नमस्कार मित्रांनो
श्री स्वामी समर्थ सकाळी उठल्यावर ह्या गोष्टी व वस्तू दिसल्या कि हा स्वामीं चा संकेत आहे व त्या गोष्टी आणि वस्तू शुभ मानल्या गेल्या आहेत. आपल्या साठीची नवीन सकाळ नवा आनंद, नवा उत्साह नवीन स्वप्न घेऊन येईल.
आपण सकाळी उठल्यावर काहीतरी नवीन करण्याची आशा असते, असं म्हण्टलं जातं कि दिवसाची सुरवात चांगली झाली असेल तर संपूर्ण दिवस आनंदी जातो.
दिवसभरात काही तरी चांगल्या गोष्टी घडतात कधीतरी काही नैसर्गिक आशा गोष्टी दिसतात ज्या संपूर्ण दिवसाशी अवलंबून असतात. आणि ह्या गोष्टींचे दिसणे शुभ मानले जाते, चला तर जाणून घेऊया कुठल्या आहेत त्या शुभ गोष्टी व वस्तू त्याचें दर्शन झाल्यावर आपला दिवस चांगला जातो.
१- भिंतीवर सरपटणारा कोळी सकाळी-सकाळी जागे झाल्यावर आपल्या भिंतीवर जर कोळी दिसला तर हे आपल्या साठी भडती च शुभचिंतक आहे सकाळच्या वेळी भिंतीवर कोळी दिसले हे अत्यंत शुभ मानले गेले आहे.
२ – गाय आपल्या घरी येणे सकाळच्या वेळेस, गाय आपल्या दारी येऊन हंबरत असल्यास हे शुभ सूचक आहे, त्याचा अर्थ असा आहे कि महालक्ष्मी स्वताः आपल्या दारी चालत अली आहे अश्या वेळेस त्या गायीची पूजा करा, तिला खाण्यासाठी पोळी द्या.
३-कानात काही स्वर घुमत असल्यास सकाळी उठल्या -उठल्यावर कुठल्या देवाच्या घंटी चा आवाज आल्यावर ते फार शुभ मानले गेले आहे, ह्याचा अर्थ असा आहे कि देवाची कृपा आपल्या वर अनंत आहे व त्याचा शुभ आरंभ झाला आहे.
आपल्या कामा मध्ये येणारे सगळे अडचणी दूर होण्याची वेळ अली आहे आपल्याला घरा निमित्त भाहेर पडताना जर का आपल्या घरात पूजा करण्याचा आवाज आला व जर आरतीचा आवाज जाला तर ते फार शुभ सूचक आहे.
४- पक्षांचा आवाज सकाळी उठल्या-उठल्या आपल्या गॅलरीत किंवा खिडकीत किंवा गच्चीवर कबुतर, पोपट, चिमणी यांसारखे पक्षी चिव-चिवत असतील तर हे शुभ संकेत आहे याचा अर्थ असा आहे, कि आता आपले चांगले दिवस आपली वाट पाहतात आहे.
<
आणि आपल्या वर देवाची कृपा दृष्टी आहे देवाचे धूत पक्षी बनून आपल्याला तो शुभ संकेत द्यायला आले आहेत आपल्या घरात पक्षयांना खाण्यासाठी दाणे व पाणी पिण्याची सोय करावी.
५- सकाळी शेण, सोनं, हिरवे गवत दिसल्यास शुभ संकेत आहे, ह्या सर्व वस्तू आपल्याल्या निसर्गाशी बांधून ठेवतात आणि आपला दिवस चांगला जातो ह्या सर्व वस्तूंचे दिसणे आपल्यासाठी शुभ चिंतक आहे खरंतर सकाळी हि वेळ खूप शुभ आहे सकाळी ४-६ हि वेळ भ्रमःमूर्ताची आहे, असं म्हण्टलं जातं कि देव पृथ्वीचे भ्रमण करत असतात.
सप्तहात वेळेचं गुरुचरित्र परायण ठेवले जाते, सकाळी ४-६ केलेला अभ्यास हि मुलांच्या लक्षात राहतो असं म्हण्टलं जातं कि ह्या वेळेस खूप कमी लोक जागे असल्या मुळे देवाची जी ऊर्जा असते.
ते थेट आपल्या पर्यंत पोचते त्या मुळे ह्या वेळत कोणतेही काम चांगले एकाग्रतेने होते, अशी एक म्हण आहे { लवकर निजे, लवकर उठे त्याची धनसंपतदा लाभे } तर मित्रानो हे होते काही स्वामींचे संकेत.
धन्यवाद श्री स्वामी समर्थ.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.