नमस्कार मित्रांनो,
मंत्र जप करताना लक्षात ठेवा या गोष्टी. प्राप्त होईल शुभ फळ. हिंदू धर्मामध्ये मंत्राद्वारे पूजेचे विशेष महत्व आहे. धर्म ग्रंथानुसार मंत्र खूप प्रभावी असतात. त्यांच्या प्रभावाने अशुभ ग्रहांचे दोष दूर होऊन. सुख शांती यश प्राप्ती केले जाऊ शकते. स्वामींच्या मते मंत्र जप करताना काही लोक चुका हि करतात.
ज्याच्यामुळे मंत्राचे पूर्ण फळ त्याना मिळू शकत नाही. आज आम्ही तुम्हला असाच काही चुकांबद्दल सांगणार आहोत.
स्वामींच्या मंत्राचा जप सकाळी किंवा संध्याकाळी करावा. तंत्रांशी संबंधातील मंत्र रात्री जप केला जाऊ शकतो.
मंत्र जप करण्याची वेळ एकच असावी वारंवार वेळ बदलू नये. वारंवार वेळ बदल्यास त्याचे पूर्ण फळ मिळू शकत नाही.
एकदा मंत्र जप सुरु केल्यानंतर वारंवार जागा बदलू नये. मंत्र जप करण्यासाठी एकच स्थान निश्तित करावे.
मंत्र जप करण्यापूर्वी एका विद्वानांकडून माळेची माहिती अवश्य घ्यावी. चुकीच्या माळेचा उपयोग केल्यास मंत्र जपाचे पूर्ण फळ मिळत नाही.
मंत्र जपाच्या वेळी पाठ , चटई किंवा असावणावर बसने योग्य आहे.
मंत्र जप करताना माळ इतरांना दाखवू नये. आपले डोके कपड्याने झाकून घ्यावे.
माळ फिरवण्यासाठी अंगठा व मधल्या बोटाचा वापर करावा.
तर मिंत्रानो या होत्या मंत्र जप करण्याच्या महत्वाच्या ७ गोष्टी.
श्री स्वामी समर्थ तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.