स्वामींची शिकवण…एका सुंदर सत्यघटने मधून… श्रद्धा जरूर ठेवा, सावधगिरी बाळगा..

ब्रह्मांड नायक जय जय श्री स्वामी समर्थ,

भारतीय परंपरां आणि संस्कृती श्रध्देला अधिक महत्त्व देणारी आहे. एखाद्या व्यक्तीची अनेक गोषटींवर श्रद्धा असू शकते. कुणी आपल्या कामावर श्रद्धा टेवू शकतो.

कोणी देवावर श्रद्धा ठेवतो तर कोणी दोनी गोष्टीवर श्रद्धा ठेवतो. महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. जवळ पास सर्व संतांनी धोतानड चुकीच्या चली रीती यावर जोरदार प्रहार केला.

समाजाला उपदेश करताना,सत्कर्म करण्यासह चुकीच्या गोषटींना तीलाजली देण्याचे आवाहन केले. पुरोगामी विचार गेल्या अनेक वर्षांपासून रुजवण्याची काम केले जात आहेत.

स्वामी समर्थ महाराज यांचा महिमा आघाद आहे. स्वामी समर्थ यांनी विविध घटना मधून समाजाला योग्य दिशा देणारे उपदेश शिकवण दिली. या घटनेत नेमके काय घडले ते जाणून घेऊया.

एकदा गणपतीबुवा स्वामींच्या दर्शनाला आले होते. मात्र स्वामींनी त्यांना हाकलून दिले. स्वामींच्या या कुर्तीचे गणपती बुवांना फार वाईट वाटले. त्याच वेळी अक्कलकोटमध्ये एक साधू कृष्णास्वामी येतात.

आपण कृष्णाचा अवतार असल्यासारखे लोकांना बसवायचे, कृष्णा स्वामींच्या गोड बोलण्याला गणपती बुवा बुलले. आहारी गेले, सावधगिरी बाळगा श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा ठेवू नका.

असे स्वामी नेहमी सांगत, मात्र स्वामींची शिकवण गणपती बुवा विसरले. हरे कृष्णा स्वामींच्या आहारी गेले. इतकेच गणपती बुवा चुकले, कालांतराने अकस्मात गणपती बुवांचा मुलगा आजारी पडला.

कृष्णा स्वामींवर आघाद श्रद्धा असल्याने गणपती बुवानी मुलाला वैद्याकडे हि नेले नाही. एकदा कृष्णा स्वामींचे प्रबोधन सुरू असताना. स्वामी समर्थ तिथे येतात, कृष्णा स्वामी त्यांचा अपमान करतात, आपल्या समोर स्वामी काहीच नाही असा अभिमान मिरवतात.

<
पण स्वामी काहीच न बोलता मुकाट्याने तिथून निघून जातात. गावकरी कृष्णास्वामी चा जय जय कार करतात. हा सर्व प्रकार पाहून कृष्णास्वामी वरची गणपती बुवांची श्रद्धा वाढते.

कृष्णा स्वामी गावकऱ्यांना भूल घालायला लागले होते. की तुम्ही मला धन संपदा धान्य दान करा, त्या बदल्यात तुम्हाला दुप्पट धनप्राप्ती होईल. असे सांगत फिरतात, गावकरी ही त्यांच्या आहारी जायला लागले होते.

दुसरीकडे काही केल्या गणपती बुवांच्या मुलांचा आजार बरा होत नव्हता. उलट परिस्थिती गंभीर बनत जाते. चोळाप्पा कळकळीने त्यांना स्वामींकडे नेण्याची विनंती करतात.

गणपती बुवा चोळप्पाला ढकलून देततात. चोळप्पा याला ढकलून देणार तितक्यात मागून स्वामी समर्थ त्याला सांभाळतात. स्वामी गणपती बुवाला खूप रागवतात आणि म्हणतात अरे माणसा तुला अक्कल आलेली नाही.

एवढे अनुभव घेऊनही चांगल्या वाईटाची पारख तुला कशी येत नाही. डोळे बंद करून असा कोणावरही विश्वास कसा ठेवतोस मात्र गणपती बुवा तरीही काही ऐकायला तयार नसतात.

मग स्वामी महणातात की बघ तुझा कृष्णा स्वामीकाय करतो आहे. असे सांगून साधनेच्या बळावर सर्व लोकांना समोरच्या भिंतीवर कृष्णा स्वामींचे कृष्ण कृत्य दाखवतात.

त्यात कृष्णा स्वामी स्त्री शिक्षा सोबत नृत्य करताना, मद्यपान करताना आणि गावकऱ्यांनी दिलेल्या पैशावर मौज करताना दिसतात. ते दृश्य पाहून गणपती बुवान सकट सर्व गावकऱ्यांचे डोळे खाडकन उघडतात.

कृपासिंधु स्वामी गणपती बुवांच्या मुलाला खडखडीत बरा करतात. दुसरीकडे गावकरी कृष्णा स्वामी ला चांगला चोप देतात. कृष्णास्वामी पळत स्वामींना शरण येतो.

स्वामी त्याला गाव सोडून जाण्याची आज्ञा करतात. कृष्णास्वामी शरमेने मान खाली घालून गाव सोडून निघून जातो. स्वामी पुन्हा एकदा गावकऱ्यांना उपदेश करतात. की श्रद्धा जरूर ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *