श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामी समर्थांचे बोध वचन सांगणार आहे.
मित्रानो जेवहा आपल्या मनात अनन्य भक्तीचा भाव येतो आणि आपण त्याची अभिवेक्ती करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आपल्यात असलेले नकारात्मक विचारते आडवे येतात, जर तुम्ही स्वामींच्या नावाचा जप करत असाल त्या वेळेस तुम्ही बघितलं असेल.
तुमच्या मनात वेगळेच विचार येतात स्वामींचे नामस्मरण करत, असाल स्वामींना मनातल्या मनात आठवत असाल तर तुम्हाला स्वामी दिसणार नाही.
पण दुसऱ्या गोष्टी नक्कि दिसतील आणि हे असतात आपले नकारात्मक विचार आणि हे नकारात्मक विचार तुम्हला मनातून काढावेच लागतील हे दुसरे कोणी येऊन काढणार नाही.
तुम्हाला स्वतःलाच काढावेच लागतील आणि मग स्वामींची सेवा आणि नामस्मरण करावे लागतील आणि दुसरी कामे करावे लागतील तरच त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल.
ते न्यूनगंडाची भाव निर्माण करतात, भीतीचे भाव निर्माण करतात, आपल्याला खूप सारे विचार येतात उद्या काय होईल.
आज काय होईल आणि त्यातून आपल्याला भीती वाटते आपल्या मनात सारखे तेच तेच विचार येतात आणि आपल्याला अभिव्यक्त करायला परावृत्त करतात.
स्वामी भक्तहो अश्या वेळेला अरे जैनास आणि बोडकीस काय भीतोस म्हणजेच अरे हा नकारात्मक मनाला घाबरतोस कशाला, तू माझा बाळ आहेस तुझा साहस खच खचुन भरला आहे.
घाबरू नकोस तुझे प्रामाणिक कर्म कर आणि मी तुझा पाठीशी आहे, तुला यश निश्तिच मिळेल. ह्या आजच्या स्वामीं वाणीचेसमरण करायचे आहे. बघा स्वामी भक्तहो तुम्हला यश नकीच मिळेल.
<
फक्त तुम्ही तुमच्या मनातले नकारात्मक विचार काढ आणि स्वामींना आठवा स्वामींची भक्ती करा तेंचि सेवा करा वेळ लागेल पण पहिल्या दिवसा पासून विचार बाहेर पडणार नाही पण हळू-हळू जसे दिवस जातील तसेच विचार पण संपतील.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.