स्वामी समर्थांच्या कृपेने नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा या राशी बनतील मालामाल, मिळेल धन पैसा….

नमस्कार मित्रांनो,

121 वर्षानंतर बनत आहे अद्भुत संयोग. मित्रांनो नोव्हेंबरमध्ये बनतील या 5 राशी महा करोडपती. मित्रांनो या 5 राशी नोव्हेंबरमध्ये बनतील करोडपती. देवाचे खेळ खूप निराळे असतात.

कधी कधी राजाला भिकारी तर भिकाऱ्याला राजा बनू शकतात. ग्रह नक्षत्राच्या स्थितीनुसार मनुष्याच्या जीवनात वेगवेगळे परिणाम घडून येत असतात.

ग्रह नक्षत्र जेव्हा शुभ म्हणतात तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनातील कठीण काम संपण्यास वेळ लागत नाही. नशीब बदलण्यास वेळ लागत नाही.

मित्रांनो मागील अनेक काळापासून आपल्या कामात येणारे अडथळे आता दूर होणार असून हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे.

उद्योग व्यवसाय प्रगती पथावर राहणार असून व्यवसायामधून आपल्याला कमाईमध्ये वाढ दिसून येईल. चला तर पाहूया कोणत्या आहेत या 5 राशी.

1) मेष राशी – शुक्राचे धनु राशीमध्ये होणारे राशी परिवर्तन आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणारा आहे. येणारा काळ हा आपल्या प्रगतीचा काळ टाकणार आहे.

काही लोकांना यश प्राप्तीसाठी थोडासा वेळ देखील लागू शकतो. वेळ लागणार असला तरी निराश होऊ नका. विजय आपलाच आहे. वैवाहिक जीवनात प्रेम आणि गोडीगुलाबीने बाळगणे गरजेचे आहे. या काळात नवीन प्रेमसंबंध जमून घेऊ शकतात. जीवनाचे काही आपण करणार आहात त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आर्थिक प्राप्तीमध्ये वाढ होईल.

2) मिथुन राशी – शुक्राचे होणारेबराशि परिवर्तन मिथुन राशिसाठी विशेष शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारा आहे.

पती-पत्नीतील प्रेमात वाढ दिसून येईल. सासरच्या मंडळीकडून एखादी खुशखबर कानांवर येऊ शकते. चिकाटीने केलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. मित्र परिवाराची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.

3) सिंह राशी – शुक्राचे हे राशी परिवर्तन सिंह राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरल्याचे संकेत आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत.

मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात. यशप्राप्तीसाठी वाटेल ते करण्याची तयारी असायला हवी. शुक्राच्या कृपेने आपण जे काम करत आहात त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

परिवारातील लोकांच्या भावना समजून घेऊन त्यांच्यासाठी काम करणे आवश्यक आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होणार असल्यामुळे या काळात एखादी महागडी वस्तू देखील खरेदी करू शकतात.

4) कन्या राशी – या राशीवर शुक्राचा अतिशय स का रा त्म क प्रभाव दिसून येईल. या काळात आपल्या सुख समृद्धी आणि यश प्राप्तीमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.

आर्थिक आवक वाढणार असून जमीन अथवा वाहन खरेदीचे योग जमत आहेत. शुक्राचे हे राशि परिवर्तन आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहेत. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार असून प्रेम प्राप्तीचे योग जमत आहेत.

5) तूळ राशी – तूळ राशीसाठी हा काळ अतिशय उत्तम करण्याचे संकेत आहेत. घर जमीन अथवा संपत्ती मिळण्याचे योग आहेत. या काळात आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहेत.

व्यवसायात आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *