नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ, स्वामींची शक्ती जर आपल्याला मदत करत आहे तर ते आपल्याला कोणत्या संकेत वरून कळते. किंवा स्वामींची कृपा दृष्टी आपल्यावर आहे हे कोणत्या संकट वरून कळते.
तर आपण आज तेच 11 संकेत बघणार आहोत. जगात बरेच असे लोक आहेत ज्यांना स्वामी शक्ती मदत करत असते. प्रश्न असा आहे की सामान्य माणसाला ते कसे ओळखता येईल.
कुठली स्वामी शक्ती आपल्याला मदत करत आहे. ते कोणते संकेत आहेत. शास्त्रात म्हटले आहे की स्वामी शक्ती त्यांनाच मदत करतात जे दुसऱ्याचे दुःख समजून घेतात. वाईट पासून लांब राहतात.
नकारात्मक विचारांपासून लांब राहतात. जे नियमाने त्यांच्या आवडी आणि इच्छेनुसार पुण्य कामामध्ये व्यस्त राहतात. यापासून जुळलेले असतात. जर आपल्याला वाटते की मी असा आहे.
तर मित्रानो स्वामी शक्ती आपल्याला मदत करते. मित्रानो विद्वान म्हणतात की जर तुमचे डोळे 3 ते 4 क्या दरम्यान उघडत असतील. म्हणजे पहाटे तीन ते पाच मध्येच उघडत असतील.
तर त्यावेळेस दैव जागृत होतात. जर आपण लहान वयापासून तरुण वयात जागे होत असाल तर हे समजावं की स्वामी शक्ती, दैवी शक्ती आपल्याला त्यांच्या माध्यमातून काही साध्य करू इच्छित आहे.
ती शक्ती आपणाला एक चांगली आत्मा म्हणून दर्शवतो. म्हणून आपणाला उठवून असे संकेत देत आहे की आपल्याला या जगात बरेच शी काम करायची आहेत. असे सांगतात.
मित्रांनो, आपण स्वप्नात जर पुन्हा पुन्हा एखादे देऊळ बघत असाल. किंवा उठताना किंवा झोपताना देवी देवतांशी बोलत असाल तर मित्रानो स्वामिंचीचकृपा दृष्टी, देवाची कृपा दृष्टी तुमच्यावर आहे.
<
जर आपणाला आगाऊ घटनाची माहिती असेल किंवा त्यांचा अंदाज येत असेल तर मित्रानो समजावं की दैवी शक्ती आपल्यावर कृपा दृष्टी ठेऊन आहे. पत्नी, मुलगा,मुलगी जर तुमची आज्ञा पाळत असल्यास सर्व तुमच्यावर प्रेम करतात.
आपणही त्यांच्यावर प्रेम करता. समजावं की दैवी शक्ती आपल्यावर प्रसन्न आहेत. आपल्या आयुष्यात अचानक फायदा मिळत आहे. आपल्या कार्यात कुठलाही अडथळा येत नसल्यास तसेच सर्व कार्य आपल्यासाठी सहज असल्यास दैवी शक्ती आपल्या सोबत आहे असे समजावे.
आणि आपण मदत करत असते राहावं. मित्रानो कधी कधी आपणास असं वाटतं असल्यास की आपल्या अवती भवती कोणीतरी आहे. आपणास कसलातरी सुवास येत असल्यास कुठलीतरी अलौकिक शक्ती आपल्या बरोबर आहे.
पूजा करत असताना अचानक वाऱ्याची झुळूक अनुभवल्या आणि मनामध्ये कंपन जाणवल्यास असे प्रथमच जाणवल्यास तर समजावं दैवी शक्ती आपणावर प्रसन्न आहे.
जमिनीवर असताना थंड वाऱ्याच्या घड असल्याचे जाणवत. कुठल्यातरी दैवी शक्ती आपल्याजवळ आहेत हा शुभ संकेत आहेत. मित्रानो आपल्याला तेजस्वी प्रकाशाची किरण दिसते त्यांची आपण केलेली नसते.
गोड संगीत ऐकू येत असेल तर ही दैवी शक्ती चाच भाग आहे. झोपल्यावर आवाज येत असेल तर आपल्यासोबत अलौकिक शक्ती आहे. मारुतीला स्मरून, स्वामींचे नामस्मरण करावे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.