आज गुरुवारी स्वामींची ही एक सेवा कराच… होतील सर्व इच्छा पूर्ण… स्वामी करतील कृपा….

नमस्कार मित्रांनो,

मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी दर गुरूवारी करा स्वामींची ही चमत्कारी इच्छापूर्तीची सोपी सेवा.

मित्रांनो आपल्या मनात भरपूर इच्छा असतात, भरपूर अपेक्षा असतात म्हणून आपण सेवा करत असतो, मंत्र जाप, देव देव करत असतो.

तुमचे कोणतेही गुरू असतील कोणत्याही देवावर श्रद्धा असू शकते त्यात वाद विवाद नाही. पण जर तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर तुमची इच्छा लगेचच पूर्ण होईल यात काही शंका नाही. पण काही वेळेस आपल्या चूका होतात. त्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत.

अशावेळी इच्छापूर्तीची ही सेवा करून पाहा तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल.

तर मित्रांनो ही सेवा तुम्हाला गुरुवार च्या दिवशी करायची आहे. गुरुवार हा आपल्या स्वामींचा, आपल्या गुरूंचा दिवस मानला जातो आणि गुरुवारचा दिवस हा स्वामींचा अत्यंत प्रिय दिवस समजला जातो.

गुरुवारच्या दिवशी सकाळी अंघोळ वैगरे करून सकाळीच ही सेवा तुम्हाला करायची आहे आणि नंतर बाकीची कामे तुम्ही सुरू करू शकता.

तर मित्रांनो तुम्हाला एक जप माळ घेऊन जप करायचा आहे आणि सोबत हा मंत्र उच्चारायचं आहे.

ओम नमो स्वामिसमर्थाय नमः

हा मंत्र 108 वेळा उच्चारायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला गीतेचा 15 वा अध्याय वाचायचा आहे. आता हा गीतेचा 15 वा अध्याय तुम्हाला स्वामींच्या नित्यसेवा या पोथी मध्ये मिळेल.

हा अध्याय तुम्हाला एक वेळा वाचायचा आहे. नंतर तुम्हाला एक तारक मंत्र म्हणायचं आहे.

तुम्हाला तारक मंत्र पोथीत मिळत नसेल तर तुम्ही गु गल वर तारक मंत्र असा लिहिलं तर मराठीत हा मंत्र तुम्हाला मिळेल. तर या 3 गोष्टी तुम्हाला गुरुवारी करायच्या आहेत.

एक माळ जप स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा. दुसरं एक वेळेस गीतेचा 15 वा अध्याय आणि एक वेळेस तारक मंत्र. या 3 गोष्टी दर गुरुवारी सकाळी अंघोळ करून सगळ्यात आधी करायचा आहे.

नक्कीच तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती स्वामी नक्की पूर्ण करतील. स्वामी साक्षात दर्शन देतील. तर हे नक्की करून बघा.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

फोकस मराठी पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *