नमस्कार मित्रांनो ,
नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामीसमर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येक संकटात आपले स्वामी परीक्षा बघत असतात. कसे काय ते आज जाणून घेणार आहोत.
स्वामी नागणसूर येथे मुक्कामाला थांबले होते. तेथे राहून दुसऱ्या दिवशी वाडी गावात आले. त्याठिकाणीही धान्य विक्रीत काहीच मिळेना. सेवेकर्यांनी ही दुसऱ्या पातळीवर बाजरी भरडून खाल्ली. भाजी सुद्धा मिळाली नाही.
शेवटी वैतागून सर्वांनी स्वामींना प्रार्थना केली. की स्वामी इथे बाजरी ही मिळत नाही. आपण अक्कलकोटात चलावे. अशा अनेक प्रार्थना केल्यानंतर अनेक प्रकारे स्वामींना विनवणी केली. परंतु स्वामींनी कोणाचे हि ऐकले नाही.
शेवटी सर्व जण निराश झाले. आणि त्याच वेळी दिवशीच्या जेवणाची आता पंचायत होऊ शकते. असे सर्वांना जाणवले. या नैराश्याच्या भावनेतून तीन श्री महादेव गोडबोलले स्वामी उद्या आम्हाला उपवास आहे. यावेळी सद्गुरु स्वामी म्हणाले उपवास कशाला करता.
तूप गुळ पुष्कळ खा असे स्वामी बोलले. स्वामीभक्तांना ही जाणीव झाली. की स्वामी महाराज कल्पवृक्ष आहेत. स्वामींच्या दरबारात कोणीही उपाशी राहू शकत नाही. कदाचित स्वामी आपली परीक्षा बघत असावी. आणि त्याच प्रमाणे दुसऱ्या दिवशी सर्वांना अनुभव देखील आला.
दुसऱ्या दिवशी स्वामींच्या मुक्कामाच्या ठिकाणी केज गावचे महारुद्र देशपांडे कुटुंबासह यात्रेला आले होते. त्यांनी भरपूर स्वयंपाकाचे सामान सोबत आणले होते. आणि दुसऱ्या दिवशी जवळ जवळ दोनशे लोकांचा स्वयंपाक त्यांनी केला.कालपर्यंत जिथे बाजरीच्या दाण्यांची सोय होणे मुश्किल होते.
त्या ठिकाणी महाप्रसादाचा उत्सव साजरा झाला. आणि स्वामी वाणीचा जगात सर्वांना अनुभव आला. आणि आनंदाच्या भावनेने सर्वांनी जोषाने स्वामी नामाचा जय जयकार केला. स्वामीभक्त हो या आजच्या लिले तून पुन्हा एकदा असं के बोध मिळत आहेत.
आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी ज्याप्रमाणे अन्नधान्याची सोय होत नव्हती. आणि त्यामुळे तेथील सेवेकरी मंडळी व्याकुळ झाली होती. इतकेच नव्हे तर क्षणभर विसरून गेले की आपल्या सोबत प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक आहेत. आणि जेव्हा महादेव भटांनी स्वामींना आत्ता उद्या आम्हाला उपवास करणार का
म्हणजे आम्ही उद्या उपाशी राहणार का असे विचारले. तेव्हा स्वामींनी त्यांना सांगितले. तूप गुळ पुष्कळ खा. असे बोलून स्वामींनी सामर्थ्याची जाणीव करून दिली. व सांगितले मी कल्पवृक्ष आहे. भरपूर ता हा माझा गुण आहे. आणि तुमच्या जीवनात भरपूर येत आहे.ते योग्य वेळी योग्य माध्यमाच्या द्वारे नक्कीच येणार.
तुम्ही मात्र श्रद्धा ठेवा स्वामी ती भक्त हो दुसऱ्या दिवशी श्री महारूद्र राव देशपांडे ही आले. आणि त्यांना निमित्त करून स्वामींनी सर्वांच्या भोजनाची सोय केली. कधी आपल्याही बाबतीत असेच होत असते. जेव्हा आपल्याला संकट येते व आपल्या मनाप्रमाणे घडत नाही. तेव्हा आपले चंचल मन हे व्याकुळ होते.
आपल्या मनात नकारात्मक विचार येण्यास सुरुवात होते. परंतु आजच्या या गोष्टीतून बोध घेता आपल्याला श्रद्धा आणि सबुरी हे गुण धारण करायचे आहेत. परिस्थिती कशी असू दे स्वामींच्या सामर्थ्यावर श्रद्धा ठेवायची आहे. आणि सबुरी च्या शक्तीने न खचत वर्तमानातील कर्म करत राहायचे आहे.
जसे आजच्या कथेत महारुद्र राव निमित्त झाले. तसेच योग्य व्यक्तीला निमित्त करून आपली गरज पूर्ण होईल. आपली इच्छा पूर्ण होईल. श्री जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.