करा, अर्धा तास, एक तास, दोन मिनिट, पाच मिनिट सेवा केली तरी चालेल. पण ही 1 चूक तुम्ही कधीच करू नका.
आणि ही चूक आपल्याकडून तेव्हाच होते जेव्हा आपण देवघरासमोर बसतो. स्वामींच्या मूर्तीसमोर फोटोसमोर बसतो. ही चुक कोणती आहे? तर बऱ्याच वेळा जे देशभक्त असतात,
सेवेकरी असतात त्यांना स्वामींच्यासमोर म्हणजेच देवघरसमोर बसायचे असते. त्यांना मंत्र जप करायचं असतं, माळा करायचे असतात, वाचन करायचं असते.
तेव्हा ते कुठूनही बाहेरून येतात व काही घरात करत असतात. जेवण करत असतात. काही काम करत असतात. तेव्हा त्यांना वाटते की, चला मंत्र जप करू, वाचन करू, पारायण करू, स्तोत्र वाचन करू,
स्वामींसमोर बसू सकाळी संध्याकाळी दुपारी तेव्हा ते डायरेक्ट जाऊन स्वामींसमोर बसतात. दिवा अगरबत्ती लावतात आणि मंत्र जप सुरू करतात.
परंतु हीच त्यांच्याकडून सर्वात मोठी चूक होते की, ते डायरेक्ट जाऊन बसतात. ही चूक कधीच करू नका. तुम्हाला केव्हाही स्वामींच्यासमोर बसायचे आहे.
तर तुम्हाला आधी पवित्र व्हायला लागेल आणि पवित्र केव्हा होतो जेव्हा तुम्ही सगळ्यात आधी हात पाय तोंड घेऊन त्यानंतरच तुम्ही देवघरात बसा, स्वामींच्यासमोर बसा.
तिथून तुम्ही थोड्या वेळासाठी बाहेर गेला असाल किंवा घरातच काही काम करत असाल आणि पुन्हा तुम्हाला मंदिरात जायायचे असेल स्वामींसमोर बसायचे असेल तर पुन्हा जाऊन हात पाय तोंड धुवा आणि मगच स्वामींच्यासमोर बसा. तुम्ही घरीच आहेत कुठेही गेला नाही तरी तुम्हाला हात पाय तोंड धुणे हा नियम बनवून घ्यायचा आहे.
घरी आहात तरी तुम्हाला शुद्ध पवित्र होऊनच स्वामींसमोर बसायचे आहे. असे लोक म्हणतात की, मी कुठेच गेलो नाही घरीच आहे तरी हात पाय तोंड धुवुनच देवासमोर बसा.
डायरेक्ट कधीही घरासमोर किंवा स्वामींसमोर बसायचे नाही, सेवा करायची नाही ही चूक तुम्ही कधीच करू नका. भक्तहो ही छोटीशी माहिती पण खूप महत्त्वाची माहिती आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.